ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

前往频道在 Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

显示更多
4 658
订阅者
无数据24 小时
-137 天
-7730 天
帖子存档
⭕️♦️प्रिय उमेदवार, जर तुम्ही 25 ऑक्टोबर २०२१ रोजी ग्रुप डी चे प्रवेशपत्र डाउनलोड केले असेल तर कृपया ते ग्राह्य धरू नका. गट डी
⭕️♦️प्रिय उमेदवार, जर तुम्ही 25 ऑक्टोबर २०२१ रोजी ग्रुप डी चे प्रवेशपत्र डाउनलोड केले असेल तर कृपया ते ग्राह्य धरू नका. गट डी चे नवीन प्रवेशपत्र लवकरच सादर करण्यात येईल. Regards, Arogya Bharti ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join @officer_club ✔️

☑️ राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर -2 CSAT विश्लेषण 2013 - 2020 ☑️ ☑️ 4th UPDATED EDITION ✅वैशिष्ट्ये ✅ 👉राज्यसेवा पूर्व परीक्ष
☑️ राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर -2 CSAT विश्लेषण 2013 - 2020 ☑️ ☑️ 4th UPDATED EDITION ✅वैशिष्ट्ये ✅ 👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी विशेष CSAT STRATEGY (8 अधिकाऱ्याकडून ) 👉 2013 ते 2020 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण. 👉 आयोगाने रद्द केलेल्या प्रश्नांचे सुद्धा स्पष्टीकरण. 👉गणित व बुद्धिमत्ता यांची सर्व सूत्र व नियम शॉर्टकट पद्धतीने. 👉 उताऱ्याचे काठिण्यपातळी नुसार वर्गीकरण. 👉 मराठी व इंग्रजी भाषेत प्रश्नपत्रिकेची मांडणी करणारे एकमेव पुस्तक. ✳️ संकलन ✳️ गजानन उत्तमराव ठोकळ संपर्क : 8830225774

⭕️♦️⚠️कर सहायक परीक्षा 2015 मधील गैरप्रकार प्रकरणी आयोगाकडून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने मूळ उमेदवार व तोतया उमेदवार यांना अट
⭕️♦️⚠️कर सहायक परीक्षा 2015 मधील गैरप्रकार प्रकरणी आयोगाकडून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने मूळ उमेदवार व तोतया उमेदवार यांना अटक करण्यात आली आहे. सदर दोन्ही उमेदवारांना आयोगाकडून कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यासह त्यांच्या संबंधित विभागाकडून त्यांची शासकीय सेवा समाप्त करण्यात आली आहे. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

71☺
Anonymous voting

⭕️पुढील lecture साठी डाउनलोड करा. Application Download लिंक 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru

MPSC च्या पूर्व आणि मुख्य परीक्षांसाठी... ⭕️संपूर्ण भारतीय संविधान(Polity) ऑडिओ बॅच फीस -500/- रु ⭕️संपूर्ण अर्थशास्त्र ऑडिओ
MPSC च्या पूर्व आणि मुख्य परीक्षांसाठी... ⭕️संपूर्ण भारतीय संविधान(Polity) ऑडिओ बॅच फीस -500/- रु ⭕️संपूर्ण अर्थशास्त्र ऑडिओ बॅच फीस -450/- रु ⭕️राज्यसेवा कृषी व कृषी अर्थशास्त्र फीस -250/- रु 🎯मित्रांनो हा विषय सगळ्यात जास्त वेळ आपण वाचतो आणि सगळ्यात जास्त silly mistake याच विषयात करतो... ♦️आपल्या बॅच मध्ये एक सेकंदही time pass नसेल. 🔷जर आपण खूप वेळा वाचुनही अँप्रोच चुकत असेल... ♦️प्रत्येक गोष्ट एकमेकांशी लिंक करायचे असतील... 🔷निमोनिक्स ट्रिक्स द्वारे लक्षात ठेवण्याठी ही बॅच जॉईन करा... ♦️ऑडिओ बॅच असल्याने आपण ✔️Job वर असताना, ✔️प्रवासात,✔️ मेस ला जाताना, ✔️झोपताना हेडफोन लावून ऐकू शकता... ♦️Exam Oriented Approch सर्व महत्वाचे पुस्तके एकत्रित करून ♦️मागच्या प्रश्नपत्रिकांचा Retrospective Analysis करून 🏆बॅचसाठी डाउनलोड करा MPSC value addition Application https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru ⛔️Demo Lecture 👇👇👇

⭕️♦️⚠️ MPSC लोकसेवा आयोगाची फसवणूक, दोघांना अटक... 👉 राज्यात दुसरा आलेल्या उमदेवार ची कहाणी... ⚠️खोटेपणा कधी ना कधी उघडीस ये
⭕️♦️⚠️ MPSC लोकसेवा आयोगाची फसवणूक, दोघांना अटक... 👉 राज्यात दुसरा आलेल्या उमदेवार ची कहाणी... ⚠️खोटेपणा कधी ना कधी उघडीस येतच असतो.. ❌

कधी कधी खूपच नकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात होते.. त्या विचारांना वेळ दिलं, त्यावर मंथन करत बसलो तर त्याची ताकद वाढते आणि त्याचंच गारुड दिवसभर राहते.. यापेक्षा आपण त्यांना डावलून, दुर्लक्षित करून रोजच्या कामात लक्ष गुंतवले तर ते विचार आपोआपच नाहीसे व्हायला लागतात.. हळू हळू मन प्रसन्न होत जाते आणि रात्री झोपताना दिवस खूप छान गेल्याचा अनुभव येतो...विचारांच्या वादळाला शमावण्यापेक्षा दैनंदिन कृतीला प्राथमिकता दिली तर एखादा Bad Day हा Best day मध्ये रूपांतरित होऊ शकतो...होतोच!  Shubh सकाळ😍

आयुष्यात कधीतरी कुणीतरी मनापासून दिलेले आशीर्वाद आणि शुभेच्छा नेहमीच आपल्यासोबत राहतात.. कठीण काळात आपल्याला आधार देत राहतात.. परिस्थिती कठीण असली तरीही आपली मनःस्थिती चांगली राखण्यासाठी आपल्याला मदत करतात.. आपलं बरं चाललेलं असेल तेव्हा जमेल तेवढ्यांना मदत करत रहावी हेच खरं

🔷एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र निरव दा पुणे. 🏆अधिकाऱ्यामार्फत संचालित🏆 ⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2021 🔷राज्यसेवा पूर्वपरीक्षा TEST-1 विश्लेषण Pdf

🔷एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र निरव दा पुणे. 🏆अधिकाऱ्यामार्फत संचालित🏆 ⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2021 🔷राज्यसेवा पूर्वपरीक्षा TEST-1 विश्लेषण Pdf

🔷एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र निरव दा पुणे. 🏆अधिकाऱ्यामार्फत संचालित🏆 ⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2021 🔷राज्यसेवा पूर्वपरीक्षा TEST-1 पेपर Pdf

👆👆👆👆 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2021 ♦️टेस्ट विश्लेषण - ✔️मा. महेश पांढरे सर Dy CEO (उप मुख्य कार्यकारी अधिकारी गट -अ)

वरती दिलेला लोगो कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा आहे
Anonymous voting