SET/NET- 2026
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 SET/NET- 2026 的分析概览
频道 SET/NET- 2026 (@setnetstudy) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 30 706 名订阅者,在 教育 类别中位列第 6 241,并在 印度 地区排名第 13 397 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 30 706 名订阅者。
根据 29 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 169,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 29.15%。内容发布后 24 小时内通常能获得 4.99% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 8 942 次浏览,首日通常累积 1 531 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल”
凭借高频更新(最新数据采集于 30 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
30 706
订阅者
无数据24 小时
+1257 天
+16930 天
帖子存档
30 706
490) औषधांवरील वार्षिक खर्च हा मनोरंजनावरील वार्षिक खर्चाच्या शेकडा कितीने जास्त आहे ?
30 706
482) सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सरासरी तापमान 300c होते आणि मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी सरासरी तापमान 330c होते. जर सोमवार चे तापमान 320c होते, तर गुरुवारचे तापमान किती असेल ?
30 706
💠राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद
(National Assessment and Accreditation Council किंवा NAAC)
👉 ही अशी संस्था आहे जी उच्च शिक्षण , इतर शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन आणि मान्यता देणारी संस्था आहे.
👉 स्थापना 1994 मध्ये करण्यात आली.
👉मुख्यालयबंगलोर, कर्नाटक, भारत
👉ब्रिद वाक्य - Excellence . Credibility . Relevance
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
telegram- t.me/SetNetStudy
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
30 706
💠 नेट /सेट पेपर 1 ला 💠
-----------------------------------
👉माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान
👉(Information and Communication Technology (ICT) part 1
👉 भाग 1 ला
👉https://youtu.be/Di4I40K6a3Q
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान प्रश्न
👉(Information and Communication Technology (ICT) part 2
👉 भाग 2 रा ( 2013 - 2016 paper)
👉https://youtu.be/rOfl7Cfc9Xw
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान प्रश्न
👉(Information and Communication Technology (ICT) part 3
👉 भाग 3 रा ( 2017-2020 paper)
👉https://youtu.be/Qa_MzhfMo6g
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 सेट/नेट टेलिग्राम चॅनल
https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
30 706
481) एका नेमबाजाला प्रत्येक अचूक नेमाला 4 रु. मिळतात व चुकलेल्या नेमाला त्याला 2 रु. परत द्यावे लागतात. 50 प्रयत्नात त्याने 128 रु. मिळविले, तर त्याचा एकूण किती वेळा अचूक नेम लागला ?
30 706
480) NAAC कडून महाविद्यालयाचे मूल्यांकन केले जाते हे ……………………… आहे.
30 706
💠 नेट /सेट पेपर 1 ला 💠
-----------------------------------
या व्हिडीओमध्ये Higher Education System (उच्च शिक्षण प्रणाली) या घटकावर April 2017 व Decmber 2020 ला विचारलेल्या प्रश्नाविषयी परिपूर्ण चर्चा करण्यात आली आहे.
👉https://youtu.be/1Xru2s_dMBs
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 सेट/नेट टेलिग्राम चॅनल
https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
