ch
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

前往频道在 Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

显示更多

📈 Telegram 频道 SET/NET- 2026 的分析概览

频道 SET/NET- 2026 (@setnetstudy) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 30 787 名订阅者,在 教育 类别中位列第 6 209,并在 印度 地区排名第 13 371

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 30 787 名订阅者。

根据 02 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 258,过去 24 小时变化为 49,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 18.25%。内容发布后 24 小时内通常能获得 5.56% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 5 617 次浏览,首日通常累积 1 710 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

凭借高频更新(最新数据采集于 03 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

30 787
订阅者
+4924 小时
+1587
+25830
帖子存档
157) शाळा ही एक सामाजिक संस्था आहे .कारण……..
Anonymous voting

156) पुढीलपैकी कशाचा बऱ्याचदा पीतपत्रकारितेशी(Yellow Journalism) संबंध जोडला जातो ?
Anonymous voting

155) एमएस वर्डमध्ये कोणती कळ दाबून आपण ‘केलेली शेवटची कृती पुन्हा’ करू शकतो ?
Anonymous voting

154) अध्ययन टिकाऊ होण्यासाठी विद्यार्थ्यांनी…………………………
Anonymous voting

153) अनुष्का विचार करताना व्यस्तीकरण आणि परस्परता यांचा संयुक्तपणे उपयोग नुकतीच करायला लागली आहे म्हणून तिचा वयोगट ………….…………असेल.
Anonymous voting

152) श्वसनाचे विकार ........ मुळे होतात.
Anonymous voting

151) स्टार टीव्ही मधील STAR हे कशाचे लघुरुप आहे ?
Anonymous voting

सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 8 https://youtu.be/tTDp5f9ZN9o
सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 8 https://youtu.be/tTDp5f9ZN9o

93) हीना गणिताचा अभ्यास करणे टाळते, म्हणून तिला ……….. च्या मदतीची आवश्यकता आहे.
Anonymous voting

Set exam paper -1 23 June 2019 https://youtu.be/P83nmXaaNLg ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Set exam paper -1 23 June 2019 https://youtu.be/P83nmXaaNLg ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

150) खालीलपैकी शिक्षणचा प्रमुख उद्देश कोणता ?
Anonymous voting

149) खालीलपैकी कोणते माध्यम एकापेक्षा अधि‍क ज्ञानेंद्रियांना चेतना देते.
Anonymous voting

148) प्रांजळ दक्षिणेच्या दिशेने 20 कि.मी.चालते, वळते व पुर्वेकडे 10 कि.मी. पळते नंतर वळून दक्षिणेकडे 5 कि.मी. चालते आणि मग वळून पश्चिमेकडे 10 कि.मी. चालते, तर निघालेल्या जागेपासून आता प्रांजळ किती कि.मी. अंतरावर आहे ?
Anonymous voting

147) एका सांकेतिक भाषेत ‘256’ म्हणजे ‘लाल रंगाचे खडू’ ‘589’ म्हणजे ‘हिरव्या रंगाचे फूल’ व ‘254’ म्हणजे ‘पांढऱ्या रंगाचे खडू’, तर ‘पांढऱ्या’ शब्दाचा संकेत कोणता ?
Anonymous voting

146) Audio = 85 असेल, Video = 80 असेल, तर Radio = किती ?
Anonymous voting

145) मालिकेतील चुकिचे पद ओळखा. 17, 20, 46, 147, 599, 3015, 18018.
Anonymous voting

144) वर्गात फळ्याचा वापर केल्यामुळे...........
Anonymous voting

143) ‘वन धन योजना’ हा यांचा उपक्रम आहे.
Anonymous voting

142) ज्या क्रियेमध्ये संकलित माहितीच्या(Data) प्रत्येक घटकाचे(Item) तो अंतर्भूत असलेल्या गटानुसार संघटन करून विविध चिन्हे दिली जातात, त्या क्रियेस ………………………… असे म्हणतात.
Anonymous voting

141) शिक्षणाचा दृष्टिकोन कोणता असला पाहिजे ?
Anonymous voting