Educational Updates | NEET , CET , JEE , etc .
前往频道在 Telegram
🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!
显示更多616
订阅者
无数据24 小时
-27 天
-1530 天
帖子存档
Breaking News :---- 🔥🔥
NEET Dates to be Out Next Week, Medical Entrance Likely in June ....!
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝙅𝙀𝙀 𝙈𝘼𝙄𝙉𝙎 2022 Dates ....!
1st Session - 16th to 21st april 2022
2nd Session - 24th to 29th may 2022
🌟 Registration started for JEE Mains 2022.
🌟 Last date to register is 31st march 2022.
{ 𝙽𝙴𝙴𝚃 𝟸𝟶𝟸𝟸 𝚘𝚏𝚏𝚒𝚌𝚒𝚊𝚕 𝚞𝚙𝚍𝚊𝚝𝚎 𝚒𝚗 𝚗𝚎𝚡𝚝 𝚠𝚎𝚎𝚔...! }
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝙈𝘽𝘽𝙎 𝘼𝙄𝙌 2𝙣𝙙 𝙇𝙞𝙨𝙩....!
𝐏𝐫𝐨𝐯𝐢𝐬𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐑𝐞𝐬𝐮𝐥𝐭 𝐟𝐨𝐫 𝐍𝐄𝐄𝐓-𝐔𝐆 𝟐𝟎𝟐𝟏 𝐑𝐎𝐔𝐍𝐃 𝟐 𝐌𝐁𝐁𝐒/𝐁𝐃𝐒 𝐂𝐨𝐮𝐧𝐬𝐞𝐥𝐥𝐢𝐧𝐠 𝐒𝐞𝐚𝐭𝐬 𝐀𝐥𝐥𝐨𝐭𝐦𝐞𝐧𝐭.
@educationalupdates2021
𝘼 𝙩𝙧𝙪𝙚 𝙖𝙣𝙙 𝙥𝙪𝙗𝙡𝙞𝙘-𝙨𝙥𝙞𝙧𝙞𝙩𝙚𝙙 𝙎𝙤𝙡𝙙𝙞𝙚𝙧 ,𝙏𝙝𝙚 𝙥𝙧𝙚𝙨𝙞𝙙𝙚𝙣𝙩 𝙤𝙛 𝙐𝙠𝙧𝙖𝙞𝙣𝙚. 🥺♥️
𝚃𝚑𝚎 𝙿𝚛𝚎𝚜𝚒𝚍𝚎𝚗𝚝 𝚘𝚏 𝚄𝚔𝚛𝚊𝚒𝚗𝚎 𝚑𝚊𝚜 𝚓𝚘𝚒𝚗𝚎𝚍 𝚝𝚑𝚎 𝚝𝚛𝚘𝚘𝚙𝚜...
𝚂𝚝𝚛𝚘𝚗𝚐 𝙻𝚎𝚊𝚍𝚎𝚛 ❤️
President of Ukraine Zelensky: “This may be the last time you see me alive.” 😭💔
I Support Ukraine 🙌
#UkraineUnderAttack
Breaking News :----- 🔥🔥
बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, 5 आणि 7 मार्चचा पेपर लांबणीवर....!
बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 5 आणि 7 मार्चच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
5 मार्च हिंदी पेपर आता 5 एप्रिलला
7 मार्च मराठी पेपर आता 7 एप्रिलला
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
(Russia Ukraine War )
रशियानं युक्रेनवर हल्ला केलाय.रशियाचे यूक्रेनवर 203 हल्ले. यूक्रेनचं लढाऊ विमान क्रॅश, 14 जण करत होते प्रवास. यूक्रेनच्या जनतेनं जखमी सैनिकांसाठी रक्तदानाच्या रांगा लावल्या. यूक्रेनच्या 40 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. यूक्रेनच्या सर्व नागरिकांना शस्त्र देणार : राष्ट्रपती जेलेंस्की. रशियाच्या 50 सैनिकांचा मृत्यू, 6 लढाऊ विमानं पाडली.
@educationalupdates2021
तुम्हाला रशिया युक्रेन युद्धाच्या काही छायाचित्रं पहायच्या आहेत का....???
Breaking News :----- 🔥🔥
(𝚆𝚘𝚛𝚕𝚍 𝚆𝚊𝚛 𝙸𝙸𝙸)
रशिया-यूक्रेन युद्ध सुरू. यूक्रेनची राजधानी कीवसह विविध ठिकाणी स्फोट..!
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले की, यूक्रेन-रशिया युद्ध टाळू शकत नाही. त्यासाठी रशिया स्पेशल मिलिट्री ऑपरेशन लॉन्च करत आहे. यूक्रेनच्या सैन्यांनी शस्त्र खाली टाकावीत आणि शरण यावं. त्याचसोबत जो कुणी आमच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करेल अथवा आमच्या सैन्याला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्यांनी लक्षात ठेवावं की रशिया त्याचं तातडीनं चोख उत्तर देईल. तुम्ही तुमच्या इतिहासात कधी अनुभवलं नसेल असे परिणाम भोगावे लागतील असा इशाराच पुतिन यांनी दिला आहे.
भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी गेलेलं एअर इंडियाचं विमान माघारी. युक्रेनमध्ये २० हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
12 वीच्या प्रश्नपत्रिका या आगीत जळून खाक ..!
भोपाळ येथून पुणे बोर्डाची गोपनीय कागदपत्रे घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अचानक आग, 12 वीच्या प्रश्नपत्रिका या आगीत जळून खाक झाल्याची माहीती समोर आलीय. गाडीला आग लागताच ड्रायव्हर आणि क्लिनर गाडी थांबवून खाली उतरत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग इतकी भीषण असल्याने आग विझवण्यात ते असमर्थ ठरले.
येत्या 4 मार्च रोजी होणाऱ्या 12 वीच्या परीक्षेवर मात्र कोणताही परिणाम होणार नसल्याचं पुणे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केल आहे.
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
नाशिक पुणे हायवेवर बारावी बोर्डाच्या परीक्षेचा पेपर घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग....!
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
दहावी बारावी परीक्षा ऑफलाईनच होणार ..!
ऑफलाईन परीक्षांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे. परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिका या विद्यार्थ्यांमध्ये चुकीच्या आशा निर्माण करतात.
-- सुप्रीम कोर्टा
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
दहावी-बारावीच्या परीक्षा होणार की नाही सर्वोच्च न्यायालयात होणार फैसला...!
सध्या न्यायालयात लेखी परीक्षांऐवजी ऑनलाईन परीक्षा घ्या किंवा परीक्षा न घेताच पर्यायी मूल्यमापन पद्धतीने निकाल जाहीर करा, अशी मागणी करणाऱ्या एका याचिकेवर सुनावणी सुरूय. विशेष म्हणजे या रिट याचिकेत देशभरातील सर्व शिक्षण मंडळासह सीबीएसई, आयसीएसई आणि केंद्रीय बोर्डाच्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षाच रद्द करण्याची मागणी करण्यात आलीय. महाराष्ट्रासह 15 राज्यांतील विद्यार्थी आणि ओडिसा स्टुडंट युनियनने त्यांच्या मार्फत ही याचिका केलीय.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागाता विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्याचा निर्णय
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी व इयत्ता आठवीमध्ये विद्यार्थ्यांचा क्रीडास्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येऊन त्यांना सन 2021-22 या वर्षाकरिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत. तसेच इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन सन 2021-22 करिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत, असे निर्देश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना देण्यात आल्याचे मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. ही सवलत केवळ सन 2021-22 च्या परीक्षेकरिताच देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝙈𝘽𝘽𝙎 / 𝘽𝘿𝙎 2𝙣𝙙 𝙍𝙤𝙪𝙣𝙙 𝙍𝙚𝙜𝙞𝙨𝙩𝙧𝙖𝙩𝙞𝙤𝙣 ...!
Last day for choice filling today for 2nd round AIQ MBBS/BDS.
@educationalupdates2021
✨प्रौढ़प्रताप, पुरंदर गो ब्राह्मण प्रतिपालक, क्षत्रिय कुलभूषण, सिन्हासनाधिश्वर, राजा धिराज, महाराज, योगिराज, श्रीमंत, श्री छत्रपति शिवाजी महाराज की, जय..! जय भवानी, जय शिवाजी... शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏💐
Breaking News :---- 🔥🔥
SSC Hall Ticket : दहावीच्या परीक्षेचं प्रवेशपत्र आजपासून ऑनलाईन मिळणार, बोर्डाच्या शाळांना महत्त्वाच्या सूचना ...!
दहावीसाठी 16 लाख 25 हजार 311 अर्ज आले आहेत. लेखी परीक्षा 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारीत असेल.
@educationalupdates2021
