ch
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

前往频道在 Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

显示更多
4 658
订阅者
无数据24 小时
-137
-7730
帖子存档
☝️☝️☝️ 10:30 वाजता सुरु होईल.... तयार राहा आपल्या मित्रांनाही लिंक पाठवा..

🛑 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 📌GS-3 🔷मानव संसाधन विकास व मानवी हक्क ✍️Syllabus Decoding व अँप्रोच building 🕖आज रात्री -10:30 वाजता ✍️ऍडमिशन प्रोसेस आणि अधिक माहितीसाठी मेसेज करा टेलिग्राम @Soheleshaikh किंवा कॉल करा - 7666685798 Join - @MPSC_Value_Addition आपला सोहेल शेख

⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 Mission 100+ बॅचसाठी.. 🔥टार्गेट - 5 सप्टेंबर -12 सप्टेंबर साठी ✍️खालील books असतील.. ♦️इतिहास खालील पुस्तके आपल्याकडे असणे आवश्यक 📌समाधान महाजन/ कोळंबे सर / spectrum 📌गाठाळ राज्यसेवा मुख्य परीक्षा ठोकळा 📌 समाजसुधारक उमेश कुदळे सर / आपण आधी वाचलेले असेल ते वरील बोल्ड केलेले असेले तर उत्तम अथवा / चा पुढील असावे याव्यतरिक्त इतर source असतील तर बोल्ड केलेले नवीन मागवून ठेवा... मी स्वतः यामध्ये YCMOU, कथा स्वातंत्र्याची, OLD स्टेट बोर्डे असा घडला भारत याची Important points चे value addition करेल तुम्ही घ्यायची गरज नाही 🙏

☝️☝️☝️ पुण्यात असणाऱ्यांनी नक्की या आपल्या मित्र मैत्रणीना सांगा....

🛑राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ⭕️QSTM SESSION ⭕️ 📌Question Approach 📌Syllabus Decoding 📌Techniques 📌Study Material 📝Date
🛑राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ⭕️QSTM SESSION ⭕️ 📌Question Approach 📌Syllabus Decoding 📌Techniques 📌Study Material 📝Date -4 September (Sunday) 🕖Time - 10 AM 🔥Free for All🔥 (Limeted Seats) ♦️सोबत येताना राज्यसेवा मुख्य परीक्षा Syllabus copy सोबत आणणे अत्यावशक... ✍️मार्गदर्शक - ♦️सोहेल शेख ♦️ हनुमंत शिंदे ♦️ सुभाष पवार. ♦️ सचिन शिंदे ♦️ सचिन गुळीक ♦️ मुकेश मोकले ♦️ महेश पाटील 📍स्थळ - शाश्वत अकॅडमी, पहिला मजला, चिंतामणी अपार्टमेंट, ज्ञान प्रबोधिनीचामागे, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे 📞Conact - 7820847350/ 7415248787

🛑 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 📌GS-2 🔷राज्यव्यवस्था राजकारण व कायदे ✍️Syllabus Decoding व अँप्रोच building ✍️ऍडमिशन प्रोसेस आणि अधिक माहितीसाठी मेसेज करा टेलिग्राम @Soheleshaikh किंवा कॉल करा - 7666685798 Join - @MPSC_Value_Addition आपला सोहेल शेख

🛑🔆⚠️राज्यसेवा मुख्य Syllabus Copy मराठी मधून... यंदा होणाऱ्या MCQ based राज्यसेवा मुख्य परीक्षा साठी.. जॉईन : @MPSC_Value_Addition

☝️☝️☝️ ⭕️10 वाजता सुरु होणार आहे.. राज्यसेवा मुख्यला असणाऱ्यांनी तयार राहा 🙏

🛑 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 📌GS-2 राज्यव्यवस्था राजकारण व कायदे ✍️Syllabus Decoding व अँप्रोच building 📝दि 31 ऑगस्ट 2022 🕖रात्री 10 वाजता @MPSC_Value_Addition ☝️☝️☝️ या टेलिग्राम चॅनेल वर Open to Allराहील... आपला सोहेल शेख

.... ☝️☝️☝️ या लिंक वर ऍडमिशन प्रोसेस आहे 🙏

☝️☝️☝️ मित्रांनो आपल्या सूचना व विनंतीनुसार 📌आपण Combine पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आधी पूर्ण होईल असं shedule तयार केले आहे. 📌Combine पूर्व परीक्षा 2022 याकरिता एक आठवड्याचा Gap दिला आहे यामध्ये कॉमन नसलेला पार्ट करा. 📌 ज्यांना सेकंड key ने 105 plus मार्क येतील(Open सांगतोय) त्यांनीच याचा विचार करा. आणि सर्वात महत्वाचे जे डेडिकेटेड आहेत🙏 जॉब करत असाल तरी आपल्या शेड्युल नुसार 3 डिसेंबर नंतर 9 तास वेळ द्यावाच लागेल.... आपला सोहेल शेख

🛑राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022🛑 🔥🔥मिशन 100+ टार्गेट बॅच🔥🔥 (किमान 6 वेळा Revision आणि 100+ पेपर सोडवून घेण्याचे टार्गेट यामध्ये आहे) ✍️Weekly आणि daily टार्गेट आणि रात्री त्यावर डिस्कशन असेल. Hr Hrd, राजकारण व कायदे, रिमोट सेंसिंग, कृषी हे टॉपिक detail घेतले जातील... ⭕️PHASE -1(Daily Booster and study 70 days) (यामध्ये weekly आणि daily टार्गेट असेल यावर रात्री मी discussion घेईल हे तुमच्यासाठी compulsary revision असेल तुम्ही कामात असताना सुद्धा हेडफोन लावून ऐकू शकता live आण ऍपवर रेकॉर्डेडही असेल.) ♦️जे टार्गेट दिले जाईल त्याचे मटेरियलही सांगितले जाईल.... 📌Shedule SUBJECT DATE 1)GS-1 ♦️इतिहास - 5 सप्टें - 12 सप्टे 🔷भूगोल - 13 सप्टें-17 सप्टें 2)GS-2 ♦️भारतीय संविधान - 18 सप्टें ते 23 सप्टें 3) GS- 4 🔷 अर्थव्यवस्था - 24 सप्टें- 30 सप्टें ⭕️COMBINE PRLIMS ONE WEEK GAP ♦️विज्ञान तंत्रज्ञान - 9 ऑक्टो -13 ऑक्टो 4) GS-3 ♦️मानव संसाधन विकास - 14 ऑक्टो- 20 ऑक्टो 🔷मानवी हक्क -21 ऑक्टो-26 ऑक्टो 5) GS-1 ♦️रिमोट सेंसिंग अवकाश विज्ञान व कृषी - 27 ऑक्टोबर -31 ऑक्टो 6)GS-2 🔷राजकारण व कायदे - 1 नोव्हें ते 8 नोव्हें ⭕️Phase -2 Approach Building (Previous year Question paper analysis) यामध्ये every week एक GS रेव्हिजन आणि PREVIOUS YEAR QP(2016-2021) analysis असेल. यामध्ये APPROACH BULIDING आणि लगेच WEAK PART revise करता येईल. 📌Shedule 🔷SUBJECT DATE 1)GS-1 9नोव्हें- 14 नोव्हें 2) GS-2 15 नोव्हें 21 नोव्हें 3)GS-3 22 नोव्हें- 27 नोव्हें 4)GS-4 28 नोव्हें- 3 डिसें (रोज मराठी इंग्लिश पेपर पण असेल. alternate day आपण objective आणि descriptive ठेवणार आहोत) 🛑PHASE -3 (रंगीत तालीम) यामध्ये जे BEST पेपर आहेत (कोणत्याही CLASS चे मी सिलेक्ट करून पाठवेन एक WEEK आधी) रोज 2 पेपर सोडवावे लागतील. आणि एक LANGUAGE चा 1 असं मिळून पेपर SOLVING 5 तास आणि रेव्हिजन 4 तास ) 📌 4 डिसेंबर ते 4 जानेवारी 2023 पर्यंत आयोग आणि CLASS चे मिळून 100 पेपर होतील. 📌किमान 6 रिव्हिजन आणि 100 पेपर सोडवण्याचे टार्गेट आपल्या मिशन 100+ बॅच मध्ये आपण ठेवले आहे... जास्त अचिव्ह करण्याचा प्रयत्न करूया... ☝️☝️☝️ 📌ज्यांना वरील गोष्टी मान्य असतील त्यांनीच प्रवेश घ्या... मला 100 च ASPIRANT पाहिजेत. 5 तारखेचा आत ज्यांना वरील SHEDULE मान्य नाही ते टेलिग्राम वर मेसेज करून FEES परत घेऊ शकता. (ज्यांनी सध्या ऍडमिशन घेतले आहे 🙏) ✍️अधिक माहितीसाठी मेसेज करा @Soheleshaikh आपला सोहेल शेख Join -

☝️☝️☝️ 📝Combine पूर्व परीक्षा -2022 (चालू घडामोडी Fast cover आणि revision साठी join करा ) ⭕️जून -जुलै चालू घडमोडी 2022 (Remaining Part) 🛑चालू घडामोडी ऑडिओ बॅच 2022 (18 महिन्याच्या घडामोडी 18 Lecture मध्ये Exam Oriented ) 📝August September चा घडामोडीचे lecture 15 सप्टेंबर मध्ये add होतील. 📌फिस फक्त -399/-(50% Disount... दोन दिवसाकरिता) Batch साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख ( तीन राज्यसेवा मुलाखतीचा अनुभव )

☝️☝️☝️ ⭕️जून -जुलै चालू घडमोडी 2022 (Remaining Part) 📝Combine पूर्व परीक्षा -2022 (चालू घडामोडी Fast cover आणि revision साठी join करा ) 🛑चालू घडामोडी ऑडिओ बॅच 2022 (18 महिन्याच्या घडामोडी 18 Lecture मध्ये Exam Oriented ) 📝August September चा घडामोडीचे lecture 15 सप्टेंबर मध्ये add होतील. 📌फिस फक्त -399/-(50% Disount... दोन दिवसाकरिता) Batch साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख ( तीन राज्यसेवा मुलाखतीचा अनुभव )

गणेश चतुर्थी... ✍️भारतीय संविधान नेहमी प्रत्येक भारतीयांला हेच सांगतं असते की, जितका आदर, सन्मान तुम्ही तुमच्या स्वतः च्या धर
गणेश चतुर्थी... ✍️भारतीय संविधान नेहमी प्रत्येक भारतीयांला हेच सांगतं असते की, जितका आदर, सन्मान तुम्ही तुमच्या स्वतः च्या धर्माचा करता तितकाच आदर सन्मान देशातील इतर प्रत्येक नागरिकाच्या धर्माचा सुद्धा करा..गणेश चतुर्थीच्या समस्त देशवाशीयांना मनःपूर्वक शुभेच्छा..!" सुप्रभात... 📚❤

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 📌GS-2 राज्यव्यवस्था राजकारण व कायदे ✍️Syllabus Decoding व अँप्रोच building 📝दि 31 ऑगस्ट 2022 🕖रात्री 10 वाजता @MPSC_Value_Addition Open to All राहील... आपला सोहेल शेख

⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 🛑GS-1 (इतिहास भूगोल व कृषी) 🔥🔥🔥Syllabus Decoding and Approach Building Study Planning आणि Mission 100+ बॅचची माहिती... आपला सोहेल शेख अधिक माहितीसाठी मेसेज करा - टेलिग्राम id - @Soheleshaikh Join - @MPSC_Value_Addition

GS 01 : Syllabus Points1.4 🔆💢👉टिळक स्वराज फंड टिळक स्वराज फंड क्षमता: १ कोटी रुपये संस्थापक: महात्मा गांधी उद्देश्य: असहकार चळवळी च्या आर्थिक तजविजेसाठी. असहकार चळवळीच्या एका वर्षात महात्मा गांधींनी टिळक स्वराज निधीची घोषणा केली. बाल गंगाधर टिळकांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि ब्रिटीशांच्या राजवटीला प्रतिकार करण्यासाठी 1 कोटी रुपये जमा करण्याच्या उद्देशाने हा निधी स्थापन करण्यात आला. जून ३० या निर्धारित मुदतीत पैसे आले तेव्हा निधी बाबत संशयी चुकीची असल्याचे सिद्ध झाले. गोळा झालेल्या रकमेपैकी ३७.५ लाख रुपये एकटया मुंबई ने दान केले, ज्यामुळे गांधी या शहराला “बॉम्बे इज ब्यूटीफुल” म्हणून संबोधू लागले. प्रश्न. टिळक स्वराज्य निधी खालीलपैकी कोणत्या चळवळीसाठी/कारणासाठी वित्तपुरवठा करण्यास प्रारंभ झाला? उत्तर: (B)असहकार चळवळ नोट्सः सन 1920 मध्ये कलकत्ता येथे आयएनसीचे विशेष अधिवेशन आयोजित केले गेले. अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लाजपत रॉय होते. अधिवेशनात असहकार चळवळीचा ठराव मंजूर करण्यात आला आणि नंतर 1920 च्या नागपूर अधिवेशनात त्यास मान्यता देण्यात आली. “स्वराज एका वर्षाच्या आतच” घोषणा देण्यात आली. 1 ऑगस्ट 1920 रोजी टिळक यांचे निधन झाले. नंतर टिळक स्वराज्य निधी सुरू झाला आणि असहकार चळवळीच्या विधायक अजेंड्याचा एक भाग असलेले 1 कोटी रुपये जमा करण्यास तरतूद केली गेली. Join - @MPSC_Value_Addition