ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

前往频道在 Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

显示更多
4 658
订阅者
无数据24 小时
-137 天
-7730 天
帖子存档
नारायण वामन टिळक ते रेव्हरंड टिळक; विस्मृतीत गेलेल्या कवीचा प्रवास - BBC News मराठी https://www.bbc.com/marathi/india-48173162 Join @MPSC_value_addition

Repost from MPSC
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

उद्या होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा.... All the Best💐💐💐 All is Well😊😊😊 आपला सोहेल शेख

⭕️♦️Group C Mains Syllabus. 👉नवीन गट क अभ्यासक्रम ➖➖➖➖➖➖➖➖️➖️ (नवीन २ पदांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे) 👆👆👆👆.pdf

👆👆👆👆👆 ⭕️Demo Lectures पहिल्यांदा ऐकताना समोर बुक ठेवून एक्सट्रा माहिती ऍड करून घ्या 👍 मित्रांनो ⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी fast-track ऑडिओ बॅच (GS चे 4 विषय) ♦️यामध्ये विषय आणि त्यासमोर base book दिले आहे त्यामध्ये बाकीचा बुक्स मधून value addition करणार आहे. ✔️Exam Oriented approch ने सर्व cover केले जाईल. 1)अर्थशास्त्र - देसले सर व IP सरांचे बुक 2)Polity- लक्ष्मीकांत सर आणि ज्ञानदीप अकॅडमी polity 3)Science-अनिल कोलते सर व भस्के सर 4)चालू घडामोडी- अभिनव आणि सिमलिफाइड Pub. 🕑Lecture Time Table 1)अर्थशास्त्र- Lecture Upload केले आहेत. 2)Polity- सध्या lecture चालू आहेत. 3)Science- 7 डिसेंबर 2021पासून सुरु होईल. 4)चालू घडामोडी- 7 डिसेंबर 2021 पासून सुरु होईल. Fees -2400/- रु फक्त 1200/- रु ✔️पहिल्या 100 ऍडमिशनसाठी (अपंग व अनाथ विध्यार्थ्यांना मोफत) ⭕️तुमच्या base बुक मधून वाचा आणि माझ्यासोबत exam otiented revise करा. मी exam approch लक्षात ठेवण्याचे tricks आणि महत्वाचा एक्सट्रा content cover करेन Download करा अँप्लिकेशन 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

मित्रांनो ⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी fast-track ऑडिओ बॅच (GS चे 4 विषय) 🕑Lecture Time Table 1)अर्थशास्त्र- Lecture Upload
मित्रांनो ⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी fast-track ऑडिओ बॅच (GS चे 4 विषय) 🕑Lecture Time Table 1)अर्थशास्त्र- Lecture Upload केले आहेत. 2)Polity- सध्या lecture चालू आहेत. 3)Science- 7 डिसेंबर 2021पासून सुरु होईल. 4)चालू घडामोडी- 7 डिसेंबर 2021 पासून सुरु होईल. Fees-2400/- फक्त 1200/- रु ✔️पहिल्या 100 ऍडमिशनसाठी (अपंग व अनाथ विध्यार्थ्यांना मोफत) Download करा अँप्लिकेशन 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

👆👆👆👆 ही year बुक जुनी आहे. या राज्यसेवा पूर्वसाठी वाचू नका👍 आपल्या चालू घडामोडी च्या बॅचसाठी चालू घडामोडी कशापद्धतीने घेणार आहोत याकरिता 7 तारखेला मी lecture घेणार आहे. ज्यांनी अजूनही चालू घडामोडीचा अभ्यास केला नसेल त्यांनी तारखेपर्यंत बाकीचे विषय करून घ्या. जर year बुक आली नाही तर मग 3 महिन्याचे मॅगझीन वाचता येतील 👍 आपला सोहेल शेख जॉईन @MPSC_Value_Addition

Download Free Simplified Yearbook 2021 » Simplified Yearbook 2021 All Pages » आगामी राज्यसेवा, संयुक्त गट ब व इतर परीक्षांसाठी उपयुक्त आमची पुढील पुस्तके सर्वत्र उपलब्ध आहेत :- » १८ वा अंक - १ जानेवारी ते १० मार्च २०२१ » १९ वा अंक - ११ मार्च ते १० जुलै २०२१ » २० वा अंक - १० जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२१ ऑनलाईन खरेदीसाठी येथे क्लिक करा..

🔴👆 ASO पूर्व परीक्षा निकाल 2020 ⚠️एकूण जागा - 67 एकूण पात्र उमेदवार -1274 ( 19 पट ) ━━━━━━━━━━━━━━━ ♦️ STI पूर्व परीक्षा निकाल 2020 ⚠️ एकूण जागा - 89 एकूण पात्र उमेदवार -1655 ( 18.5 पट ) ━━━━━━━━━━━━━━━ 📌STI मध्ये ASO पेक्षा 22 पदे जास्त होती तरी सुध्दा Cutoff फक्त 1 मार्क ने कमी झाला ⭕️ 22 पदांसाठी 381 उमेदवार जास्त निवडले गेले 😱53.75 आणि 54.75 मध्ये अंदाजे 381 उमेदवार होते ( 1 मार्क अंतर ) 😳😳 ━━━━━━━━━━━━━━━ 🤔 PSI Cutoff अंदाज आता तुम्ही लावा ( 10 हजार+ उमेदवार पात्र होतील ) Credit- Marathi IQ

👆👆👆 The achievers Mentorship चा खूप छान उपक्रम.... खरंच कौतुकास्पद आहे👍 योग्य मार्गदर्शनाचा लाभ घ्या🎯 आपल्या मित्रांना पण पाठवा जे prelims पास झाले आहेत. याकरिता Ramdas Dound Deputy Collector Aniket Thorat STI ASO 2019 @Anit0808 Rohit Kale ASO Rank 1, 2019 STI Rank 5, 2019 Ram Chavan UPSC CDS, CAPF Interview 16,17,2019 Deepak Dhande Rajyaseva Interview 17,2019 @Dipakdhande7 या सर्वांचे आभार.... आपला सोहेल शेख

ज्यांची STI ASO Prelims Clear झाली आहे त्यांनी @Anit0808 @Ramc1920 @Dipakdhande7 @ramdas_dc95 या Telegram Id वरती Messages करा. येणाऱ्या Combine मुख्य परीक्षांसाठी The Achievers Team कडून तुमची अधिक चांगल्या पद्धतीने मुख्य परीक्षेची तयारी करून घेण्याचा विचार आहे. ते ही मोफत.. Messges करताना Result मधील नावाचा स्क्रीनशॉट पाठवा.. The Achievers Mentoship Team. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @TheAchieversMentorship

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

5_6140870705685727109.pdf

हे ऐका आणि मगच ठरवा. Join @abhishekcsat शंका विचारा @abhishekthigale