Educational Updates | NEET , CET , JEE , etc .
前往频道在 Telegram
🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!
显示更多616
订阅者
无数据24 小时
-27 天
-1530 天
帖子存档
🤩😎🥰🤪🤩☺️
... आमचाही एक *जमाना* '
होता ......
पाचव्या इयत्तेपर्यंत
पाटीवरची लेखणी जिभेने
चाटत कॅल्शियमची कमतरता
भरून काढायची आमची
जन्मजात सवय होती.
😅😅
अभ्यासाचं टेन्शन
आम्ही पेन्सिलीचं मागचं
टोक चावून झेललं होतं...
🤪
पास / नापास हेच
आम्हाला कळत होतं...
*%* चा आणि आमचा
संबंध कधीच नव्हता.
😛
शिकवणी लावली,
हे सांगायला लाज वाटायची....
कारण *"ढ"* असं
हीणवलं जायचं...
🤣🤣🤣
पुस्तकामध्ये झाडाची
पानं आणि मोरपिस ठेवून
आम्ही हुशार होऊ शकतो,
असा आमचा दृढ विश्वास
होता...
☺️☺️
कापडाच्या पिशवीत
पुस्तकं आणि वह्या
रचण्याचा शिरस्ता हे आमचं
एक निर्मितीकौशल्य होतं.
😁
दरवर्षी जेव्हा नव्या
इयत्तेचं दप्तर भरायचो
त्याआधी, पुस्तकं आणि
वह्यांना कव्हर्स घालणे,
हा आमच्या जीवनातला
एक वार्षिक उत्सव
असायचा...
🤗
आई वडिलांना
आमच्या शिक्षणाची फारशी
फिकीर नव्हती आणि ना
ही आमचे शिक्षण त्यांच्यावर
फारसा बोजा होते.
वर्षानुवर्षं आमच्या
आईवडिलांची पावलं कधी
आमच्या शाळेकडे वळत
नव्हती कारण आमच्यामध्ये
*Talent* च तेवढं होतं...
🤭🤗🤭
एका मित्राला सायकलच्या
पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला
मागच्या carrier वर बसवून,
आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो
हे आता आठवतही नाही...
बस्सं!......
काही धूसर आठवणी
उरल्यात इतकंच.......!!
🥸😎
शाळेत मार खाताना
आणि पायांचे अंगठे धरुन
उभं राहताना आमचा
*'ईगो'* कधीही आडवा
येत नव्हता, खरं तर
आम्हाला 'ईगो' काय
असतो हेच माहीत
नव्हतं...
🧐😝
मार खाणं, ही
आमच्या दैनंदिन जीवनातील
एक सामान्य प्रक्रिया होती.
मारणारा आणि मार खाणारा
दोघेही खुष असायचे.
मार खाणारा यासाठी की,
'चला, कालच्यापेक्षा तरी
आज कमी धोपटला गेलो
म्हणून आणि मारणारा
आज पुन्हा हात धुवून
घ्यायला मिळाले
म्हणून......
😜🤣😜
आम्ही आमच्या
आईवडिलांना कधी सांगूच
शकलो नाही की,
आम्ही तुमच्यावर किती
प्रेम करतो, कारण आम्हाला
*आय लव यू'*
🥰🥰🥰
म्हणणं माहीतच नव्हतं...
😌😌
आज आम्ही असंख्य
टक्के टोमणे खात, संघर्ष
करत दुनियेचा एक हिस्सा
झालोय. काहींना जे हवं
होतं, ते त्यांनी मिळवलंय
तर काही 'काय माहीत....?
कुठे हरवलेत ते...!
😇😇
आम्ही जगात कुठेही
असू पण हे सत्य आहे की,
आम्ही वास्तव दुनियेत
जगलो, आणि वास्तवात
वाढलो........
🙃😉🙃
कपड्यांना सुरकुत्या पडू
न देणं आणि नात्यांमध्ये
औपचारिकता जपणं
आम्हाला कधी जमलंच
नाही.
त्या बाबतीत आम्ही
मूर्खच राहिलो......
आपल्या नशिबाला
कबूल करून आम्ही आजही
स्वप्नं पहातोय. कदाचित ती
स्वप्नच आम्हाला जगायला
मदत करतायत नाहीतर
जे जीवन आम्ही आतापर्यंत
जगलोय त्याची वर्तमानाशी
काहीच तुलना होणार
नाही.,,,,,,,,
😌😗😌
आम्ही चांगले असू
किंवा वाईट, पण आमचाही
एक *'जमाना'* होता.....
✨
☺🙏🏻☺
@educationalupdates2021
मुंबई : इंजिनीअरिंग, मेडिकल, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी (MHT-CET 2021) ४ लाख ०६ हजार ६७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या नोंदणीची मुदत आता संपली आहे. यामध्ये राज्यातील विद्यार्थी ३ लाख ९२ हजार २३२ आहेत. तर राज्याबाहेरील विद्यार्थी १४ हजार ४४१ आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा नोंदणी कमी असून, ही परीक्षा ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या. यामुळे याचा परिणाम सामायिक प्रवेश नोंदणी सुरू करण्यास झाला. जून महिन्यामध्ये नोंदणी सुरू झाली. यंदा एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून ४ लाख ६ हजार ६७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा ऑगस्टमध्ये घेण्याची तयारी सीईटी सेलच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. पीसीबी ग्रुपच्या परीक्षेसाठी राज्यातून १ लाख ८८ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी तर पीसीएम ग्रुपच्या परीक्षेसाठी १ लाख ४० हजार ९३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पीसीएम व पीसीबी या दोन्ही ग्रुपसाठी ७७ हजार २८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातून झालेल्या नोंदणीमध्ये पुण्यातून सर्वाधिक ३५ हजार ५७१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्याखालोखाल अहमदनगर २३ हजार ७१५, नाशिक २१ हजार १३०, मुंबई १९ हजार ८६२, ठाणे १९ हजार २४२ या जिल्ह्यांतून नोंदणी झाली आहे. त्याचप्रमाणे परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. मध्य प्रदेशमधून सर्वाधिक २१९६, उत्तर प्रदेश २२०७, बिहार १८४५, गुजरात ११०५, कर्नाटक १०२८ या राज्यातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे.
@educationalupdates2021
12th Class Result full detail formula explanation !!
Special Thanks to my best friend !!
@educationalupdates2021
Need 12th result Formula in detail ?
Breaking News :--- 🔥🔥
11th Std CET exam :-
"http://cet.11thadmission.org.in/"
ही सुधारित लिंक अकरावी प्रवेश परीक्षा अर्ज करण्यासाठी वापरावी
साईट सोमवारी दुपारी ३.०० वाजता सुरु होणार आहे.
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
Maharashtra HSC (12th) Result date will be announced in 2-3 days. (As per sources)
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
Lots of Students demanding to postpone NEET from September to October.
Trending on Twitter !!
But as per my view it will not postpone to October. NEET will be conducted on 13th of September !!
@educationalupdates2021
राज्यात आज 6,269 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 7,332 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 60,29,817 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 93,479 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.35% झाले आहे.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
JEE Main 2021 Maharashtra students can get another chance due to heavy rain.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या सुरु असलेल्या परीक्षेकरिता जे विद्यार्थी अतिवृष्टीमुळे परीक्षेला बसू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांकरीता सुरु असलेल्या परीक्षा संपल्यानंतर (३/८/२०२१ नंतर) फेर परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
@educationalupdates2021
Breaking News :-- 🔥🔥
NEET 2021 !!
@educationalupdates2021
Proud Moment for India 🇮🇳 !
@educationalupdates2021
नमस्ते World!🙏🇮🇳
No more waiting. It's time for Tokyo2020.
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
Syallabus Reduction of batch 2021-22 !
सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता इ. १ ली ते इ. १२ वीपर्यंतचा २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
@educationalupdates2021
Breaking News :-- 🔥🔥
Again Website Crash !!!
11th CET application site crash. Exam will be postpone.
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
Maharashtra HSC Result !!
@educationalupdates2021
राज्यात आज 6,910 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 7,510 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 60,00,911 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 94,593 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.33% झाले आहे.
@educationalypdates2021
Breaking News :--- 🔥🔥
प्राथमिक शाळा लवकरच सुरू होणार आहे.
@educationalupdates2021
🙏🌺आषाढी एकादशी 🌺🙏
आषाढी एकादशी निमित्त
मंगलमय शभेच्छा 🙇🏻🌺
🚩विठ्ठल विठ्ठल 🚩
@educationalupdates2021
