SET/NET- 2026
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 SET/NET- 2026 的分析概览
频道 SET/NET- 2026 (@setnetstudy) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 30 791 名订阅者,在 教育 类别中位列第 6 197,并在 印度 地区排名第 13 360 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 30 791 名订阅者。
根据 03 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 259,过去 24 小时变化为 12,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 18.12%。内容发布后 24 小时内通常能获得 5.73% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 5 580 次浏览,首日通常累积 1 766 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल”
凭借高频更新(最新数据采集于 04 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
30 791
订阅者
+1224 小时
+1637 天
+25930 天
帖子存档
30 797
💠 महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे विद्यापीठे💠
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸महात्मा फुले कृषी विद्यापीठ🔸
स्थापना : १९६८
स्थान-राहूरी, जि. अहमदनगर.
प्रमुख संशोधन विषय - ऊस, ज्वारी, आणि गहू.
🔸 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ🔸
स्थापन : १९६९
स्थान -अकोला.
प्रमुख संशोधन विषय - कापूस, गहू, डाळी, व तेलबिया
🔸 डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ🔸
स्थापना : १९७२
स्थान-दापोली, जि. रत्नागिरी. प्रमुख संशोधन विषय - फलोत्पादन, खारभूमी, मत्स्यव्यवसाय, तांदूळ व नागली.
🔸वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ🔸
स्थापना : १९७२
स्थान - परभणी
प्रमुख संशोधन विषय - कापूस, ऊस, गहू, डाळी, ज्वारी, तेलबिया व रेशीम विकास
🏝या चारही विद्यापीठांच्या कार्यपद्धतीत योग्य समन्वय राहावा आणि शिक्षण व संशोधनविषयक नियोजन योग्यरीत्या व्हावे याकरिता राज्यात महाराष्ट्र कृषी संशोधन व शिक्षण परिषद ही वैधानिक संस्था पुण्यात स्थापन करण्यात आली आहे.
join- t.me/oasiscareerpoint
30 797
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सेट/ नेट परीक्षा महत्वाचे व्हिडिओ
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸सेट (SET/ NET)परीक्षा पेपर 1ला अभ्यासक्रम , नियोजन व महत्त्वाची संदर्भ ग्रंथ याविषयी माहिती देणारा व्हिडिओ
👉https://youtu.be/T48i2ifMoT0
🔸23 जून 2019 सेट परीक्षा विश्लेषनासहित उत्तरे
👉https://youtu.be/P83nmXaaNLg
🔸28 जानेवारी 2018 सेट परीक्षा विश्लेषनासहित उत्तरे
👉https://youtu.be/QM12Elpn_EU
🔸16 एप्रिल 2017 सेट परीक्षा विश्लेषनासहित उत्तरे
👉https://youtu.be/WRAkVLMHO7M
🔸29 मे 2016 सेट परीक्षा विश्लेषनासहित उत्तरे
👉https://youtu.be/uZNxpnHbBZs
🔸6 सप्टेंबर 2015 सेट परीक्षा विश्लेषनासहित उत्तरे
👉https://youtu.be/TsthVD06F1s
🔻SET EXAM टेलिग्राम चॅनल 🔻
👉https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
* सेट/नेट पेपर पहिला पुस्तके *
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸यूजीसी नेट/सेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक
- डॉ शशिकांत अन्नदाते सर
- https://amzn.to/2vcfv1C
🔸 एनटीए यूजीसी सेट/नेट/जेआरएफ : (पेपर पहिला)
- के.वी.एस.मदान सर (HINDI / ENGLISH MEDIUM)
# हिंदी मेडियम : https://amzn.to/3cFM09c
# इंग्लीश मेडियम : https://amzn.to/3aSfrTL
🔸एनटीए यूजीसी सेट/नेट/जेआरएफ (पेपर पहिला)
- अरीहंत पबि्लकेशन
# हिंदी मेडियम : https://amzn.to/2wXAvtd
# इंग्लीश मेडियम : https://amzn.to/33hsRpD
🔸Trueman's UGC NET Paper 1
# हिंदी मेडियम https://amzn.to/2TMRS97
# इंग्लीश मेडियम https://amzn.to/38O69H5
🔸पी.एच.डी व नेट/सेट संशोधन पद्धती
- डॉ.शशिकांत अन्नदाते सर
https://amzn.to/2TBWnn5
🔸नेट/सेट मार्गदर्शक (पेपर पहिला)
- ब्रिजमोहन दायमा सर
https://amzn.to/3cCktW6
30 797
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸सेट (SET) परीक्षा सराव पेपर🔸
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 6 सप्टेंबर 2015 च्या पेपरचे
संपूर्ण विश्लेषण
👉 अधिक माहितीसाठी खालील
व्हिडिओ पाहा 👇👇👇
https://youtu.be/TsthVD06F1s
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸SET/NET टेलीग्राम चॅनल🔸
👉telegram- t.me/SetNetStudy
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
30 797
NET/ JRF व CSIR-NET परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत लॉकडाऊनमुळे 15 जून 2020 पर्यंत वाढली आहे.
👉telegram- t.me/SetNetStudy
30 797
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸सेट (SET/ NET)परीक्षा पेपर 1ला अभ्यासक्रम , नियोजन व महत्त्वाची संदर्भ ग्रंथ याविषयी माहिती देणारा व्हिडिओ
👉https://youtu.be/T48i2ifMoT0
🔸23 जून 2019 सेट परीक्षा विश्लेषनासहित उत्तरे
👉https://youtu.be/P83nmXaaNLg
🔸28 जानेवारी 2018 सेट परीक्षा विश्लेषनासहित उत्तरे
👉https://youtu.be/QM12Elpn_EU
🔸16 एप्रिल 2017 सेट परीक्षा विश्लेषनासहित उत्तरे
👉https://youtu.be/WRAkVLMHO7M
🔸29 मे 2016 सेट परीक्षा विश्लेषनासहित उत्तरे
👉https://youtu.be/uZNxpnHbBZs
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
