ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

前往频道在 Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

显示更多
4 658
订阅者
无数据24 小时
-137 天
-7730 天
帖子存档
👆👆👆👆 इकॉनॉमिक्स अवघड वाटत असेल किंवा revison ला वेळ लागत असेल तर... आज रात्री 9:30 वाजता हेडफोन आणि देसले सर किंवा कोळंबे सरांचे book समोर ठेवा...

Telegramme voice chat वर 🏆🏆🏆 Free to All 🏆🏆🏆 🎯अर्थशास्त्र 📚 विषय✍️ 📌पंचवार्षिक योजना भाग -2 (Five Year Plans) 💥 मार्गदर्शक- सोहेल शेख हा topic MPSC Combine पूर्व STI मुख्य MPSC राज्यसेवा पूर्व आणि मुख्य - GS-4 यामध्ये आहे. 💥 मुद्दे....👇👇 १)तुमचा एका सेकंड पण वेळ वाया जाणार नाही २) EXAM ORIENTED APPROCH असेल ३) मागील प्रशपत्रिकाचा रिव्हर्स इंजिनीरिंग चा वापर करून अभ्यास करतानाच पुढील प्रश्न प्रेडिक्ट कस करायचे ४)उत्तर माहित नसताना लॉजिक लावताना कसा विचार करायचा? ५) अर्थशास्त्राच्या आठ पेक्षा जास्त पुस्तकांमधून value addition 6)राज्यसेवा आणि STI मुख्य परीक्षाची डेप्थ समोर ठेवून रचना Lecture मध्ये तुमच्या सर्व शंका विचारू शकता.... 🟢 दिनांक व वेळ 🗓 Date:- आज 14 ऑगस्ट, २०२१ ⏰ Time:- 9:30 PM (रात्री) 😍 Join Free Voice chat ➡️ Join us : @mpscvalueaddition @mpscvalueaddition Lecture जॉईन करण्यासाठी खालील लिंक सर्वांना शेअर करा ⤵️⤵️⤵️⤵️ https://t.me/mpscvalueaddition?voicechat

Telegramme voice chat वर 🏆🏆🏆 Free to All 🏆🏆🏆 🎯अर्थशास्त्र 📚 विषय✍️ 📌पंचवार्षिक योजना (Five Year Plans) 💥 मार्गदर्शक- सोहेल शेख हा topic MPSC Combine पूर्व STI मुख्य MPSC राज्यसेवा पूर्व आणि मुख्य - GS-4 यामध्ये आहे. 💥 मुद्दे....👇👇 १)तुमचा एका सेकंड पण वेळ वाया जाणार नाही २) EXAM ORIENTED APPROCH असेल ३) मागील प्रशपत्रिकाचा रिव्हर्स इंजिनीरिंग चा वापर करून अभ्यास करतानाच पुढील प्रश्न प्रेडिक्ट कस करायचे ४)उत्तर माहित नसताना लॉजिक लावताना कसा विचार करायचा? ५) अर्थशास्त्राच्या आठ पेक्षा जास्त पुस्तकांमधून value addition 6)राज्यसेवा आणि STI मुख्य परीक्षाची डेप्थ समोर ठेवून रचना Lecture मध्ये तुमच्या सर्व शंका विचारू शकता.... 🟢 दिनांक व वेळ 🗓 Date:- आज 13 ऑगस्ट, २०२१ (गुरुवारी) ⏰ Time:- 9:30 PM (रात्री) 😍 Join Free Voice chat ➡️ Join us : @mpscvalueaddition @mpscvalueaddition @mpscvalueaddition Lecture जॉईन करण्यासाठी खालील लिंक सर्वांना शेअर करा ⤵️⤵️⤵️⤵️ https://t.me/mpscvalueaddition?voicechat

#History #REVISION # महाराष्ट्र इतिहास ( राज्यसेवा मुख्य ,ASOमुख्य ,STI मुख्य, कम्बाईन पूर्व परीक्षेसाठी) 📌✔️📖"संयुक्त महार
#History #REVISION # महाराष्ट्र इतिहास ( राज्यसेवा मुख्य ,ASOमुख्य ,STI मुख्य, कम्बाईन पूर्व परीक्षेसाठी) 📌✔️📖"संयुक्त महाराष्ट्र समिती" आणि "महाराष्ट्र एकीकरण परिषद" हे दोन्ही घटक परीक्षेत गोंधळून टाकणारे आहेत 📖📚 😊All the Best for combine ✌️शेवटचा घाव🏆🤾‍♂ Join @Mpscvalueaddition ╔═════════════════╗ ▒ Join:-- @Setumpsc ▒ ╚═════════════════╝

Department PSI 2021: 765 पदासाठी मागणी पत्रक... Join @mpscvalueaddition ╔════════════════╗ ▒ Join:-- @Setumpsc. ▒ ╚══════════
Department PSI 2021: 765 पदासाठी मागणी पत्रक... Join @mpscvalueaddition ╔════════════════╗ ▒ Join:-- @Setumpsc. ▒ ╚════════════════╝

♦️History Notes By-Mahesh Chobe ♦️ Useful For Combine 👉History साठी Maximum Focus Question solve करण्यावरती असावा. ------------------------------------------------ Credit- @MPSC_EXAMORIENTED Join @mpscvalueaddition

♦️History Notes By-Mahesh Chobe ♦️ Useful For Combine 👉History साठी Maximum Focus Question solve करण्यावरती असावा. ------------------------------------------------ Credit- @MPSC_EXAMORIENTED Join @mpscvalueaddition

सर्व रेकॉर्डिंग पण मिळतील.... बाकीची काम करताना सुद्धा exam oriented आणि value addition असणारी lecture ऐकू शकता... 🏆15 ऑगस्ट
सर्व रेकॉर्डिंग पण मिळतील.... बाकीची काम करताना सुद्धा exam oriented आणि value addition असणारी lecture ऐकू शकता... 🏆15 ऑगस्टपर्यंत फक्त 400/- रु 🏆 आपला सोहेल शेख जॉईन @mpscvalueaddition

नमस्कार मित्रांनो, 🏆🇮🇳15 ऑगस्ट 2021🇮🇳🏆 🔷Free- Open to All🔷 🔆 75 व्या स्वातंत्र्यदिनी आपण व्हॉइस चॅट वर MPSC Quiz Compitition घेणार आहोत, त्याच सोबत Quiz Winners ला 🎁आकर्षक Price पण देणार आहोत... ● दिनांक - 15 ऑगस्ट 2021 ● वेळ - दुपारी 2 वाजता 🎖🎯👉🏻Quiz चे स्वरूप :- 🔆 1st राऊंड - Fastest Finger First यामध्ये व्हॉइस चॅट मध्ये सहभागी झालेल्या सर्वांसाठी एकूण 10 प्रश्न विचारले जातील. त्या Question ची Image पोस्ट केली जाईल... त्याखाली जो First कंमेंट करून जो Correct Answer देईल त्याची Next Round साठी निवड होईल. 🔆 2nd राऊंड - रॅपिड Fire Quiz Compitition मधुन सिलेक्ट झालेल्या 10 जणांना One To One प्रत्येकी 5 प्रश्न व्हॉइस चॅट वर विचारण्यात येतील One to One प्रत्येकाचा व्हॉइस Unmute करून, विचारलेल्या Questions चे Answer द्यावेत. जर यात Quiz Compitition टाय झाल्यास परत एक राऊंड होईल... 👉🏻⭕️🔆 फायनल राऊंड- यामध्ये दहा Questions असतील ज्याचे Answer, जे FINAL ROUND मध्ये Select झालेले, जे 3 लोक असतील, त्यांनी व्हॉइस चॅटच्या माध्यमातुन द्यायचे आहे. यानुसार 🥇First, 🥈Second आणि 🥉Third रँक मिळेल. 🏆🎖PRICES🎖🏆 🏆🥇1st- राज्यसेवा Hr-Hrd Batch by सोहेल शेख सर (www.niravda.com) + Economics Voice chat batch By Sohel Shaikh Sir + Nirav Da-Combine पूर्वपरीक्षा महाMock टेस्ट series ऑनलाईन/ऑफलाईन तुमचा चॉईसने + MPSC GS Simplified Book by सोहेल शेख सर (निरव दा पब्लिकेशन). 🏆🥈2nd- Economics Voice Chat Batch By Sohel Shaikh Sir + Nirav Da- Combine पूर्वपरीक्षा महाMock टेस्ट series ऑनलाईन/ऑफलाईन तुमचा चॉईसने + अंकगणीत व बुद्धिमत्ता Book By अभिषेक ठिगळे सर (निरव दा पब्लिकेशन). 🏆🥉3rd - Economics Voice Chat Batch By Sohel Shaikh Sir + Nirav Da-Combine पूर्वपरीक्षा महाMock टेस्ट Series ऑनलाईन/ऑफलाईन तुमचा चॉईसने. 🎯 या MPSC Quiz मध्ये सहभागी होण्यासाठी आजच जॉईन करून ठेवा. आपले चॅनेल - 🎖👉🏻 @mpscvalueaddition 🎖👉🏻 @mpscvalueaddition 🎖👉🏻 @mpscvalueaddition सर्वजण शेवटपर्यंत स्पर्धा ऐकू शकतात जरी तुमचं next राऊंड ला selection झाले नाही तरीही.... अभ्यासासोबत खूप मजा येणार आहे.. 15 ऑगस्ट दुपारी 2 वाजता आपल्या मित्रांना पण share करा..

#POLITY #REVISION # (राज्यसेवा मुख्य ,ASO मुख्य ,Combined) ✔️📌"नवीन राज्य स्थापना" 📎 "हा घटक करताना कलम 2,& कलम 3 मधील फरक
#POLITY #REVISION # (राज्यसेवा मुख्य ,ASO मुख्य ,Combined) ✔️📌"नवीन राज्य स्थापना" 📎 "हा घटक करताना कलम 2,& कलम 3 मधील फरक समजून घ्या,राष्ट्रपतींची भूमिका काय असते हे बघा... 📖📚 😊All the Best for combine ✌️शेवटचा घाव🏆🤾‍♂ Join @Mpscvalueaddition ╔═════════════════╗ ▒ Join:-- @Setumpsc ▒ ╚═════════════════╝

MPSC 📌पंचवार्षिक योजना भाग -1 🏆अर्थशास्त्र व्हॉइस चॅट Batch🏆 🇮🇳15 ऑगस्ट 2021 पर्यंत 20% डिस्काउंट फक्त 400/- रु फीस (सर्व रेकॉर्डिंग lectures ही मिळतील) अधिक माहितीसाठी मेसेज करा @SohelEshaikh आपला सोहेल शेख अधिक अपडेट्स साठी जॉईन करा. @mpscvalueaddition @mpscvalueaddition @mpscvalueaddition

👆👆👆 लवकर ऍडमिशन घ्या एकच batch होईल. MPSC अर्थशास्त्र by Sohel Shaikh विषय - अर्थशास्त्र (Content And Value Addition with
👆👆👆 लवकर ऍडमिशन घ्या एकच batch होईल. MPSC अर्थशास्त्र by Sohel Shaikh विषय - अर्थशास्त्र (Content And Value Addition with approach) उद्देश - रात्रीचा 9 नंतरचा वेळ प्रॉडक्टिव्ह बनवणे आणि इकॉनॉमिक्स या विषयात 90%+ accuracy मिळवणे.🎯 स्वरूप - देसले सरांचे बुक base ठेवून त्यामध्ये कोळंबे सर, कैलास भालेकर सर, अध्ययन, IP सर संपूर्ण अर्थशास्त्र(2021), mrunal, शंकर गणेशन यासोबतच केंद्र राज्य आर्थिक पाहणी व बजेट 2021-22 याचा इनपुट चा समावेश... Platform- Telegramme voice chat डेमोसाठी 2 lecture देण्यात येतील. वेळ - रात्री 10 ते 12 (पुढील काळात 9 ते 12 पण होऊ शकेल) फीस -500/- रु जे पूर्ण सिरीयस आणि डेडिकेटेड आहेत फक्त त्यांनीच batch जॉईन करावी. ऍडमिशन प्रोसेस - Phone pay- 7020998404 Google pay- 7020998404 जर Google pay करत असाल तर वरील upi id direct copy paste करा. 1) gpay/ phone pay केल्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट आणि टेलिग्राम नंबर माझा याच म्हणजे 7020998404 या टेलिग्राम नंबर @SohelEshaikh या id वर वर पाठवा तुम्हाला ग्रुप मध्ये जॉईन केले जाईल. Join- https://t.me/mpscvalueaddition

MPSC Combine पूर्व परीक्षा -2020 महा-Mock राज्यस्तरीय ऑफलाईन आणि ऑनलाईन टेस्ट दिनांक - 19/08/2021(गुरुवारी) 🕑वेळ - सकाळी 10
MPSC Combine पूर्व परीक्षा -2020 महा-Mock राज्यस्तरीय ऑफलाईन आणि ऑनलाईन टेस्ट दिनांक - 19/08/2021(गुरुवारी) 🕑वेळ - सकाळी 10 वाजता फीस - फक्त 50 रु वैशिष्ट्ये 📌 आयोगाप्रमाणेच टेस्ट चा दर्जा आणि काठीण्यापातळी.... 📌प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर आणि सखोल विश्लेषण... 📌In depth डिस्कशन या डिस्कशन मध्ये syllabus च्या प्रत्येक पॉईंट ला touch आणि revision होईल. 📌 यासाठी मागील प्रश्नपत्रिकाच्या रिव्हर्स इंजिनीरिंग आणि प्रेडेक्टिव्ह अँनालिसीस चा वापर... 📌महाराष्ट्र पातळीवर आपला रँक (नंबर असल्याने नाव confidential राहील.. 🏆🏆🏆पहिल्या दहा रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे.... 📜ऑफलाईन टेस्ट केंद्र- HV देसाई स्पर्धा केंद्र - निरव दा, शनिवार वाड्याजवळ, भाऊ रंगारी गणपती मंदिरासमोर, पुणे. (ऑफलाईन क्षमता फक्त 1000 विद्यार्थी राहील) ऑफलाईन व ऑनलाईनसाठी admission link - https://www.niravda.com/mpsc-combine-one-day-mock-test

MPSC Combine पूर्व परीक्षा -2020 महा-Mock राज्यस्तरीय ऑफलाईन आणि ऑनलाईन टेस्ट दिनांक - 19/08/2021(गुरुवारी) 🕑वेळ - सकाळी 10
MPSC Combine पूर्व परीक्षा -2020 महा-Mock राज्यस्तरीय ऑफलाईन आणि ऑनलाईन टेस्ट दिनांक - 19/08/2021(गुरुवारी) 🕑वेळ - सकाळी 10 वाजता फीस - फक्त 50 रु वैशिष्ट्ये 📌 आयोगाप्रमाणेच टेस्ट चा दर्जा आणि काठीण्यापातळी.... 📌प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर आणि सखोल विश्लेषण... 📌In depth डिस्कशन या डिस्कशन मध्ये syllabus च्या प्रत्येक पॉईंट ला touch आणि revision होईल. 📌 यासाठी मागील प्रश्नपत्रिकाच्या रिव्हर्स इंजिनीरिंग आणि प्रेडेक्टिव्ह अँनालिसीस चा वापर... 📌महाराष्ट्र पातळीवर आपला रँक (नंबर असल्याने नाव confidential राहील.. 🏆🏆🏆पहिल्या दहा रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे.... 📜ऑफलाईन टेस्ट केंद्र- HV देसाई स्पर्धा केंद्र - निरव दा, शनिवार वाड्याजवळ, भाऊ रंगारी गणपती मंदिरासमोर, पुणे. (ऑफलाईन क्षमता फक्त 1000 विद्यार्थी राहील) ऑफलाईन व ऑनलाईनसाठी admission link - https://www.niravda.com/mpsc-combine-one-day-mock-test