MPSC Value Addition by Sohel Shaikh
前往频道在 Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
显示更多4 658
订阅者
无数据24 小时
-137 天
-7730 天
帖子存档
आज रात्री 10 वाजता राज्यसेवा व combine चा एकत्रित प्लॅनिंग विषयी चर्चासत्र व मार्गदर्शन घेऊया.....
सध्याचा आयोगाचा ट्रेंडनुसार विषयाप्रमाणे एक एक घटक discuss करूया.... 🙏
🚨आज रात्री -10 वाजता
तयार रहा....
आपला मित्र
सोहेल शेख
जॉईन -
AMPSC_Value_Addition
🚨 संधी मिळालीय आता त्याच सोनं करायचंय.....
🧭उद्यापासून जोमात कामाला लागा....
येणारी combine तर जोरात द्याचं पण सोबत राज्यसेवा करणाऱ्यांनी मुख्यवर पण लक्ष ठेवा...
🛑यावर्षीचा ट्रेंड पाहता सखोल अभ्यासाची गरज आहे....
🗒️मी उद्या यावर टेलिग्राम live चा माध्यमातून संवाद साधेनच....
योजनाचेही lecture Youtube चा माध्यमातून आपल्यासाठी घेऊन येतोय...
🧨आता DESCREPTIVE आणि OBJECTIVE चा वादात न पडता अभ्यास करा...
प्रॉपर प्लँनिंग त्यासोबत त्याचा excution वर भर द्या......
📌भावांनो आता स्टडी mode मध्ये परत या....
तुमचा राग समजू शकतो... पण Leave करा report करा troll करा यात खूप डिस्टर्ब स्वतःच व्हाल..... आता स्वतःचा आपल्या करिअर आणि आई वडिलांचा विचार करून अभ्यासाला लागा
🚨आपल्या संविधानिक लढ्याला यश मिळालाय...
✔️ज्याने झाड लावलय त्याला त्याचे फळही चाखता आली पाहिजेत...
आपला मित्र
सोहेल शेख
जॉईन -
@MPSC_Value_Addition
अखेर चाणक्याच्या युनिक प्रयत्नाचाही ज्ञानदीप विझला.....
🙏🚨🙏🚨🙏🚨
Repost from MPSC Value Addition by Sohel Shaikh
👆👆👆
गांधी आजही जिवंत आहेत विचारात आणि कृतीत....
फक्त गांधी वाचला नाही गांधीना सोबत घेऊन जगतोय...
हुकूमशाहीला तेव्हाही गांधी पचला नाही आणि आजही राजे....शाहीला जड जातोय....
🚨गांधी एक ताकद आहे.....
भल्याभल्याना झुकवाणारी ✌️
जॉईन
@MPSC_Value_Addition
आज पवार साहेब कर्जत जामखेड येथे बैलगाडा शर्यत कार्यक्रमासाठी गेले असता, १० च्या दरम्यान पवार साहेबांना मेसेज करुन बारामतीचे नितीन यादव यांनी फोनवर बोलण्याची विनंती केली. यावर साहेबांनीही तात्काळ फोन केला.फोनवर नितीन यादव यांनी पुण्यात mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती साहेबांना सविस्तर सांगितली, सर्व माहिती ऐकून घेतल्यानंतर साहेबांनी विचारणा केली, याबाबत राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु यांनी याबाबतची सर्व परिस्थिती मला सांगितलेली आहेच पन हरकत नसेल तर या विद्यार्थ्यांची मी आंदोलनस्थळी जावुन कैफीयत समजु शकतो का? वेळ होती ११.३० ची एवढ्या रात्री साहेब विचारतायत मी भेटुन कैफीयत समजुन घेवु शकतो का? सकाळी बारामती, दुपारी कर्जत जामखेड अन कर्जत जामखेडहुन बाय कार येणारे साहेब रात्री १२ च्या आसपास या तरुणांची व्यथा समजावुन घेतात अन तेथुनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना फोन लावुन या प्रश्नावर तात्काळ बैठक लावतात.
खरच असा लोकनेता होणे नाही!
सकाळी केलेलं जेवण, दिवसभर प्रवास, कर्जतचा जामखेड कार्यक्रम आटोपून पुणे, आणि आता रात्री १२ च्या दरम्यान आंदोलनाला भेट....
तरुणाचे वय वर्ष फक्त ८३!!
अन तो तरुण शरद पवार!!
मित्रानो सर्वाना विनंती आहे...
बळीराम सर आणि सर्व पक्षीय नेत्यांनी साथ दिलीय....
कोणालाही एकेरी बोलू नका आणि टीका करू नका....
संविधानिक मार्गाने जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत काहीही होणार नाही....
🚨महात्मा गांधीजीचा मार्ग हा राजमार्ग आहे....
आपल्यात फूट पडू देऊ नका....
अजूनही आंदोलन चालू आहे...
हे आंदोलन
By the Aspirant
For the Aspirant
Of the Aspirant आहे...
एखाद्या चॅनेलचा किंवा व्यक्तीचे मतभेद असतील तर ते मान्य करा आणि आपली भूमिका ठाम ठेवा...
बैठकींचा आधार घेऊ नका...
आणि कृपया आपल्यात फूट पाडू नका..
नाहीतर ते descriptive वाले 5/50 जण उद्या विरोधी आंदोलनाला बसतील.उगीच नको त्यांना महत्त्व नको मिळायला.
जोपर्यंत अधिकृत notification येत नाही तोपर्यंत हा लढा चालूच ठेवू.
स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फेरवादी व नाफेरवादी (Changers and No Changers ) अशी फूट पडली होती... तशीच काहीशी परिस्थिती आता तयार झालीय....
तेव्हा दोन्ही गटाचे म्हणणे आपल्या परिने योग्य होते....
कोअर कमिटी बैठकीतून प्रयत्न करेल दुसरा गट आंदोलनावर ठाम आहे तर आंदोलन वैध संविधानिक शांततेचा मार्गाने करेल तर लक्ष्य जवळ येईल....
शेवटी ध्येय एकच आहे....
Pitutary Gland ने बरंच काही शिकवलंय....
MPSC करणाऱ्याची PITUTARY GLAND रात्री जास्त ACTIVE असते....
शेवटपर्यंत तग धरून राहणारेत.... रात्र जास्त महत्वाची....
# रात्रीस खेळ चाले....
सजग रहा... सतर्क रहा....
♦️आंदोलन मागे घेतलेले नाही फक्त उपोषण मागे घेतले आहे... विद्यार्थी अजूनही आंदोलनवर ठाम.. 🔥🔥
