ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

前往频道在 Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

显示更多
4 658
订阅者
无数据24 小时
-137 天
-7730 天
帖子存档
GS_2 355. खालीलपैकी कोणत्या बाबींवर संसदेच्या 'साध्या बहुमताने' घटनादुरुस्ती करणे शक्य होते ? अ) नागरिकत्व ब) राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे क) मतदार संघाचे परिसीमन ड) मूलभूत हक्क ई) आदिवासी क्षेत्राचे प्रशासन
Anonymous voting

GS_2 354. भारतीय संघराज्याच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भातील खालील पर्याय काळजीपूर्वक वाचून योग्य पर्याय निवडा. अ) सत्ता विभाजन ब) लिखीत राज्यघटना क) स्वतंत्र्य न्यायमंडळ ड) प्रभावशाली राज्यशासन
Anonymous voting

GS_2 353. भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये पुरस्कारलेला समान नागरी कायदा कोणासाठी असल्याचे तेथे नमूद केले आहे ?
Anonymous voting

GS_2 352. भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणताही समुदाय हा खालीलपैकी कोणत्या आधारावर अल्पसंख्यांक म्हणून घोषित करता येतो?
Anonymous voting

GS_2 351. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा
Anonymous voting

Who is the India's covid19 vaccines program administrative committee chairman
Anonymous voting

India's first green energy convergence project कुठे निर्माण होणार आहे
Anonymous voting

⭕️Failure चा जास्त विचार नका करू. ज्यांची पूर्व परीक्षा यावेळी Clear नाही झाली त्यांनी आपण mains ला आहे असं समजून अभ्यास करा. मार्च 2020 च्या पहिल्या lockdown वेळी आम्ही पुण्यात असताना आमच्या एका 2019 ला तहसीलदार झालेल्या मित्राचे वाक्य होते: 'पूर्व परीक्षेचा कोणीच बादशहा नसतो.त्यामुळे पूर्व परीक्षा खूप seriously करायला पाहिजे.' (त्यांचे नाव नाही सांगणार, दुर्दैवाने त्यांची पण Prelims यावेळी नाही निघाली.) ज्यावेळी आपण Fail होतो त्यावेळी आपल्याला आपल्यातल्या सगळ्या गोष्टी चुकीच्या वाटायला लागतात. पण तसं न करता आपण कुठे चुकलो याचा शोध घ्या.190 आणि 203.5 यात फक्त GS च्या दोन QUESTION चा आणि CSAT च्या दोन QUESTION चा फरक असतो.190 असलेले आणि 203.5+ मार्क्स असलेले यांचा अभ्यास सारखाच असतो फक्त परीक्षेचे दोन तास ज्याचे जुळून येतात तो पास होतो. Failure चा जास्त विचार न करता आपला अभ्यास सुरु ठेवा. आपण नेमकं कुठे चुकलो ते नोटबुक मध्ये लिहा. चुकांचे analysis करा. मागच्या काही वर्षातले Result पहिले तर असे आढळते की, ज्यांची अगोदर च्या वर्षी पूर्व परीक्षा निघाली नव्हती ते महाराष्ट्रतुन पहिले आले आहेत. ⭕️(स्वतःचा पिंड ओळखून Decision घ्या. )⭕️ Note:हा कोणालाही सल्ला नाही. मागचे खूप दिवस पूर्व परीक्षा Fail झाले त्यांचे Message आले म्हूणन हा message लिहिला आहे.

25☺
Anonymous voting

106☺
Anonymous voting

63☺
Anonymous voting

62☺
Anonymous voting

224☺
Anonymous voting