6 971
订阅者
+624 小时
+17 天
+1730 天
帖子存档
Repost from N/a
O.A. 482/2025
उच्च न्यायालय 🤝
' महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 '
खेळ अजुन संपलेला नाही,
कारण, आपण अजून मैदानातच आहोत.
https://t.me/ReExamMPSC2024
मला वाटत उच्च प्रस्थापितांनी स्वतः आरक्षणाचा त्याग करावा तेव्हा कोणत्याही समाजातील तळागळातील लोकांपर्यंत त्याचा लाभ पोहचेल. एका IAS बाप असणाऱ्या आणि उस तोडी करणाऱ्या किंवा मजुरी करून शिकवणाऱ्याच्या मुलांत स्पर्धा असते तेव्हा समानतेचा लोप होतो . आरक्षणाचा फायद जेव्हा तळागळातील लोकांना मिळेल तेव्हा खरच बाबासाहेबांच स्वप्न पूर्ण हाईल.
गट क २०२३ 🔥🔥
परीक्षा होऊन २,७१४ एवढ्या रिक्त जागा शिल्लक राहत असतील तर, प्रामाणिकपणे मेहनत करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.
गट क २०२३ वेटिंग लिस्ट लागली पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार..
#MPSC
MPSC राज्यसेवा मुख्य 2012 पूर्वी
कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत, ,
हे जाणून घेण्यासाठी 2006 ते 2011 चे
Papers इथे उपलब्ध करून देत आहोत.
⚠️ सध्या मार्केट जोरात सुरूय.. GS1,2,3,4 Ethics ऑपशनल ✅..
मित्रांनो सेमिनार ला जाऊन, तिथे MOTIVATION घेऊन, मित्र जात आहे.. तो discriptive ची तयारी करत आहे म्हूणन तुम्ही तुमचा निर्णय नका घेऊ...
आपल्या Mpsc आणि UPSC मध्ये जमीन असमान चा फरक आहे.. सर्वच बाबतीत.. सगळ्यात महत्वाचा
👉🏻वेळापत्रक पाळणे.. ❓
👉🏻जागा ❓
👉🏻तज्ञ् मंडळी ❓असे बरेच काही
अब गधे भी घोडो की Race मैं दोडेंगे.
ज्यांची कधीही कोणतीही पूर्व निघाली नाही ते सुद्धा राज्यसेवा पूर्व अंदाजित Cutoff सांगत आहे 😂😁😂
Hypocricy 😜
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - 2024 - सहायक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - तात्पुरती निवड यादी क्र. २ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी - तात्पुरती निवड यादी क्र. २ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
🔥3/4 डिसेंबर गट क मुख्य निकाल लागेल
या पुढे जाणार नाही.. ( आयोगाने मनावर घेतले तर या अगोदरच लागेल)
♦️उद्योग निरीक्षक GML आणि PSL
🔷 TAX ASSISTANT & Clark टायपिंग पात्र निकाल
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी)अंतिम उत्तरतालिका आली आहे.
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी)अंतिम उत्तरतालिका आली आहे.
