ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

前往频道在 Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

显示更多
4 658
订阅者
无数据24 小时
-137 天
-7730 天
帖子存档
⭕️8 वी इतिहास शॉर्ट नोट्स Credit -MPSC Decoded Join @MPSC_Value_Addition @MPSC_Value_Addition

खालील घटकांपैकी कोणते घटक अमरावती अकोला यवतमाळ जिल्ह्यात लोकसंख्येची घनता कमी असण्यात कारणीभूत झालेले नाहीत
Anonymous voting

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या आस्थापनेवरील जीवरसायनशास्त्रज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब संवर्गातील १६ पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (२६३/२०२१) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दुबई बनलं जगातील पहिलं पेपरलेस सरकार; ३५ कोटी अमेरिकन डॉलर्सची होणार बचत Join @MPSC_value_ addition

story of the Reserve Bank Nationalization of six banks Establishment of NABARD akp 94 | ⭕️ गोष्ट रिझर्व्ह बँकेची : सहा बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि ‘नाबार्ड’ची स्थापना ⚠️https://www.loksatta.com/arthvrutant/story-of-the-reserve-bank-nationalization-of-six-banks-establishment-of-nabard-akp-94-2716564/ Join @MPSC_value_addition

👆👆👆👆 ⭕️20 तारखेपर्यंत सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी दोन्ही revise होतील माझासोबत l.... 📌आपल्याला काही शंका असल्यास या टेलिग्राम id वर मेसेज करा -@SohelEshaikh

🔆🎖आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇
+1
🔆🎖आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला, सोहेल शेख.

👆👆शैक्षणिक अर्हता Join @marathiq
👆👆शैक्षणिक अर्हता Join @marathiq

🔴👆 MPSC Combine Grp C पदांची अपेक्षित जाहिरात 🔴 ESI:- 114 जागा 🔴TAX:- 117 जागा 🔴लिपिक:- 452 जागा 🔴उद्योग नि:- 103 जागा 🔴तांत्रिक साहाय्य:- 13 जागा ✅✅जॉईन -- @MarathiIQ

🔴👆महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षेची सुधारित परीक्षा योजना 📌MPSC Group C परीक्षा योजना #groupC ✅✅जॉईन - @MarathiIQ

आयोगामार्फत दिनांक १० डिसेंबर, २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा-२०२० च्या अधिसूचनेसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षेची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Topic: खरे खोटे पूर्ण lecture शेवटपर्यंत बघा. कधीच याची भीती वाटणार नाही.😊 जॉईन करा @abhishekcsat नक्की बघा आणि आवडल्यास share करा. https://youtu.be/XOpGANm0gfk https://youtu.be/XOpGANm0gfk

📚एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे 🏆अधिकाऱ्यांमार्फत संचालित🏆 🎯राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2021
📚एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे 🏆अधिकाऱ्यांमार्फत संचालित🏆 🎯राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2021 ⭕️आता मागावा🔥🔥🔥 amazon वरून पोस्टल स्वरूपात... ♦️फक्त - 400/- रु मध्ये 🎯वैशिष्ट्ये - 📌 4Sectional व 6 Comprehensive Test सखोल विश्लेषणासहित... 📌एकूण 10 टेस्ट 📌अधिकाऱ्यामार्फत संचालित सर्वाधिक विद्यार्थी संख्या व गुणवत्ता आणि दर्जा असलेली टेस्ट... 📌आयोगाप्रमाणे दर्जा आणि सखोल विश्लेषण आणि discussion... 📌Silly mistake टाळणे आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी... 🔷Discussion व्हिडिओ आणि विश्लेषण Pdf आपल्या प्रश्नपत्रिकेवरील QR Code वरून मिळेल. लिंक- https://www.amazon.in/dp/B09N7HY2MF/ref=cm_sw_r_oth_api_glt_fabc_VCC5T9GVH33V85XD9GPE

371=mh gujrat 371A=nagaland 371B=asam 371C=manipur 371D=andhra,telangan 371E=andhra kendriy vidyapith sthapna 371F=sikkim 371G=mizoram 371H=arunachal 371I=goa 371J=karnatak Join @MPSC_value_addition

अभिमानास्पद! २१ वर्षांनी भारताने जिंकला Miss Universe 2021 चा ताज, हरनाझ संधू ठरली मानकरी https://www.inexp.in/jC+Xbz < ये
अभिमानास्पद! २१ वर्षांनी भारताने जिंकला Miss Universe 2021 चा ताज, हरनाझ संधू ठरली मानकरी https://www.inexp.in/jC+Xbz < येथे वाचा सविस्तर वृत्त Join @MPSC_value_addition