𝐀𝐓𝐏 𝐖𝐀𝐑𝐑𝐈𝐎𝐑𝐒™ (Assistant Town Planner) MCQ
前往频道在 Telegram
We solely own right of this channel. We don't have any other channel where we distribute Test Series,Practice MCQ's, Study material PDF'S and conduct video session on Town planning. 🗣For Queries Drop message on @ATPHelpdesk2022_bot we will reply shortly.
显示更多3 063
订阅者
+224 小时
无数据7 天
+630 天
帖子存档
🎯 प्रॉपर्टी कार्ड - महानगरपालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट गावे व नगर भूमापन नसलेल्या क्षेत्रांना प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार.
मुंबईत इमारती आणि झोपडपट्ट्यांसाठी स्वतंत्र रेडी रेकनर. आगामी काळात इतर शहरात देखील हा निर्णय लागू करण्यात येणार!
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, समता, बंधुता आणि न्यायाचा संदेश देणारे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!
महाराष्ट्र विधीमंडळ- पावसाळी अधिवेशन 2026
🎯 MPSC च्या विद्यार्थ्यांना न्याय द्या !
सतेज उर्फ बंटी पाटील यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांसह विधीमंडळ पायऱ्यांवर आंदोलन केले. MPSC च्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, प्रलंबित भरत्या पुर्ण कराव्यात तसेच NEET चा पेपर फोडणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी जोरदार घोषणाबाजी केली.
📢 सर्व उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना - (Document Verification)🎯ज्या उमेदवारांची दस्तऐवज पडताळणी होणार आहे त्यांनी खालील बाबींची विशेष नोंद घ्यावी: 👉🏻 Attestation Form शक्य असल्यास आधीच Pre-fill करून घ्या. Pre-fill केलेला फॉर्म असल्यास पडताळणीची प्रक्रिया जलद होते व वेळेची बचत होते. 👉🏻 MPSC मुलाखतीवेळी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांचे 2 Sets सोबत ठेवा. 👉🏻 दोन्ही संचांवरील सर्व कागदपत्रे Self-Attested असणे आवश्यक आहे. 👉🏻 तुम्हाला जो मेल प्राप्त झाला आहे त्यातील विवरणपत्राचे 2 sets भरून सोबत घेऊन जावेत. 📌VVIMP- सोबत मूळ कागदपत्रेदेखील पडताळणीसाठी ठेवावीत. 🎯 CheckList 1) All the documents that were uploaded to MPSC With self attested 2) Attestation form 2 copies 3) विवरणपत्र 2 copies 4) MSCIT or Autocad or GIS certificate if any with 2 xerox copies 5) Small family 2 xerox copies
⚠️ शेवटच्या क्षणी धावपळ टाळण्यासाठी सर्व कागदपत्रे, फोटो, ओळखपत्रे आणि आवश्यक फॉर्म आधीच व्यवस्थित तपासून तयार ठेवा.📱Telegram - ATP WARRIORS
❣️फ़ुर्सत के कुछ लम्हे ख़ुद के नाम भी रखिए...!This one week Telegram ban is going to be a childhood summer vacation - peaceful,disconnected, and surprisingly refreshing.😌
🎯 स्वाभिमान जागृत ठेवायचा की लाचारी पत्करायची हा निर्णय तुमचा..!राज्याभिषेकाच्या शुभमुहूर्तावर ही गोष्ट अत्यंत जबाबदारीने आणि कदाचित शेवटची इशारा म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय नंतर पश्चाताप करून काही फायदा नाही. इतिहास घडण्याच्या आधी तो वर्तमान असतो आणि त्या वर्तमानातला प्रत्येक व्यक्ती त्याला जबाबदार असतो. महाराज जन्माला यावेत पण दुसऱ्याच्या घरी ही वृत्ती सोडा. लोकशाही राष्ट्रात व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची धमक ठेवा. तुम्ही सध्याचा वर्तमान आहात बऱ्याच जणांना काही गोष्टी माहीत नाहीत काही जणांना माहित असूनही दुर्लक्ष करत आहेत. येणाऱ्या काळात वर्तमानात झालेल्या निर्णयांचे दूरगामी परिणाम बघायचे नसतील तर वेळीच सावध असा..!
शिवरायांनी केवळ भूमी जिंकली नाही, तर रयतेची मने जिंकली. त्यांनी सामान्य माणसाला स्वप्न बघायला आणि ती पूर्ण करायला शिकवलं. म्हणूनच शिवराज्याभिषेक म्हणजे केवळ एक ऐतिहासिक घटना नाही, तर स्वाभिमान, आत्मविश्वास आणि प्रेरणेचा अखंड झरा आहे.
🚩🚩शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
🎯 सीलिंग कायदा काय होता?स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशात जमीन सुधारणांचे (Land Reforms) वारे वाहत होते. 'कसणाऱ्याला जमीन' हे तत्त्व समोर ठेवून महाराष्ट्रात १९६१ मध्ये 'कमाल जमीन धारणा कायदा' संमत झाला. या कायद्याचा मुख्य उद्देश असा होता की, एखाद्या व्यक्तीकडे किंवा कुटुंबाकडे कायद्याने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक शेतजमीन असू नये. अशी अतिरिक्त ठरलेली जमीन सरकारने ताब्यात घेतली आणि तिचे वाटप भूमिहीन शेतकरी, माजी सैनिक, अनुसूचित जाती-जमाती आणि इतर गरजू घटकांना करण्यात आले. सिलिंग कायद्याद्वारे संपूर्ण राज्यातून अंदाजे ७ लाख एकर पेक्षा जास्त जमीन अतिरिक्त (Surplus) म्हणून घोषित करून सरकारने ताब्यात घेतली होती. यापैकी सुमारे ५.५ लाख ते ६ लाख एकर जमिनीचे प्रत्यक्ष वाटप विविध लाभार्थ्यांमध्ये करण्यात आले होते. या जमिनी 'वर्ग-२' प्रकारात मोडत असल्यामुळे त्यांच्या खरेदी-विक्रीवर आणि हस्तांतरणावर कडक निर्बंध होते, जे आता सरकारने शिथिल केले आहेत.
📌 "सँडी ओव्हरबर्डन" म्हणजे काय?कोळसा खाणीत कोळसा काढण्यापूर्वी वरचा माती-वाळूचा थर बाजूला काढला जातो. या थराला Overburden (OB) म्हणतात. या ओव्हरबर्डनमधील वाळूसदृश पदार्थ प्रक्रिया करून बांधकामासाठी वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.
🎯पात्रतेतील समकक्षतेबाबत...!
कालच्या मीटिंग मध्ये काही असेही उमेदवार होते की जे शासन निर्णयानुसार अभियांत्रिकी शाखांच्या समकक्षतेत येतात परंतू त्यांची शाखा सध्या पात्रतेत समाविष्ट नाही. अशा उमेदवारांनी भविष्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी त्यांची शाखा समाविष्ट केली जावी यासाठी स्वतंत्र निवेदन द्यावे.या संदर्भात कोणतीही मदत किंवा मार्गदर्शन हवे असल्यास तुम्ही हेल्पडेस्कवर संपर्क साधू शकता.
लक्षात घ्या मित्रांनो आमचा कोणाला विरोध नाही आमची भूमिका ही महाराष्ट्रातील पात्र असंख्य बेरोजगार उमेदवारांना समान संधी मिळून त्यांना लवकरात लवकर रोजगार मिळो हीच आहे त्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असू त्यासाठी आवश्यक ते सर्व वैधानिक आणि सकारात्मक प्रयत्न आम्ही पुढेही करत राहू.🙏
सर्वांसाठी न्याय्य संधी, हाच आमचा उद्देश आहे..!
Repost from Engineer's Association Official
आज आपल्या ATP टीमने आपली बाजू योग्य रीतीने मांडली आहे.
सदरच्या परीक्षेसाठी आपला Architecture, असो की Planning अश्या कोणत्याही उमेदवारांना विरोध नाही. विभागास आपण "समान संधी" उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट मागणी केली आहे. आणि उमेदवारांची निवड ही त्यांच्या "गुणवत्तेच्या आधारावर" केली जावी अशी भूमिका आमची आधीपासूनच होती.
यासाठी आज आपण खूप पुरावे जमा केले आहेत. आणि यासाठी आपली नोंद नक्कीच घेतली जाणार.
यासाठी लागणाऱ्या सर्व कामांसाठी मदत केल्याबद्दल TEAM ATP WARRIORS चे विशेष आभार!
#EA....
Join @degreeforje
ATP WARRIORS टीम आणि इंजिनीअरिंग असोसिएशन टीम सज्ज आहेत DTP कार्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी आणि वास्तुविशारद यांची बाजू मांडायला...!
विजयी भव...!
कधीच कोणत्या मुद्द्यावर तडजोड करू नका.
कारण
तडजोड हीच तुमच्या अधःपतनाची किंवा विनाशाची सुरुवात असते.याचा अर्थ असा नाही की तुम्ही हट्टी असले पाहिजे. जर एखादी गोष्ट योग्य वाटत असेल, तर तिच्यासोबत जा, ती स्वीकारा. पण ज्या क्षणी तुम्हाला जाणवेल की एखादी गोष्ट चुकीची आहे, तेव्हा संपूर्ण जग जरी ती गोष्ट योग्य असल्याचे मानत असले, तरी ती तुमच्यासाठी योग्य नाही. म्हणून आपल्या विवेकावर, तत्त्वांवर आणि सत्यावर ठाम रहा.
🎯 सहायक नगर रचनाकार, श्रेणी-१, गट-ब या संवर्गासाठी ४६६ पदे मंजूर आहेत.जाहिरात क्रमांक ५१/२०२४ अन्वये आयोगाने १४० उमेदवारांची शिफारस केलेली आहे. सदर पदे वगळून ७३ पदे रिक्त आहेत.
✅ नोट - सदर पदांमधून अजून ८ पदांची यापुढील कालावधीत शिफारस करण्यात येईल.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
