Educational Updates | NEET , CET , JEE , etc .
前往频道在 Telegram
🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!
显示更多616
订阅者
无数据24 小时
-27 天
-1530 天
帖子存档
Breaking News :-- 🔥🔥
बारावी परीक्षेचा निकाल लागला असून अकृषि विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांमधील पारंपरिक अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश हे इयत्ता १२ वीच्या गुणांच्या आधारावरच होणार असून यासाठी कोणतीही सामाईक प्रवेश परीक्षा ( CET ) घेतली जाणार नाही !
This only for non-professional course like BSC , Bcom , etc !
@educationalupdates
Breaking News :--🔥🔥
MHT-CET dates will be announced soon !!
Stay Tuned 👇👇👇
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
11th standard admission cet will be on 21 August !
@educationalupdates2021
१२ वी नंतरच्या विविध (Non Professional) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकत्रित सामाईक प्रवेश परीक्षेबाबतच्या निर्णयासंदर्भात आज दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक संपन्न. यावेळी, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, संचालक धनराज माने, अभय वाघ, सर्व अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू व संबंधित उपस्थित.
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
Neet 2021 Application date Extended till 10th of August.
Correction window will open from 11 to 14 August 2021.
@educationalupdates2021
Breaking News :-- 🔥🔥
JEE Advanced :-- 3rd October 2021
@educationalupdates2021
Updated websites 👆👆👆
All are working
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
बारावीचा निकाल जाहीर, 99.63% विद्यार्थी पास
विज्ञान – 99.45 टक्के,
कला – 99.83 टक्के,
वाणिज्य 99.81 टक्के,
एमसीव्हीसी – 98.8 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.
विद्यार्थ्यांना हा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे.
@ http://hscresult.mkcl.org
@ http://mahresult.nic.in.
@educationalupdates2021
🔰 *"१२ वी चा निकाल मंगळवार दि. ०३ तारखेला दु. ४:०० वा. जाहीर होणार"*
👉🏻परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संपादित केलेले विषयनिहाय गुण खालील संकेतस्थळावर उद्या दुपारी ४.०० नंतर उपलब्ध होतील:
🌐https://msbshse.co.in
🌐https://hscresult.11thadmission.org.in
🌐www.hscresult.mkcl.org
🌐www.mahresult.nic.in
👉उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल
🌐www.mahahsscboard.in
या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
📢 महत्त्वाची सूचना | १२वी चा निकाल उद्या जाहीर होणार…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये मंडळाच्या कार्यपद्धती नुसार तयार करण्यात आलेला इ.१२वीचा निकाल उद्या दि.०३ ऑगस्ट,२०२१ रोजी दु. ४ : ०० वा. जाहीर होईल. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!
परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संपादित केलेले विषयनिहाय गुण खालील संकेतस्थळावर उद्या दुपारी ४.०० नंतर उपलब्ध होतील:
https://msbshse.co.in
https://hscresult.11thadmission.org.in
www.hscresult.mkcl.org
www.mahresult.nic.in
उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल
www.mahahsscboard.in
या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
Breaking News :---- 🔥🔥
निकाल दिनांक ०३/०८/२०२१ रोजी दुपारी ०४.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट ) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
१. https://hscresult.11thadmission.org.in
2. https://msbshse.co.in
३. hscresult.mkcl.org
4. mahresult.nic.in..
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
महाराष्ट्राचा बारावीचा निकाल 2 किंवा 3 दिवसात जाहीर केला जाईल असे 'बच्चू कडू' यांनी सांगितले !!
रिझल्टची साइट / लिंक चॅनेलवर शेअर केली जाईल !!
@educationalupdates2021
Breaking News :-- 🔥🔥
महाराष्ट्र बारावीच्या निकालाच्या तारखेबद्दल कोणतीही अधिकृत बातमी नाही !!!
अफवांवर विश्वास ठेवू नका !
Stay Tuned 👇👇👇
@educationalupdates2021
Breaking News :---🔥🔥
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर , MHT-CET च्या तारखा लवकर जाहीर केल्या जातील.
MHT-CET परीक्षा ऑगस्टमध्ये घेण्याची सर्वाधिक शक्यता आहे !
@educationalupdates2021
Breaking News :---🔥🔥
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर , MHT-CET च्या तारखा लवकर जाहीर केल्या जातील.
MHT-CET परीक्षा ऑगस्टमध्ये घेण्याची सर्वाधिक शक्यता आहे !
@educationalupdates2021
