ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

PSI Veerbhadra Gathode

PSI Veerbhadra Gathode

前往频道在 Telegram

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना तुमच्या संघर्षाच्या काळात तुमच्या सोबत चार पावलं सोबत चालता यावीत यासाठी हा प्रपंच. चला सोबत लढूयात🌿 - वीरभद्र बब्रुवान गठोडे (पोलीस उपनिरीक्षक -2020) अभ्यासाबाबतीत अडचण असल्यास : @Psivirbhadra यावर बिनधास्त बोला.

显示更多
2 021
订阅者
无数据24 小时
-77 天
-4230 天
帖子存档
#Rajyaseva Exam Important Facts #परिसीमन आयोग: 1) भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-82 अन्वये संसद परिसीमन कायदा करते. 2) परिसीमन आयोग चारवेळा स्थापन केले गेले - 1952, 1962, 1972, 2002 3) लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व घटकांना समान प्रतिनिधीत्व देणे हे परिसीमन आयोगाचे कार्य आहे. 4) परिसीमन आयोग ही उच्च अधिकार असलेली संस्था आहे जिच्या आदेशांना कोणत्याही न्यायालयात प्रश्नांकित करता येत नाही. Join: @veerbhadragathode

#Rajyaeva Exam Important Facts #भारतीय संसदीय व्यवस्थेतील संकेत 1) संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षातील असावा. 2) जर लोकसभेचा सभापती हा सत्तारूढ पक्षाचा असेल तर उप-सभापती हा विरोधी पक्षाचा असावा. Join: @veerbhadragathode

#Rajyaseva Exam Important Facts #संविधान सभा 1) हत्ती हे संविधान सभेचे प्रतिक (चिन्ह) म्हणून स्वीकारण्यात आले. 2) सर बी. एन. राऊ यांची संविधान सभेचे संविधान सल्लागार (कायदेशीर सल्लागार) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 3) एच. व्ही. आर. अय्यंगार हे संविधान सभेचे सचिव होते. 4) एस. एन. मुखर्जी हे संविधान सभेतील राज्यघटनेचे मुख्य मसुदाकार होते. 5) प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय राज्यघटनेचे अक्षरलेखनकार होते. मूळ राज्यघटना त्यांनी स्वतःच्या हाताने तिरक्या इटालिक शैलीमध्ये लिहिली होती. 6) मूळ आवृत्तीला नंदलाल बोस आणि बेओहर राममनोहर सिन्हा यांच्यासह शांतिनिकेतनमधील कलावंतांनी सौंदर्य प्रदान केले आणि सुशोभित केले. 7) प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी अक्षरलेखन केलेल्या मूळ प्रास्ताविकाला बेओहर राममनोहर सिन्हा यांनी सुशोभित आणि अलंकृत केले. 8) मूळ राज्यघटनेच्या हिंदी आवृत्तीचे अक्षरलेखन वसंत कृष्णन वैद्य यांनी केले होते आणि नंदलाल बोस यांनी तिचे सुरेख सुशोभन केले. Join: @veerbhadragathode

लिपिक /कार्यकारी सहायक *55 प्रश्नपत्रिका संच* घटक - उपघटक निहाय वर्गीकरण TCS  ने 2024 रोजी घेतलेल्या  Forensie science laboratories प्रश्नपत्रिकांचा समावेश *वैशिष्ट्ये :* 👉🏻चार विषय 50+उपघटकात वर्गीकृत 👉🏻उपघटकावर किती प्रश्न ? हे चार्ट स्वरूपात 👉🏻Tcs द्वारे  2024 मध्ये घेण्यात आलेल्या लिपिक /कार्यकारी सहायक पदाच्या  40  व इतर 15  प्रश्नपत्रिकांचा समावेश 👉🏻TCS च्या बदलत्या पॅटर्ननुसार एकमेव प्रश्न संच Book useful for...... ➖BMC कार्यकारी सहायक - TCS ➖BMC निरीक्षक - TC ➖समाजकल्याण विभाग - TCS ➖महिला व बालविकास विभाग - TCS ➖महिला व बालविकास ICDS मुख्यासेविका - TCS टिप: एकदा पुस्तक चाळून पहा, नक्की आवडेल तुम्हाला बुक ऑर्डर करण्यासाठी लिंक : https://mpscbooks.in/products/lipik-karyakari-sahayak-55-prashnapatrika-sanch-ghatak-upghatak-nihay-vargikaran-5500-prashn-gajanan

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 ह्या वर्षी सुद्धा सरकारने महामंडळे स्थापन केली आहेत. म्हणून यावर पुन्हा एकदा प्रश्न येऊ शकतो. त्
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 ह्या वर्षी सुद्धा सरकारने महामंडळे स्थापन केली आहेत. म्हणून यावर पुन्हा एकदा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे खालील महामंडळे लिहून ठेवा ◾️सोनार समाजासाठी : संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ ◾️आर्य वैश्य समाजासाठी : श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ ◾️ब्राह्मण समाजासाठी : परशुराम आर्थिक विकास महामंडळ ◾️राजपूत समाजाकरिता : वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ ◾️लिंगायत समाजासाठी : जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ ◾️गुरव समाजासाठी : 'संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ' ◾️रामोशी समाजाकरिता : 'राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ ◾️वडार समाजाकरिता 'पैलवान मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ ◾️बारा बलुतेदार समाजाकरिता : 'संत गाडगेबाबा बारा बलुतेदार आर्थिक मागास विकास महामंडळ' ◾️बाजी समाज : संत श्री रुपालाल महाराज आर्थिक विकास महामंडळ' ◾️नाभीक समाजासाठी : संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ ◾️कुंभार समाजासाठी : संत शिरोमणी गोरोबाकाका महाराष्ट्र मातीकला मंडळ Join: @veerbhadragathode

जा.क्र. ११२/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भात
जा.क्र. ११२/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा: 2020 ला आलेला गगनयान मिशन वर चालू घडामोडीत आलेला प्रश्न यावर्षी सुद्धा हा मुद्दा चर्चेत आहे. कारण ग्
राज्यसेवा पूर्व परीक्षा: 2020 ला आलेला गगनयान मिशन वर चालू घडामोडीत आलेला प्रश्न यावर्षी सुद्धा हा मुद्दा चर्चेत आहे. कारण ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला. हे चार अंतराळवीर निवडलेले आहेत. सखी ॲप: इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरने (VSSC) गगनयान मोहिमेवरील अंतराळवीरांसाठी सखी ॲप विकसित केले आहे. व्योममित्र : अंतराळयानाच्या सुरक्षिततेची चाचणी घेण्यासाठी आणि मानवी शरीरावर अंतराळ प्रवासाच्या परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी अजून तुमच्याकडे काही माहिती असेल तर बघून ठेवा. Join: @veerbhadragathode

ज्यावेळी ह्या अगोदर महिला विधेयक संसदेत मांडले होते तेव्हा 2017 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न विचारला होता. त्यामुळे
ज्यावेळी ह्या अगोदर महिला विधेयक संसदेत मांडले होते तेव्हा 2017 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न विचारला होता. त्यामुळे खाली दिलेली माहिती वाचून ठेवा.👇 #नारी शक्ती वंदन अधिनियम   106 वी घटना दुरुस्ती मंत्रिमंडळाची मंजुरी 18 सप्टेंबर 2023 लोकसभेत सादर 19सप्टेंबर 2023 लोकसभेत मंजूर 20 सप्टेंबर 2023     (454 विरूद्ध 2) राज्यसभेत मंजूर 21 सप्टेंबर 2023     (214 विरूद्ध 0) राष्ट्रपतींची मंजुरी 28 सप्टेंबर 2023 लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के (एक तृतीयांश) आरक्षण देणारे ' घटना दुरुस्ती (१२८ वे) विधेयक २०२३' विधेयक संसदेत पारित करण्यात आले. कोणत्या कलमात बदल झाले? 1)239-AA -2 -b 2)330A 3)332A 4)334A यापूर्वी प्रयत्न - 1) 81 वे विधेयक 2) 108 वे विधेयक महत्त्वाचे : हे विधयक पहिल्यांदा लोकसभेत संमत करण्यात आले होते. Join : @veerbhadragathode

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना :: स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा फार जवळचा संबंध असतो. महिलांच्या आरोग्याच्या नेहमीच्या तक्रारी कमी करायच्या असतील, तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवणे ही आपली जबाबदारी आहे. एलपीजी गॅसचा वापर यादृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे. गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी वर्षाला प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी 'मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना' मी आज जाहीर करीत आहे. ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल आणि ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. ---अर्थसंकल्पीय भाषण

पिंक ई-रिक्षा : यावर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वयंरोजगार निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी 'पिंक ई-रिक्षा' योजनेची घोषणा केली होती. योजनेच्या पहिल्या टप्यात राज्यातील १७ शहरांतल्या १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येईल. या योजनेसाठी ८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

महाराष्ट्र शासनाच्या महिला विषयक महत्त्वाच्या योजना ✨

नवीन मुद्दा आहे, याकडे विशेष लक्ष द्या.👆 @veerbhadragathode