SET/NET- 2026
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 SET/NET- 2026 的分析概览
频道 SET/NET- 2026 (@setnetstudy) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 30 628 名订阅者,在 教育 类别中位列第 6 263,并在 印度 地区排名第 13 479 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 30 628 名订阅者。
根据 26 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 143,过去 24 小时变化为 7,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 29.93%。内容发布后 24 小时内通常能获得 6.39% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 9 167 次浏览,首日通常累积 1 958 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल”
凭借高频更新(最新数据采集于 27 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
30 628
订阅者
+724 小时
+507 天
+14330 天
帖子存档
30 628
96) ब्लूगेन आणि आबीएम हे.................. या कॉम्प्युटरचे उदाहारणे आहेत.
30 628
95) एखादी समस्या उदभवली की तिचे कारण व उपाय शोधणे हा खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा प्रमुख गाभा आहे ?
30 628
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे पुस्तक सेट, नेट, पेट अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे.
👉https://amzn.to/3UQzbOA
👉https://amzn.to/3UQzbOA
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल
👉 telegram- t.me/SetNetStudy
-------------------------------------------------
30 628
या व्हिडिओमध्ये सेट परीक्षा पेपर क्रमांक एक साठी जी सराव पेपर सिरीज आपण सुरू केले आहे त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे
https://youtu.be/E8y3oqmHtY0
https://youtu.be/E8y3oqmHtY0
30 628
सेट परीक्षा सराव पेपर सिरीज
Set Practice Paper 2023
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
26 मार्च 2023 ला होणाऱ्या सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी आमच्या चॅनल कडून सराव पेपर सिरीज घेण्यात येत आहे. त्यासाठी पेपर क्रमांक 1 पाठवण्यात आला आहे. पुढील पेपर दिलेल्या वेळेप्रमाणे होईल. सर्वांनी जास्तीत जास्त पेपर सिरीज जॉईन करा व आपल्या मित्रांनाही कळवा. Thank you 🙏🙏🙏
30 628
Repost from oasis study point
१० नोव्हेंबर २०२२ च्या जीआर नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली मराठी वर्णमाला 👇👇
https://youtu.be/b-CYhv6xJmU
https://youtu.be/b-CYhv6xJmU
30 628
Repost from oasis study point
महाराष्ट्र शासन मराठी विभागाचा, मराठी वर्णमाला,विरामचिन्हे व त्यांच्या लेखना संबंधी आद्यावत जीआर (Gr)
https://t.me/oasisstudypoint
30 628
90) अन्नसाखळीमध्ये तृतीय पोषण पातळी नेहमी ...................... यांनी व्यापलेली असते.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
