ch
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

前往频道在 Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

显示更多
4 658
订阅者
无数据24 小时
-137 天
-7730 天
帖子存档
"कर्मवीर अण्णांच्या विचार आणि कृतींचे वारसदार" असणाऱ्या एका मोठ्या आणि महत्वाच्या प्लॅटफॉर्म वर उद्या मी असणार आहे.आपले आशीर्
"कर्मवीर अण्णांच्या विचार आणि कृतींचे वारसदार" असणाऱ्या एका मोठ्या आणि महत्वाच्या प्लॅटफॉर्म वर उद्या मी असणार आहे.आपले आशीर्वाद असू द्या..🙏

🔷 लता दीदींना मिळालेले पुरस्कार :- 🔹फिल्मफेअर पुरस्कार (1958, 1962, 1965, 1969, 1993 आणि 1994) ◆ राष्ट्रीय पुरस्कार (1972, 1975 आणि 1990) 🔸महाराष्ट्र शासन पुरस्कार (1966 आणि 1967) 🔹1969 - पद्मभूषण 🔸1974 - जगातील सर्वाधिक गाण्यांचा गिनीज बुक रेकॉर्ड 🔹1989 - दादासाहेब फाळके पुरस्कार 🔸1993 - फिल्मफेअर लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 🔹1996 - स्क्रीन जीवनगौरव पुरस्कार 🔸1997 - राजीव गांधी पुरस्कार 🔹1999 - पद्मविभूषण 🔸1999 - झी सिनेचा जीवनगौरव पुरस्कार 🔹2000 - I.I.A. एफ. चे जीवनगौरव पुरस्कार 🔸2001 - स्टारडस्ट जीवनगौरव पुरस्कार 🔹2001 - भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार "भारतरत्न" 🔸2001 - नूरजहाँ पुरस्कार 🔹2001 - महाराष्ट्र भूषण

RIP अमर रहे लता दीदी 💐💐 जिंदगी प्यार का गीत है... म्हणत हजारो गीतांना आपला सुमधुर आवाज देणाऱ्या, देशाचा आवाज म्हणून ओळख असण
RIP अमर रहे लता दीदी 💐💐 जिंदगी प्यार का गीत है... म्हणत हजारो गीतांना आपला सुमधुर आवाज देणाऱ्या, देशाचा आवाज म्हणून ओळख असणाऱ्या भारतरत्न लता दीदी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. दीदींनी अजरामर केलेला संगीताचा अनमोल ठेवा माझ्यासह कोट्यावधी रसिकांच्या सदैव स्मरणात राहील. भावपूर्ण श्रद्धांजली🙏😌😥

Congratulations team india 🇮🇳 🇮🇳 5th time winning ❤️😍😍
Congratulations team india 🇮🇳 🇮🇳 5th time winning ❤️😍😍

नमस्कार मित्रांनो,🙏 आज 5 फेब्रुवारी पासून आपले HR Hrd ऑफलाईन lecture सुरु होत आहेत. 4 दिवस lecture करून पाहा नक्कीच तुम्हाला या विषयात 100+ मार्क चा confidance मिळेल. आज hrd चा 2020 चा Q पेपर घेऊन या. वेळ दुपारी -4 ते 6 (सोमवार पासून संध्याकाळी 6-8 lecture होतील.) स्थळ -शाश्वत अकॅडेमी (महेश पाटील सरांची) उमाई अभ्यासिके शेजारी, टिळक रोड, सदाशिव पेठ पुणे. आपला सोहेल शेख संपर्क -7666685798

Bombay high court👍🙏
Bombay high court👍🙏

पतधोरण आढावा समिती monetary policy commiteeबद्दल पुढील विधाने लक्षात घ्या आणि बरोबर विधाने ओळखा
Anonymous voting

खालील विधाने वाचा व योग्य विधाने ओळखा
Anonymous voting

Plz read once🙏🙏 Join @mpsc_value_addition
Plz read once🙏🙏 Join @mpsc_value_addition

जा.क्र.१४३/२०२१ ते २१२/२०२१ करीता दिनांक १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांकरीता दिनांक १७ डिसेंबर,२०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार अर्ज सादर करण्याकरीता वेबलिंक सुरू करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दिनांक ४ फेब्रुवारी,२०२२ रोजी १८.०० वाजल्यापासून दिनांक ९ फेब्रुवारी, २०२२ वाजेपर्यंत

⭕️♦️⚠️कंबाईन गट-ब पूर्व परीक्षा 2021 मध्ये दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्या वेळी लेखनिक व इतर सोयी सवलती उपलब्ध करून देणे बाबत
⭕️♦️⚠️कंबाईन गट-ब पूर्व परीक्षा 2021 मध्ये दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्या वेळी लेखनिक व इतर सोयी सवलती उपलब्ध करून देणे बाबत.. 👉 26 फेब्रुवारी 2022 रोजी होणारी पूर्व परीक्षा ठरलेल्या वेळापत्रक नुसार होईल सध्या तरी असेच वाटते.. Join @mpsc_value_addition

सुभाष चंद्र बोस यांच्या संदर्भात असलेल्या खालील घटना कालक्रमानुसार लावा
Anonymous voting

बॉम्बे एज्युकेशन सोसायटी चा मुख्य हेतू काय होता
Anonymous voting

🛑MPSC Rajyseva मुख्य परीक्षा Book List 1)Marathi Valimbe+ Balasaheb Shinde 2)English - mj shaikh+ pal suri 3)Gs-1 Samdhan mahajan + Gathal rajyseva mains thokala Samjsudharak - Umesh kudale Bhugol- rajyseva mukhy thokala savdi + sunda + katyana agricultural (syllbus nusar) 4)Gs-2 laksmikant polity+ governance Chanky mandal part -2 sathi 5)Gs-3 HR Hrd ip sir success academy(Sohel Shaikh -New Colour Edition) + desale part-2 (Dipstambh 6)Gs-4 desale+ kolambe sci tech Arthsastra IP sirs Success academy and Kolmbe overview Ajaykumar Nashte महाराष्ट्रात तिसरा (Deputy Collector) Join @MPSC_Value_Addition

🛑MPSC Rajyseva मुख्य परीक्षा Book List 1)Marathi valimbe+ balasaheb shinde 2)English - mj shekh+ pal suri 3)Gs-1 samdhan mahajan + +gathal rajyseva mains thokala Bhugol- rajyseva mukhy thokala savdi + sunda + katyana agricultural (syllbus nusar) 4)Gs-2 laksmikant polity+ governance Chanky mandal law sathi ani part 2 5)Gs-3 HR Hrd ip sir success academy(Sohel Shaikh -New Colour Edition) + desale part-2 (Dipstambh 6)Gs-4 desale+ kolambe sci tech Kolmbe overview Ajaykumar Nashte महाराष्ट्रात तिसरा (Deputy Collector)