ch
Feedback
Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

前往频道在 Telegram

🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!

显示更多
616
订阅者
无数据24 小时
-27 天
-1530 天
帖子存档
Breaking News :----- 🔥🔥 𝗔𝗗𝗠𝗜𝗦𝗦𝗜𝗢𝗡 𝗡𝗢𝗧𝗜𝗖𝗘 𝗙𝗢𝗥 𝗕. 𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬/𝗣𝗛𝗔𝗥𝗠.𝗗 𝗙𝗢𝗥 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗜𝗖 𝗬𝗘𝗔𝗥 𝟮𝟬𝟮𝟯-𝟮𝟰. @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 𝗦𝗰𝗵𝗲𝗱𝘂𝗹𝗲 𝗳𝗼𝗿 𝗢𝗻𝗹𝗶𝗻𝗲 𝗖𝗔𝗣 𝗥𝗲𝗴𝗶𝘀𝘁𝗿𝗮𝘁𝗶𝗼𝗻 𝗳𝗼𝗿 𝗕.𝗦𝗰.𝗡𝘂𝗿𝘀𝗶𝗻𝗴 𝗖𝗼𝘂𝗿𝘀𝗲 𝗳𝗼𝗿 𝗮𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝗶𝗰 𝘆𝗲𝗮𝗿 𝟮𝟬𝟮𝟯-𝟮𝟰 @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 NEET 2023 Counseling.. 𝗧𝗘𝗡𝗧𝗔𝗧𝗜𝗩𝗘 𝗦𝗖𝗛𝗘𝗗𝗨𝗟𝗘 𝗙𝗢𝗥 𝗢𝗡𝗟𝗜𝗡𝗘 𝗖𝗢𝗨𝗡𝗦𝗘𝗟𝗜𝗡𝗚 (𝗔𝗟𝗟𝗢𝗧𝗠𝗘𝗡𝗧 𝗣𝗥𝗢𝗖𝗘𝗦𝗦) 𝗙𝗢𝗥 𝗡𝗘𝗘𝗧-𝗨𝗚 (𝗠𝗕𝗕𝗦/ 𝗕𝗗𝗦/ 𝗕.𝗦𝗖 (𝗡𝗨𝗥𝗦𝗜𝗡𝗚) - 𝟮𝟬𝟮𝟯 𝗔𝗹𝗹 𝗜𝗻𝗱𝗶𝗮 𝗤𝘂𝗼𝘁𝗮 (𝟭𝟱%)/ 𝗗𝗲𝗲𝗺𝗲𝗱/𝗖𝗲𝗻𝘁𝗿𝗮𝗹 𝗨𝗻𝗶𝘃𝗲𝗿𝘀𝗶𝘁𝗶𝗲𝘀/ 𝗔𝗹𝗹 𝗔𝗜𝗜𝗠𝗦 𝗜𝗻𝘀𝘁𝗶𝘁𝘂𝘁𝗲𝘀/ 𝗝𝗜𝗣𝗠𝗘𝗥 (𝗣𝘂𝗱𝘂𝗰𝗵𝗲𝗿𝗿𝘆 & 𝗞𝗮𝗿𝗮𝗶𝗸𝗮𝗹) @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 PwD विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळा पत्रका मध्ये सेंटरला जाऊन आपली Screening करून घेणे अनिवार्य आसनार आहे त्या शिवाय विद्यार्थ्याना Pwd सर्टिफिकेट मिळणार नाही PwD कोटा नियमानुसार आपली Disablitiy कुठल्या प्रकारची आहे हे सिद्ध झाल्यास त्याची नोंदणी ऑनलाइन केली जाईल आणि Disablitiy सिद्ध नाही झाली तर त्याबद्दल सुद्धा ऑनलाइन नोंदवीले जाते. ✨ महाराष्ट्रतील PwD verification centre खालील प्रमाणे :- 1. ग्रँट मेडिकल कॉलेज (JJ) मुंबई:- सर्व Disablitiy साठी भेट देऊ शकतात. 2.IIPMR मुंबई :- फक्त Locomotor Disablitiy साठी भेट देऊ शहरात 3.Ali Yavar Jung NISHBD- मुंबई :- फक्तं Hearing Disability साठी भेट देऊ शकतात 4.AIIMS नागपूर :- सर्व Disablitiy साठी भेट देऊ शकतात @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 𝗣𝘄𝗗 𝗡𝗼𝘁𝗶𝗳𝗶𝗰𝗮𝘁𝗶𝗼𝗻 𝗼𝗳 𝗡𝗘𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟯 @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 आज 5 जुलै 2023 रोजी Veternary म्हणजेच BVSC साठी Application चा शेवटचा दिवस आहे, तरी विद्यार्थ्यांनी अर्ज करून Registration पूर्ण करून घ्यावे. @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 𝗚𝗼𝘃𝗲𝗿𝗻𝗺𝗲𝗻𝘁 𝗠𝗲𝗱𝗶𝗰𝗮𝗹 𝗖𝗼𝗹𝗹𝗲𝗴𝗲, 𝗣𝗮𝗿𝗯𝗵𝗮𝗻𝗶 @educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥 𝗚𝗼𝘃𝗲𝗿𝗻𝗺𝗲𝗻𝘁 𝗠𝗲𝗱𝗶𝗰𝗮𝗹 𝗖𝗼𝗹𝗹𝗲𝗴𝗲, 𝗣𝗮𝗿𝗯𝗵𝗮𝗻𝗶 @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 𝗡𝗲𝘄 𝟱 𝗠𝗕𝗕𝗦 𝗰𝗼𝗹𝗹𝗲𝗴𝗲𝘀 𝗮𝗱𝗱𝗶𝗻𝗴 𝗳𝗼𝗿 𝟮𝟬𝟮𝟯 𝗶𝗻 𝗦𝘁𝗮𝘁𝗲 𝗤𝘂𝗼𝘁𝗮 𝗰𝗼𝘂𝗻𝘀𝗲𝗹𝗹𝗶𝗻𝗴: ( 𝗮𝘀 𝗽𝗲𝗿 𝗻𝗲𝘄 𝘂𝗽𝗱𝗮𝘁𝗲) 2-Government 2-Private 1-Deemed New Government College 1. Government Medical College, Ratnagiri 2. Government Medical College, Parbhani New Private Medical Colleges 1. Dr Rajendra Ghode Medical College, Amravati 2. Parbhani Medical College, Parbhani New Deemed Medical College 1. MGM Medical College & Hospital, Vashi, Mumbai @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 𝗦𝘁𝗮𝘁𝗲 𝗖𝗼𝗺𝗺𝗼𝗻 𝗘𝗻𝘁𝗿𝗮𝗻𝗰𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 𝗖𝗲𝗹𝗹, 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 𝗦𝘁𝗮𝘁𝗲 च्या ज्या प्रवेश प्रक्रिया चालू आहेत त्याच्या अंतिम तारखा खालील प्रमाणे आहे....... ▪️ Engineering First Year : प्रवेश प्रक्रिया अंतिम तारीख 07/07/2023 Up to 05:00 P.M. ▪️ B.Sc Agriculture : प्रवेश प्रक्रिया अंतिम तारीख 09/07/2023 ▪️ D. Pharmacy (डिप्लोमा फार्मसी) : प्रवेश प्रक्रिया अंतिम दि 10 जुलै 2023 आहे ▪️ पशुवैद्यकीय (B.V.Sc Bachelor of Veterinary Science and Animal Husbandry) प्रवेश प्रक्रिया अंतिम मुदत 05 जुलै 2023 ▪️ First Year Post SSC Engineering Diploma प्रवेश प्रक्रिया अंतिम दिनांक - 7 जुलै 2023 ▪️ Direct Second Year of Post SSC Diploma in Engineering प्रवेश प्रक्रिया अंतिम दि 10 जुलै 2023 आहे. ▪️ Law 5 Year : कॉलेज टाकणे 04 जुलै 2023 ते 06 जुलै 2023 ▪️ B.Ed TWO YEAR प्रवेश प्रक्रिया अंतिम तारीख 10/07/2023 ▪️ Law 3 Year प्रवेश प्रक्रिया अंतिम तारीख 10/07/2023 ▪️ MBA : प्रवेश प्रक्रिया अंतिम तारीख 07/07/2023 Up to 05:00 P.M. ▪️ MCA : प्रवेश प्रक्रिया अंतिम तारीख 05/07/2023 Up to 05:00 P.M. ▪️ M.E/M.Tech : प्रवेश प्रक्रिया अंतिम तारीख 09/07/2023 Up to 05:00 P.M. ▪️ M.Architecture : प्रवेश प्रक्रिया अंतिम तारीख 05/07/2023 Up to 05:00 P.M. ▪️ M.HMCT : प्रवेश प्रक्रिया अंतिम तारीख 09/07/2023 Up to 05:00 P.M. ▪️ B.HMCT Hotel Management : प्रवेश प्रक्रिया अंतिम तारीख 07/07/2023 Up to 05:00 P.M. ▪️ Bachelor of Design : प्रवेश प्रक्रिया अंतिम तारीख 06/07/2023 Up to 05:00 P.M. ▪️ Bachelor of Fine Art : प्रवेश प्रक्रिया अंतिम तारीख 04/07/2023 ▪️ M.Ed. Admissions 2023-24 प्रवेश प्रक्रिया अंतिम तारीख 10/07/2023 ▪️ M.P.Ed. Admissions 2023-24 प्रवेश प्रक्रिया अंतिम तारीख 06/07/2023 @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 𝗔𝗙𝗠𝗖 𝗜𝗻𝗳𝗼𝗿𝗺𝗮𝘁𝗶𝗼𝗻 𝗕𝗿𝗼𝗰𝗵𝘂𝗿𝗲 𝗳𝗼𝗿 𝗠𝗕𝗕𝗦 𝗮𝗱𝗺𝗶𝘀𝘀𝗶𝗼𝗻 𝟮𝟬𝟮𝟯 @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 𝗡𝗘𝗘𝗧 𝗨𝗚 (𝗠𝗕𝗕𝗦/𝗕𝗗𝗦) 𝗖𝗼𝘂𝗻𝘀𝗲𝗹𝗹𝗶𝗻𝗴 𝟮𝟬𝟮𝟯. 𝐅𝐢𝐫𝐬𝐭 𝐍𝐨𝐭𝐢𝐜𝐞 𝐅𝐫𝐨𝐦 𝐌𝐜𝐜 𝐓𝐨 𝐒𝐭𝐚𝐭𝐞𝐬.... 𝐒𝐨 𝐂𝐨𝐮𝐧𝐜𝐞𝐥𝐥𝐢𝐧𝐠 𝐖𝐢𝐥𝐥 𝐁𝐞 𝐒𝐭𝐚𝐫𝐭 𝐒𝐨𝐨𝐧🔥 @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 𝗩𝗲𝘁𝗲𝗿𝗶𝗻𝗮𝗿𝘆 𝗮𝗻𝗱 𝗙𝗶𝘀𝗵𝗲𝗿𝘆 𝗦𝗰𝗶𝗲𝗻𝗰𝗲𝘀 𝗨𝗻𝗶𝘃𝗲𝗿𝘀𝗶𝘁𝘆 (𝗠𝗔𝗙𝗦𝗨) ने 𝗕.𝗩.𝗦𝗖.𝗔&𝗛 प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे नोंदनी सुरुवात : 21/06/2023 शेवटची तारीख : 05/07/2023 🌟 Website :--- https://www.mafsu.ac.in/mafsu_admission/dashboard/index.aspx @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 𝗡𝗼𝘁𝗶𝗰𝗲 𝗯𝘆 𝗠𝗖𝗖 | 𝗡𝗘𝗘𝗧 𝗨𝗚 𝗖𝗼𝘂𝗻𝘀𝗲𝗹𝗹𝗶𝗻𝗴 𝗦𝘁𝗮𝗿𝘁 𝗗𝗮𝘁𝗲 Dear NEET 2023 Aspirants, MCC has published a notice directing all medical colleges to update their college profile and available seats for MBBS/BDS courses on Intramcc portal by 25th Jun. This notice also states that 𝐍𝐄𝐄𝐓 𝐔𝐆 𝐂𝐨𝐮𝐧𝐬𝐞𝐥𝐥𝐢𝐧𝐠 𝐢𝐬 𝐞𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝 𝐭𝐨 𝐬𝐭𝐚𝐫𝐭 𝐟𝐫𝐨𝐦 𝐭𝐡𝐞 𝐌𝐢𝐝 𝐨𝐟 𝐉𝐮𝐥𝐲. @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 𝗡𝗘𝗘𝗧-𝗨𝗚 𝗠𝗕𝗕𝗦 𝗮𝗱𝗺𝗶𝘀𝘀𝗶𝗼𝗻 𝟮𝟬𝟮𝟯-𝟮𝟰 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝗶𝗰 𝗖𝗮𝗹𝗲𝗻𝗱𝗮𝗿 𝗥𝗲𝗹𝗲�
Breaking News :----- 🔥🔥 𝗡𝗘𝗘𝗧-𝗨𝗚 𝗠𝗕𝗕𝗦 𝗮𝗱𝗺𝗶𝘀𝘀𝗶𝗼𝗻 𝟮𝟬𝟮𝟯-𝟮𝟰 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝗶𝗰 𝗖𝗮𝗹𝗲𝗻𝗱𝗮𝗿 𝗥𝗲𝗹𝗲𝗮𝘀𝗲𝗱 @educationalupdates2021

Breaking News :------ 🔥🔥 🧑‍🚒🧑‍🚒 Engineering (First Year Under Graduate Technical Courses in Engineering and Technology (4 Years) प्रवेश प्रक्रिया सुरु अंतिम दि 03 जुलै 2023 आहे. ▪️ दि 03 जुलै 2023 पर्यत फक्त रजिस्ट्रेशन करावयाचे आहे ▪️ कॉलेज टाकण्यासाठी वेगळी तारीख असणार आहे ती तारीख अजून दिलेली नाही त्यामुळे कॉलेजची यादी आता लागणार नाही @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗔𝗱𝗺𝗶𝘀𝘀𝗶𝗼𝗻 !! 𝗔𝗱𝗺𝗶𝘀𝘀𝗶𝗼𝗻 𝘁𝗼 𝗙𝗶𝗿𝘀𝘁 𝗬𝗲𝗮𝗿 𝗨𝗻𝗱𝗲𝗿 𝗚𝗿𝗮𝗱𝘂𝗮𝘁𝗲 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗰𝗮𝗹 𝗖𝗼𝘂𝗿𝘀𝗲𝘀 𝗶𝗻 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗮𝗻𝗱 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗼𝗹𝗼𝗴𝘆 (𝟰 𝗬𝗲𝗮𝗿𝘀) & 𝗠𝗮𝘀𝘁𝗲𝗿 𝗼𝗳 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗮𝗻𝗱 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗼𝗹𝗼𝗴𝘆 (𝗜𝗻𝘁𝗲𝗴𝗿𝗮𝘁𝗲𝗱 𝟱 𝗬𝗲𝗮𝗿𝘀) 𝗔𝗱𝗺𝗶𝘀𝘀𝗶𝗼𝗻𝘀 𝗔.𝗬. 𝟮𝟬𝟮𝟯-𝟮𝟰 @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 𝗕𝗮𝗰𝗵𝗲𝗹𝗼𝗿 𝗼𝗳 𝗩𝗲𝘁𝗲𝗿𝗶𝗻𝗮𝗿𝘆 𝗦𝗰𝗶𝗲𝗻𝗰𝗲 𝗮𝗻𝗱 𝗔𝗻𝗶𝗺𝗮𝗹 𝗛𝘂𝘀𝗯𝗮𝗻𝗱𝗿𝘆 (�
+1
Breaking News :----- 🔥🔥 𝗕𝗮𝗰𝗵𝗲𝗹𝗼𝗿 𝗼𝗳 𝗩𝗲𝘁𝗲𝗿𝗶𝗻𝗮𝗿𝘆 𝗦𝗰𝗶𝗲𝗻𝗰𝗲 𝗮𝗻𝗱 𝗔𝗻𝗶𝗺𝗮𝗹 𝗛𝘂𝘀𝗯𝗮𝗻𝗱𝗿𝘆 (𝗕.𝗩.𝗦𝗰. & 𝗔.𝗛.) 𝗗𝗲𝗴𝗿𝗲𝗲 𝗖𝗼𝘂𝗿𝘀𝗲 BVSc ADMISSION NOTIFICATION-2023-24 @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 🌴🎋🌻 B Sc Agriculture प्रवेश प्रक्रिया उद्या पासून सुरु फॉर्म भरण्यासाठी कालावधी हा 24 जून 2023 ते 09 जुलै 2023 आहे. 🌱 B. Sc. (Honours) (Agriculture), 🌱 B.Sc. (Honours) (Horticulture), 🌱 B.Sc. (Honours) (Forestry), 🌱 B. F. Sc. (Fishery Science), 🌱 B. Tech. (Food Technology), 🌱 B. Tech. (Biotechnology), 🌱 B.Tech. (Agriculture Engineering), 🌱 B.Sc. (Honours) (Community Science), 🌱 B.Sc. (Honours) (Agri-business Management) ▪ फॉर्म भरताना कॉलेज पण लगेच टाकायचे आहेत त्यामुळे कॉलेज यादी तयार ठेवावी. 👉 OBC, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे १. फोटो २. आधारकार्ड ३. दहावी मार्कशीट ४. बारावी मार्कशीट ५. जातीचा दाखला ६. जात पडताळणी किंवा पावती ७. नॉन क्रेमिलियर किंवा पावती ८. उत्पन्न दाखला तहसीलदार (३ वर्षाचा हवा) (१ एप्रिल २०२३ नंतर काढलेला असावा) ९. Nationality असेल तर १०. डोमासाईल ११. शेतकरी असल्याचा दाखला (१ एप्रिल २०२३ नंतर काढलेला असावा) (शेतकरी असल्याचा दाखल नसेल निघणार तर शेतमजूर असल्याचा दाखला काढावा.) १२. ७/१२ (शेती असेल तर ७/१२ काढणे, शेती नसेल तर ७/१२ आवश्यकता नाही) १३. MHT-CET 2023 चा Result (PCM किंवा PCB किंवा दोन्ही) १४. NEET 2023 चा Result दिली असेल तर १५. JEE 2023 चा Result दिली असेल तर १६. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला १७. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे तसेच वडिलांचे डोमेसाइल सर्टिफिकेट 👉 SC व ST या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे १. फोटो २. आधारकार्ड ३. दहावी मार्कशीट ४. बारावी मार्कशीट ५. जातीचा दाखला ६. जात पडताळणी किंवा पावती ७. उत्पन्न दाखला तहसीलदार (३ वर्षाचा हवा) (१ एप्रिल २०२३ नंतर काढलेला असावा) ८. Nationality असेल तर ९. डोमासाईल १०. शेतकरी असल्याचा दाखला (१ एप्रिल २०२३ नंतर काढलेला असावा) (शेतकरी असल्याचा दाखल नसेल निघणार तर शेतमजूर असल्याचा दाखला काढावा.) ११. ७/१२ (शेती असेल तर ७/१२ काढणे, शेती नसेल तर ७/१२ आवश्यकता नाही) १२. MHT-CET 2023 चा Result (PCM किंवा PCB किंवा दोन्ही) १३. NEET 2023 चा Result दिली असेल तर १४. JEE 2023 चा Result दिली असेल तर १५. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला १६. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे तसेच माजी सैनिक वडिलांचे डोमेसाइल सर्टिफिकेट 👉 EWS (EWS हा प्रवर्ग : मराठा, मुस्लिम, ब्राह्मण, जैन, मारवाडी याच्यासाठी आहे) या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे १. फोटो २. आधारकार्ड ३. दहावी मार्कशीट ४. बारावी मार्कशीट ५. EWS दाखला (State चा हवा) (१ एप्रिल २०२३ नंतर काढलेला असावा) ६. Nationality असेल तर ७. डोमासाईल ८. उत्पन्न दाखला तहसीलदार (३ वर्षाचा हवा) (१ एप्रिल २०२३ नंतर काढलेला असावा) ९. शेतकरी असल्याचा दाखला (1 एप्रिल २०२३ नंतर काढलेला असावा) (शेतकरी असल्याचा दाखल नसेल निघणार तर शेतमजूर असल्याचा दाखला काढावा.) १०. ७/१२ (शेती असेल तर ७/१२ काढणे, शेती नसेल तर ७/१२ आवश्यकता नाही) ११. MHT-CET 2023 चा Result (PCM किंवा PCB किंवा दोन्ही) १२. NEET 2023 चा Result दिली असेल तर १२. JEE 2023 चा Result दिली असेल तर १३. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला १४. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे तसेच माजी सैनिक वडिलांचे डोमेसाइल सर्टिफिकेट 👉 OPEN या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे १. फोटो २. आधारकार्ड ३. दहावी मार्कशीट ४. बारावी मार्कशीट ५. Nationality असेल तर ६. डोमासाईल ७. उत्पन्न दाखला तहसीलदार (1 एप्रिल २०२३ नंतर काढलेला असावा) ८. शेतकरी असल्याचा दाखला (1 एप्रिल २०२३ नंतर काढलेला असावा) (शेतकरी असल्याचा दाखल नसेल निघणार तर शेतमजूर असल्याचा दाखला काढावा.) ९. ७/१२ (शेती असेल तर ७/१२ काढणे, शेती नसेल तर ७/१२ आवश्यकता नाही) १०. MHT-CET 2023 चा Result (PCM किंवा PCB किंवा दोन्ही) ११. NEET 2023 चा Result दिली असेल तर १२. JEE 2023 चा Result दिली असेल तर १३. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला १४. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे तसेच माजी सैनिक वडिलांचे डोमेसाइल सर्टिफिकेट @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 𝗕𝗦𝗖 𝗔𝗴𝗿𝗶 𝗙𝗼𝗿𝗺 𝘄𝗶𝗹𝗹 𝗯𝗲 𝗦𝘁𝗮𝗿𝘁𝗲𝗱 𝗳𝗿𝗼𝗺 𝗧𝗼𝗺𝗺𝗿𝗼𝘄 सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षातील कृषी व कृषी संलग्न शिक्षण व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेबाबत.... @educationalupdates2021

𝗗𝗼𝗰𝘂𝗺𝗲𝗻𝘁𝘀 𝗥𝗲𝗾𝘂𝗶𝗿𝗲𝗱 𝗳𝗼𝗿 𝗥𝗲𝗴𝗶𝘀𝘁𝗿𝗮𝘁𝗶𝗼𝗻 𝗼𝗳 𝗡𝗘𝗘𝗧 𝗥𝗲𝗴𝗶𝘀𝘁𝗿𝗮𝘁𝗶𝗼𝗻 ... 1.Aadhar Card 2.Passport size Photo 3.Sign on Blank Page 4. SSC Board Certificate 5.HSC Marksheet 6.TC 7.Domicile 8.Nationality 9.Caste Certificate (if Applicable) 10.Non Crème layer (if Applicable) Caste Validity (if Applicable) 11. Caste Validity (if Applicable) 12. NEET Registration form (Entrance Exam Form) 13. NEET Admit Card 14. NEET Result Copy 15. Medical Certificate @educationalupdates2021