SET/NET- 2026
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 SET/NET- 2026 的分析概览
频道 SET/NET- 2026 (@setnetstudy) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 30 369 名订阅者,在 教育 类别中位列第 6 252,并在 印度 地区排名第 13 221 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 30 369 名订阅者。
根据 29 八月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -339,过去 24 小时变化为 -10,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 18.17%。内容发布后 24 小时内通常能获得 4.96% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 5 518 次浏览,首日通常累积 1 506 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल”
凭借高频更新(最新数据采集于 30 八月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
30 369
订阅者
-1024 小时
-707 天
-33930 天
帖子存档
30 369
Repost from TAIT / TET/ CTET - 2026
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, जे विद्यार्थी,शिक्षक,प्राध्यापक मित्र NET, SET, TET, CTET व TAIT अशा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी आपण oasis चे मोबाईल ॲप लाँच केले आहे. खालील लिंक वर जाऊन तुम्ही हे ॲप डाऊनलोड करू शकता. धन्यवाद 👇👇👇
📱 Oasis Career Point App 📱
(SET, TET व TAIT साठी)
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
त्याचबरोबर
तुम्ही, तुमचे मित्र व नातेवाईक जर mpsc किंवा अन्य सरळसेवा परीक्षेची तयारी करत असाल तर oasis चेच स्वतंत्र स्पर्धा परीक्षेचे मोबाईल ॲप खालील लिंकवरून डाऊनलोड करू शकता. धन्यवाद👇👇👇
📱 oasis study point App 📱
(विविध स्पर्धा परीक्षेसाठी )
https://play.google.com/store/apps/details?id=com.zyueed.iexvdn
➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏🏻कृपया सर्वांना शेअर करावे🙏🏻
30 369
सीबीएससी (CBSC) ने 2025- 26 या शैक्षणिक वर्षापासून कोणत्या वर्गासाठी 'ओपन बुक पद्धती' लागू केली आहे?
30 369
📘 NEP 2020 – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020
🎯 मुख्य उद्दिष्टे (Objectives):
* शिक्षण सर्वांसाठी 🌍 (Universal Education)
* कौशल्याधारित शिक्षण 💡 (Skill-based Education)
* संशोधन व नवोन्मेष 🔬 (Research & Innovation)
* भारत = ज्ञानमहाशक्ती 🚀 (Knowledge Superpower)
🏫 शालेय शिक्षण (School Education):
* नवी रचना: 5+3+3+4 📊
* मातृभाषा → इयत्ता 5 पर्यंत 🗣
* इयत्ता 6 पासून व्यावसायिक शिक्षण (Vocational) 👨🔧
* मूल्यांकन = कौशल्यांवर भर ✅
* डिजिटल शिक्षण: ई-पोर्टल्स, व्हर्च्युअल लॅब्स 💻
---
🎓 उच्च शिक्षण (Higher Education):
* 4 वर्षांचा UG + Multiple Entry-Exit 🎓
* Academic Bank of Credits (ABC) 🏦
* Higher Education Commission of India (HECI) 🏛
* National Research Foundation (NRF) 🔬
* GER = 50% by 2035 📈
* परदेशी विद्यापीठांना भारतात परवानगी 🌐
---
👩🏫 शिक्षक प्रशिक्षण (Teacher Training):
* किमान पात्रता = 4 वर्षांची B.Ed. 🎓
* सतत व्यावसायिक प्रगती (CPD) 📚
---
💻 तंत्रज्ञान व डिजिटल शिक्षण (Technology):
* National Educational Technology Forum (NETF) 🌐
* Blended Learning (Online + Offline) 🔄
* ई-कंटेंट + प्रादेशिक भाषा 📲
---
🗣 बहुभाषिकता (Multilingualism):
* 3 भाषा सूत्र (Three Language Formula) 🔤
* संस्कृत + भारतीय भाषा 📖
* परकीय भाषा पर्याय 🌍
---
⚙️ अंमलबजावणी (Implementation):
* 2021 → 2040 टप्प्याटप्प्याने 🗓
* शिक्षण क्षेत्रासाठी GDP चा 6% 💰
---
✅ अपेक्षित परिणाम (Expected Outcomes):
* सार्वत्रिक प्रवेश 🌍
* Dropout कमी 📉
* रोजगारक्षम विद्यार्थी 👩💼
* जागतिक दर्जाची विद्यापीठे 🏛
---
⚠️ आव्हाने (Challenges):
* निधीअभाव 💰
* ग्रामीण भागात पायाभूत सुविधा 🏚
* शिक्षकांची कमतरता 👨🏫
---
🏁 निष्कर्ष (Conclusion):
NEP 2020 हे भारताच्या शिक्षण व्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडवणारं धोरण आहे ✨
👉 योग्य अंमलबजावणी झाली तर भारत = ज्ञानमहाशक्ती (Knowledge Superpower) 🚀
---
📌 *Source: Ministry of Education, Govt. of India – NEP 2020*
---
हा Telegram Post फॉरमॅट अगदी तयार आहे 🚀
तुला हवं का मी याचं WhatsApp/Telegram Revision Version (फक्त 10–12 सुपर शॉर्ट पॉइंट्स) पण बनवून देऊ?
30 369
मंत्री आणि त्यांची मंत्रालये
चंद्रकांत पाटील - उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालय (महाराष्ट्र)
धर्मेंद्र प्रधान - शिक्षण मंत्रालय; कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय(केंद्र)
भूपेंद्र यादव - पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय; कामगार आणि रोजगार मंत्रालय (केंद्र)
अश्विनी वैष्णव - रेल्वे मंत्रालय; दळणवळण मंत्रालय; इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (केंद्र)
30 369
Repost from TAIT / TET/ CTET - 2026
सध्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री कोण आहेत ?
30 369
Repost from TAIT / TET/ CTET - 2026
TET मराठी व्याकरण टेस्ट
〰〰〰〰〰〰〰〰〰
Oasis career point च्या App मध्ये Test Series जॉईन कशी करायची??
👉 Play Store वरून किंवा खालील लिंकवरून App डाउनलोड करावे.
👉 App ओपन केल्यानंतर TET / CTET नावाचा टॅब दिसेल तो ओपन करावा.
👉 तिथे TET मराठी व्याकरण दिसेल त्याला क्लिक करा.
👉 टेस्ट जॉईन करण्यापूर्वी Content वर जाऊन तुम्ही 2 टेस्ट free मध्ये सोडवू शकता व विश्लेषण व्हिडिओ देखील पाहू शकता.
👉 त्यानंतर तुम्ही 50 रू.फीस भरून मराठी व्याकरणाची पूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करू शकता.(10 पेपर)
👉 टेस्ट मधील प्रश्न पूर्ण सोडवल्यानंतरच Submit Test या टॅबवर क्लिक करावे व आपला रिझल्ट पहावा.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
👇 डाऊनलोड oasis ॲप 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
30 369
Repost from TAIT / TET/ CTET - 2026
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, जे विद्यार्थी,शिक्षक,प्राध्यापक मित्र NET, SET, TET, CTET व TAIT अशा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी आपण oasis चे मोबाईल ॲप लाँच केले आहे. खालील लिंक वर जाऊन तुम्ही हे ॲप डाऊनलोड करू शकता. धन्यवाद 👇👇👇
📱 Oasis Career Point App 📱
(SET, TET व TAIT साठी)
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
त्याचबरोबर
तुम्ही, तुमचे मित्र व नातेवाईक जर mpsc किंवा अन्य सरळसेवा परीक्षेची तयारी करत असाल तर oasis चेच स्वतंत्र स्पर्धा परीक्षेचे मोबाईल ॲप खालील लिंकवरून डाऊनलोड करू शकता. धन्यवाद👇👇👇
📱 oasis study point App 📱
(विविध स्पर्धा परीक्षेसाठी )
https://play.google.com/store/apps/details?id=com.zyueed.iexvdn
➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏🏻कृपया सर्वांना शेअर करावे🙏🏻
30 369
Repost from TAIT / TET/ CTET - 2026
MAHA TET 2025
〰〰〰〰〰〰
जाहिरात,वेळापत्रक,पॅटर्न व पुस्तके
याबद्दल माहिती देणारा व्हिडिओ
https://youtu.be/7z-LIklNa5I
https://youtu.be/7z-LIklNa5I
〰〰〰〰〰〰〰〰〰
🔹TET /CTET टेलिग्राम 🔹
https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
〰〰〰〰〰〰〰〰〰
🔹टेट (TET) व्हिडिओ🔹
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTCzj0A-0E1OSgGN6F4Kkjpb
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
अभ्यासू आणि गरजु विद्यार्थ्यांना पाठवा.
30 369
SET परीक्षा पास होणाऱ्या सर्व प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थीमित्रांचे हार्दिक अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
