2 334
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
Repost from Steno Maharashtra
https://youtube.com/playlist?list=PLzKkcB7nJIFOx77_dntR5LW6-3JvctIvc
लोकराज्य मासिक playlist👆👆
Repost from Steno Maharashtra
Demo👆 ( येणाऱ्या काळात सर्व Gcc चे dic Youtube वर यातूनच दिले जातील) ज्यांना घ्यायचे आहे त्यांनी सर्व माहिती वाचूनच message करावा अर्धवट माहिती वाचून message करू नये, timepass साठी message करू नका🙏
Repost from Steno Maharashtra
🔥इंग्रजी लघुलेखक प्रश्नपत्रिका संच🔥
भरपूर जणांचे इंग्रजी प्रश्नपत्रिका संच उपलब्ध करून द्या म्हणून विनंती करण्यात आली होती त्यामुळे आतापर्यंत झालेल्या सर्व स्पीड च्या जुन्या प्रश्नपत्रिकांमधून काही निवडक प्रत्येकी 25 प्रश्नपत्रिकांचा संच तयार करण्यात आला आहे हे Gcc shorthand परीक्षेसाठी imp आहेतच तसेच सर्व विभागाच्या शासकीय नोकरीच्या स्कील टेस्ट साठी सुद्धा उपयुक्त आहेत.
Pdf ची किंमत फक्त 230 रुपये इतकी आहे, pdf कुठेही share करता येणार नाही फक्त स्वतः साठी याचा उपयोग करता येणार आहे. (जर आम्हाला तसे काही आढळयास कारवाई केली जाईल )
📮📮Pdf मधील समाविष्ट बाबी👇
60 wpm Marathi
- 25 question papers
80 wpm Marathi
-25 question papers
100 wpm Marathi
-25 question papers
120 wpm Marathi
-25 question papers
📮 pdf चे प्रिंट काढता येईल ( only for self)
प्रत्येक स्पीड चे 25 प्रश्नपत्रिका त्या संच मध्ये असणार आहेत, त्यात कोणत्याही passage चे outline आणि कोणत्याही प्रकारचे marking नाहीत आणि कोणत्याही प्रकारचे तारखा नाहीत याची नोंद घ्यावी🙏
सर्व प्रश्नपत्रिका मिळून एकच pdf आहे ( फक्त 80 द्या,100 द्या अश्याप्रकारे message करू नये)
प्रश्नपत्रिका संच खूप लाभदायक आहे तुमचे पैसे वाया जाणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे, किंमत सुद्धा फक्त 230 रुपये इतकी माफक ठेवली आहे😊 सर्वांनी अवश्य घ्यावे 👍
फक्त इंग्रजी प्रश्नसंच साठीच message करावा इतर विषयांच्या नोट्स किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी message करू नये🙏
Message करत असताना
इंग्रजी प्रश्नपत्रिका संच
तुमचे नाव---
तुमचा गाव-जिल्हा---
अश्याप्रकारे message करा👍
ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी
8180895627 ह्या whatsapp नंबर वर message करून पुढील प्रकिया करू शकता ( calls not allowed. Only message)
Payment method वरील नंबर वर message केल्यानंतर सांगितले जाईल👍
Team Steno Maharashtra
