ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

前往频道在 Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

显示更多
4 658
订阅者
无数据24 小时
-137 天
-7730 天
帖子存档
#STI_mains कृषी उत्पन्न कर( Agriculture income tax) कोणत्या सूचीचा विषय आहे
Anonymous voting

आयोगाचा प्रशंसनीय निर्णय 🙏
आयोगाचा प्रशंसनीय निर्णय 🙏

Hey! I’m learning with I P Sir's Success Academy and you can too. Here’s a course you might like: मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क ( HRD & HR ) BATCH) By Sohail Sir by I P Sir's Success Academy. https://nzjit.courses.store/130091?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dstudent-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview

Hey! I’m learning with I P Sir's Success Academy and you can too. Here’s a course you might like: मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क ( HRD & HR ) BATCH) By Sohail Sir by I P Sir's Success Academy. https://nzjit.courses.store/130091?utm_source%3Dtelegram%26utm_medium%3Dstudent-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

कोर्स आजपासून सुरु झाला आहे... टार्गेट 100+ मार्क 🎯मला स्वतःला गेल्या वर्षी 106 मार्क होते.. IP Sir Success Academy चे दिलीप
कोर्स आजपासून सुरु झाला आहे... टार्गेट 100+ मार्क 🎯मला स्वतःला गेल्या वर्षी 106 मार्क होते.. IP Sir Success Academy चे दिलीप खाटेकर सरांचे बुक base म्हणून वापरायचे.. यामध्ये exam oriented अँप्रोच ने value addition करणार आहे. या lectures मध्ये कव्हर होईल 2) मानवी हक्क आणि मानव संसाधन बुक -गणेश हाके सर सिन्नर्जी पब्लिकेशन 3)development देसले सर पार्ट -2 4) भूषण अहिरे सर hr hrd नोट्स (स्टेट topper) 5)अध्ययन अकॅडमी मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क 6)मानवी हक्क आणि मानव संसाधन विकास -रंजन कोळंबे सर 7)YCMOU ची मानवी हक्काची पुस्तके 8)Govt websites + PIB 9)INDIA YEAR BOOK 10) भारत व महाराष्ट्र आर्थिक पाहणी रेकॉर्डेड lecture असतील... 🎯कोर्स कालावधी 1 वर्ष असेल त्यामुळे 2021-22 साठी टार्गेट करणार्यांना सुद्धा नक्कीच फायदा होईल.. आपला सोहेल शेख ऍडमिशन अँप लिंक - https://nzjit.courses.store/130091?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dstudent-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview

36☺
Anonymous voting

19🤗
Anonymous voting

83☺
Anonymous voting

27☺
Anonymous voting

69☺
Anonymous voting

26☺
Anonymous voting

नमस्कार मित्रांनो, ♦️आपल्या Economics Voice Chat Batch ला 225+ ऍडमिशन झाल्यानंतरही 25 पेक्षा अधिक जणांचे batch मध्ये ऍडमिशन घेण्याची विनंती करणारे मेसेज आले आहेत..♦️ 🔷माझी मुख्य परीक्षा असल्याने एकच batch होणार आहे. 🔷 ♦️♦️त्यामुळं मित्रांनो यामध्ये आपण ऍडमिशन सुरु ठेवूया.... आपण याच batch मध्ये ऍडमिशन घ्या...♦️♦️ ✔️सध्या रेकॉर्डिंग lecture ड्राईव्ह वर मिळतील भविष्यात अँप सुरु करू🙏 🎯सर्वजण मिळून सोबत अधिकारी होऊ🏆🏆🏆 🙏माझा मोबाईल दिवसभर बंद असल्याने मी आपल्या मेसेज रिप्लाय देऊ शकत नाहीये. 🎯आपल्या उपक्रमात माझा परीने मी best आउटपुट देण्याचा प्रयत्न करत आहे.. 📌इकॉनॉमिक्स या विषयाचे 90% accuracy ने प्रश्न सुटतील असा आपला प्रयत्न असेल. मग ती राज्यसेवा STI मुख्य असो किंवा कोणतीही परीक्षा.... 📌सर्व इकॉनॉमिक्स चा SYLLABUS कव्हर होईल निश्चिन्त राहा. 📌रोज रात्री 9:30 ला LIVE ऐकण्याचा प्रयत्न करा.... 📌जर LECTURE तुम्ही LIVE ऐकले नाही तर पुढील दोन दिवसात PLAYLIST मध्ये येतीलच. 📌BATCH संपल्यानंतरही तुम्ही 3 महिन्यापर्यंत याला ACCESS करून REVISE करू शकता. 📌आयोगाच्या अप्रोच नुसार depth मध्ये जाऊन value addition करत सर्व पॉईंट कव्हर होतील. 📌देसले पार्ट -1 फक्त तुम्ही समोर ठेवा आर्थिक पाहणी सहित बाकी सर्व मी कव्हर करेन. आज ज्यांनी ऍडमिशन घेतले आहेत त्यांना रात्री 9 वाजता ग्रुप मध्ये ऍड केले जाईल... अधिक माहितीसाठी संपर्क @SohelEshaikh आपला सोहेल शेख 🎯Consistency and Intensity equally Important... या Post च्या वर काही demo lecture देत आहे.

नमस्कार मित्रांनो, ♦️आपल्या Economics Voice Chat Batch ला 200+ ऍडमिशन झाल्यानंतरही 25 पेक्षा अधिक जणांचे batch मध्ये ऍडमिशन घेण्याची विनंती करणारे मेसेज आले आहेत..♦️ 🎯माझी मुख्य परीक्षा असल्याने एकच batch होणार आहे. 🔷त्यामुळं मित्रांनो यामध्ये आपण ऍडमिशन सुरु ठेवूया.... ♦️आपण याच batch मध्ये ऍडमिशन घ्या... सध्या रेकॉर्डिंग lecture ड्राईव्ह वर मिळतील भविष्यात अँप सुरु करू🙏 🎯सर्वजण मिळून सोबत अधिकारी होऊ....🏆🏆🏆 माझा मोबाईल दिवसभर बंद असल्याने मी आपल्या मेसेज रिप्लाय देऊ शकत नाहीये.🙏 📌आपल्या उपक्रमात माझा परीने मी best आउटपुट देण्याचा प्रयत्न करत आहे.. ✔️इकॉनॉमिक्स या विषयाचे 90% accuracy ने प्रश्न सुटतील असा आपला प्रयत्न असेल. मग ती राज्यसेवा STI मुख्य असो किंवा कोणतीही परीक्षा.... 📌सर्व इकॉनॉमिक्स चा SYLLABUS कव्हर होईल निश्चिन्त राहा. 📌रोज रात्री 9:30 ला LIVE ऐकण्याचा प्रयत्न करा.... 📌जर LECTURE तुम्ही LIVE ऐकले नाही तर पुढील दोन दिवसात PLAYLIST मध्ये येतीलच. 📌BATCH संपल्यानंतरही तुम्ही 3 महिन्यापर्यंत याला ACCESS करून REVISE करू शकता. 📌आयोगाच्या अप्रोच नुसार depth मध्ये जाऊन value addition करत सर्व पॉईंट कव्हर होतील. 📌देसले पार्ट -1 फक्त तुम्ही समोर ठेवा आर्थिक पाहणी सहित बाकी सर्व मी कव्हर करेन. आज ज्यांनी ऍडमिशन घेतले आहेत त्यांना रात्री 9 वाजता ग्रुप मध्ये ऍड केले जाईल... अधिक माहितीसाठी संपर्क @SohelEshaikh आपला सोहेल शेख याच्यावर demo lecture देत आहे...