ch
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

前往频道在 Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

显示更多

📈 Telegram 频道 SET/NET- 2026 的分析概览

频道 SET/NET- 2026 (@setnetstudy) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 30 623 名订阅者,在 教育 类别中位列第 6 288,并在 印度 地区排名第 13 515

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 30 623 名订阅者。

根据 25 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 130,过去 24 小时变化为 30,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 31.00%。内容发布后 24 小时内通常能获得 6.98% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 9 492 次浏览,首日通常累积 2 139 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

凭借高频更新(最新数据采集于 26 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

30 623
订阅者
+3024 小时
+337
+13030
帖子存档
Repost from SET/NET- 2026
26 मार्च 2023 सेट परीक्षा पेपर पहिला यासाठी आपण एकूण दहा सराव पेपरची टेस्ट सिरीज घेत आहोत. सराव पेपर क्रमांक एक सर्वांना पाठवला होता. 18 डिसेंबर २०२२ रोजी सराव पेपर क्रमांक दोन, त्याची उत्तर तालिका व विश्लेषणाचा व्हिडिओ दिलेल्या नियोजनाप्रमाणे ज्यांनी ज्यांनी फीस भरली त्यांना पाठवण्यात आलेला आहे. दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी दहा वाजता तिसरा पेपर पाठवण्यात येणार आहे. वरील नियोजनाप्रमाणे उर्वरित सर्व पेपर होतील तरी ज्यांनी अजूनही फीज भरून टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. ते सर्व आज फीज भरून टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात. त्यांना पहिला व दुसरा पेपर लगेच मिळेल. उत्तर तालिका व विश्लेषणाचे व्हिडिओ सहित. धन्यवाद🙏🙏 Test series join 9823247191 वरील नंबर वरती तीनशे रुपये फीस गुगल पे किंवा फोन पे करून स्क्रीन शॉट पाठवावा.

Repost from SET/NET- 2026
photo content

142) अध्ययन टिकाऊ होण्यासाठी विद्यार्थ्यांनी …………………………
Anonymous voting

141) ज्या क्रियेमध्ये संकलित माहितीच्या(Data) प्रत्येक घटकाचे(Item) तो अंतर्भूत असलेल्या गटानुसार संघटन करून विविध चिन्हे दिली जातात, त्या क्रियेस ………………………… असे म्हणतात.
Anonymous voting

💠Set Exam :  100 days plan💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            🖋9th day : work🖋 👉 Topic 9 People, Development and Environment  लोक, विकास आणि पर्यावरण 👇👇👇 https://youtu.be/p4d_jjXnQto https://youtu.be/p4d_jjXnQto ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖      📃 सराव प्रश्न भाग 8 (20 प्रश्न ) 📃 https://youtu.be/tTDp5f9ZN9o https://youtu.be/tTDp5f9ZN9o ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

26 मार्च 2023 सेट परीक्षा पेपर पहिला यासाठी आपण एकूण दहा सराव पेपरची टेस्ट सिरीज घेत आहोत. सराव पेपर क्रमांक एक सर्वांना पाठवला होता. 18 डिसेंबर २०२२ रोजी सराव पेपर क्रमांक दोन, त्याची उत्तर तालिका व विश्लेषणाचा व्हिडिओ दिलेल्या नियोजनाप्रमाणे ज्यांनी ज्यांनी फीस भरली त्यांना पाठवण्यात आलेला आहे. दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी दहा वाजता तिसरा पेपर पाठवण्यात येणार आहे. वरील नियोजनाप्रमाणे उर्वरित सर्व पेपर होतील तरी ज्यांनी अजूनही फीज भरून टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. ते सर्व आज फीज भरून टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात. त्यांना पहिला व दुसरा पेपर लगेच मिळेल. उत्तर तालिका व विश्लेषणाचे व्हिडिओ सहित. धन्यवाद🙏🙏 Test series join 9823247191 वरील नंबर वरती तीनशे रुपये फीस गुगल पे किंवा फोन पे करून स्क्रीन शॉट पाठवावा.

Repost from SET/NET- 2026
photo content

140) संशोधकाला आपला विषय मर्यादित करून घेणे गरजेचे आहे, त्यामुळे…………………
Anonymous voting

139) .................संदेशात एकमेकांची प्रतिक्रिया लगेच कळते.
Anonymous voting

💠Set Exam :  100 days plan💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            🖋8th day : work🖋 👉 Topic 8 information and communication technology (ICT) 👇👇👇 https://youtu.be/Di4I40K6a3Q https://youtu.be/Di4I40K6a3Q ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖      📃 सराव प्रश्न भाग 7 (20 प्रश्न ) 📃 https://youtu.be/EyRmsBWu1EM https://youtu.be/EyRmsBWu1EM ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

💠Set Exam :  100 days plan💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            🖋7th day : work🖋 👉 Topic 7 Data Interpretation घटक : 7 माहिती विश्लेषण 👇👇👇 https://youtu.be/pED9DeJlwko https://youtu.be/pED9DeJlwko ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖      📃 सराव प्रश्न भाग 6 (20 प्रश्न ) 📃 https://youtu.be/Qy43xYxyE00 https://youtu.be/Qy43xYxyE00 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

💠Set Exam :  100 days plan💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            🖋7th day : work🖋 👉 Topic 6 घटक : 6 👇👇👇 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖      📃 सराव प्रश्न भाग 6 (20 प्रश्न ) 📃 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Repost from SET/NET- 2026
photo content

138) एमएस वर्डमध्ये कोणती कळ दाबून आपण ‘केलेली शेवटची कृती पुन्हा’ करू शकतो ?
Anonymous voting

137) सजीव व निर्जीव यांमधील फरक स्पष्ट करणे विधानातून कोणता स्तर दिसून येतो ?
Anonymous voting

💠Set Exam :  100 days plan💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            🖋6th day : work🖋 👉 Topic 5 Mathematical reasoning and Aptitude घटक : 5 गणितीय तार्किकता व अभियोग्यता👇👇👇 https://youtu.be/oVsdcpmBiWg https://youtu.be/oVsdcpmBiWg ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖      📃 सराव प्रश्न भाग 5 (20 प्रश्न ) 📃 https://youtu.be/PkHO0I_enuM https://youtu.be/PkHO0I_enuM ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

136) शिक्षणाचा दृष्टिकोन कोणता असला पाहिजे ?
Anonymous voting

💠Set Exam :  100 days plan💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            🖋5th day : work🖋 👉 Topic 4 communication घटक : 4 संदेशवहन/संप्रेषण 👇👇👇 https://youtu.be/6nv00ekxKs8 https://youtu.be/6nv00ekxKs8 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖      📃 सराव प्रश्न भाग 4 (20 प्रश्न ) 📃 https://youtu.be/JIgl76OjFRU https://youtu.be/JIgl76OjFRU ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

photo content

Repost from SET/NET- 2026
photo content

SET/NET- 2026 - Telegram 频道 @setnetstudy 的统计与分析