ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

SET/NET/TAIT 2026

SET/NET/TAIT 2026

前往频道在 Telegram

महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन

显示更多
8 085
订阅者
-624 小时
-67 天
-2130 天

正在加载数据

标签云
无数据
有任何问题?请刷新页面或联系我们的客服。
进出提及
---
---
---
---
---
---
吸引订阅者
11月 '26
十一月 '26
+2
在0个频道中
十月 '26
+89
在0个频道中
Get PRO
九月 '26
+93
在0个频道中
Get PRO
八月 '26
+96
在0个频道中
Get PRO
七月 '26
+133
在0个频道中
Get PRO
六月 '26
+147
在1个频道中
Get PRO
五月 '26
+73
在0个频道中
Get PRO
四月 '26
+68
在0个频道中
Get PRO
三月 '26
+11
在0个频道中
Get PRO
二月 '26
+22
在2个频道中
Get PRO
一月 '26
+28
在1个频道中
Get PRO
十二月 '25
+36
在0个频道中
Get PRO
十一月 '25
+49
在1个频道中
Get PRO
十月 '25
+30
在0个频道中
Get PRO
九月 '25
+64
在1个频道中
Get PRO
八月 '25
+51
在0个频道中
Get PRO
七月 '25
+35
在0个频道中
Get PRO
六月 '25
+57
在0个频道中
Get PRO
五月 '25
+119
在1个频道中
Get PRO
四月 '25
+57
在1个频道中
Get PRO
三月 '25
+107
在0个频道中
Get PRO
二月 '25
+108
在1个频道中
Get PRO
一月 '25
+121
在1个频道中
Get PRO
十二月 '24
+176
在0个频道中
Get PRO
十一月 '24
+172
在2个频道中
Get PRO
十月 '24
+243
在2个频道中
Get PRO
九月 '24
+348
在3个频道中
Get PRO
八月 '24
+765
在4个频道中
Get PRO
七月 '24
+638
在3个频道中
Get PRO
六月 '24
+197
在0个频道中
Get PRO
五月 '24
+195
在1个频道中
Get PRO
四月 '24
+466
在1个频道中
Get PRO
三月 '24
+630
在1个频道中
Get PRO
二月 '24
+533
在1个频道中
Get PRO
一月 '24
+507
在0个频道中
Get PRO
十二月 '23
+155
在0个频道中
Get PRO
十一月 '23
+23
在0个频道中
Get PRO
十月 '23
+26
在0个频道中
Get PRO
九月 '23
+21
在0个频道中
Get PRO
八月 '23
+25
在0个频道中
Get PRO
七月 '23
+35
在0个频道中
Get PRO
六月 '23
+34
在0个频道中
Get PRO
五月 '23
+39
在0个频道中
Get PRO
四月 '23
+30
在0个频道中
Get PRO
三月 '23
+41
在0个频道中
Get PRO
二月 '23
+25
在0个频道中
Get PRO
一月 '23
+29
在0个频道中
Get PRO
十二月 '22
+44
在0个频道中
Get PRO
十一月 '22
+41
在0个频道中
Get PRO
十月 '22
+48
在0个频道中
Get PRO
九月 '22
+63
在0个频道中
Get PRO
八月 '22
+38
在0个频道中
Get PRO
七月 '22
+40
在0个频道中
Get PRO
六月 '22
+41
在0个频道中
Get PRO
五月 '22
+136
在0个频道中
Get PRO
四月 '22
+48
在0个频道中
Get PRO
三月 '22
+39
在0个频道中
Get PRO
二月 '22
+28
在0个频道中
Get PRO
一月 '22
+32
在0个频道中
Get PRO
十二月 '21
+29
在0个频道中
Get PRO
十一月 '21
+31
在0个频道中
Get PRO
十月 '21
+77
在0个频道中
Get PRO
九月 '21
+127
在0个频道中
Get PRO
八月 '21
+244
在0个频道中
Get PRO
七月 '21
+758
在0个频道中
Get PRO
六月 '21
+533
在0个频道中
Get PRO
五月 '21
+355
在0个频道中
Get PRO
四月 '21
+198
在0个频道中
Get PRO
三月 '21
+203
在0个频道中
Get PRO
二月 '21
+797
在0个频道中
Get PRO
一月 '21
+2 311
在0个频道中
日期
订阅者增长
提及
频道
01 十一月+2
频道帖子
Photo from shashikantannadate83
Photo from shashikantannadate83

2
https://youtu.be/tZOXXszPkc4?si=g5JdjamQyAxtqdDs सेट परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 अंदाजित उत्तरसूची
1 158
3
⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️ सध्या टेलिग्रामच्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर Advertisement येत आहेत. ह्या Advertisement पासून सावध रहा. हा Cyber Fraud असू शकतो. चॅनल वर Ad असा मेसेज दिसल्यावर क्लिक करू नये. ती टेलिग्राम ची जाहिरात आहे.याची नोंद घ्यावी. 🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫
538
4
没有文字...
2 234
5
⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️ सध्या टेलिग्रामच्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर Advertisement येत आहेत. ह्या Advertisement पासून सावध रहा. हा Cyber Fraud असू शकतो. चॅनल वर Ad असा मेसेज दिसल्यावर क्लिक करू नये. ती टेलिग्राम ची जाहिरात आहे.याची नोंद घ्यावी. 🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫
3 414
6
5_6170245305578037369.pdf
3 719
7
*CTET Dec. 2026 IMP Update* *📢 CTET परीक्षा आता 12 व 13 डिसेंबर 2026 रोजी होणार* *केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने CTET परीक्षा 12 व 13 डिसेंबर 2026 रोजी होणार असल्याचे वेबसाइटवरील प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.* परीक्षेस अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचे शहर परीक्षेच्या 15 दिवस अगोदर कळविण्यात येईल. तसेच शहरातील परीक्षा केंद्र नमूद केलेले ऍडमिट कार्ड परीक्षेच्या 2 दिवस अगोदर उपलब्ध होईल, असे CTET परीक्षा संचालक यांनी कळविले आहे. *🎯 CTET 2026 परीक्षा प्रथम प्रयत्नात कशी उत्तीर्ण कराल?* ➡️ सर्वप्रथम परीक्षेचा अभ्यासक्रम व स्वरूप समजावून घ्या. ➡️परीक्षेचा नेमकेपणाने अभ्यास काय करायचा हे समजण्यासाठी PYQ चा अभ्यास करा. ➡️ PYQ अभ्यासून महत्वाच्या संकल्पना समजावून घ्या. ➡️ CTET परिक्षेसाठी कोणतेही एक बेसिक पुस्तक निवडून ते वारंवार वाचा. ➡️ इतर संदर्भ देखील वाचताना त्यातून मिळालेली अतिरिक्त माहिती ऍड करा. ➡️ भाषा 1 व 2 विषयाचा अभ्यासक्रम एकच असून फक्त दोन्ही पेपरची भाषा वेगळी असते. भाषा एकूण ६0 गुणांसाठी आहे. यात थोड्या कालावधीत अधिक गुण साधारण 60 पैकी 55 प्लस गुण मिळू शकतात. ➡️ CTET साठी पाठांतर अजिबात करू नका, संकल्पना समजून घेण्यावर भर द्या. ➡️ PYQ सराव करा, त्यातून परीक्षेला जो मोठा पेपर येतो तो वेळेत सोडवण्याचा सराव होईल. ➡️ CTET परीक्षेत बाल विकास व अध्यापनशास्त्र घटक 30 गुण व इतर घटकात अध्यापनशास्त्र प्रत्येकी 15 गुणांसाठी असे एकूण 90 गुण शिक्षणशास्त्र घटकांशी निगडित असते, त्यामुळे या विषयावर भर ही उत्तीर्ण होण्याची महत्वाची Key आहे. *🎯 CTET पेपर 1 अभ्यासक्रम घटक व महत्वाची संदर्भ पुस्तके* 1. बालविकास आणि अध्यापनशास्त्र (30 प्रश्न) 2. भाषा। - मराठी ( 30 प्रश्न) 3. भाषा।।- हिंदी/इंग्रजी ( 30 प्रश्न) 4. गणित (30 प्रश्न) 5. पर्यावरण अभ्यास (EVS) - 30 प्रश्न *📘📚 CTET –पेपर 1 संदर्भ पुस्तके* *1. अरिहंत प्रकाशन पेपर 1 पुस्तक -* सदर पुस्तक इंग्रजी / हिंदी माध्यमातून मिळते. यात माहिती व मागील परीक्षांचे PYQ घटक निहाय आहेत. या पुस्तकातून बालविकास, हिंदी/ इंग्रजी, गणित, EVS घटकाची चांगली तयारी करता येते. मराठीसाठी स्वतंत्रपणे K' Sagar प्रकाशनाचे पुस्तक अभ्यासावे. *2. संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे (CTET 50 प्रश्नपत्रिकांतील PYQ स्पष्टीकरणासह) - डॉ. शशिकांत अन्नदाते सर* (मराठी भाषेबरोबर हिंदी व इंग्रजी भाषेसाठी उपयुक्त) *3. EVS करीता NCERT 3री ते 5 वी पुस्तके वाचावीत.* *4. TET व CTET संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे* *5. CTET मराठी भाषा 21 आदर्श सराव प्रश्नसंच - स्वाती शेटे* *🎯 CTET पेपर 2 अभ्यासक्रम घटक व महत्वाची संदर्भ पुस्तके* 1. बालविकास आणि अध्यापनशास्त्र (30 प्रश्न) 2. भाषा। - मराठी ( 30 प्रश्न) 3. भाषा।।- हिंदी/इंग्रजी ( 30 प्रश्न) 4. गणित व विज्ञान (60 प्रश्न) किंवा 4. सामाजिक विज्ञान (60 प्रश्न) *📘📚 CTET –पेपर 2 संदर्भ पुस्तके* *1. अरिहंत प्रकाशन पेपर 2 सामाजिक विज्ञान / गणित व विज्ञान पुस्तक* - सदर पुस्तक इंग्रजी / हिंदी माध्यमातून मिळते. यात माहिती व मागील परीक्षांचे PYQ घटक निहाय आहेत.मराठीसाठी स्वतंत्रपणे K' Sagar प्रकाशनाचे पुस्तक अभ्यासावे. *2. संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे (CTET 50 प्रश्नपत्रिकांतील PYQ स्पष्टीकरणासह) - डॉ. शशिकांत अन्नदाते सर* (मराठी भाषेबरोबर हिंदी व इंग्रजी भाषेसाठी उपयुक्त) 3. *सामाजिक विज्ञान / गणित व विज्ञान करीता NCERT 5 वी ते 10 वी पुस्तके वाचावीत.* *4. TET व CTET संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे* *5. CTET मराठी भाषा 21 आदर्श सराव प्रश्नसंच - स्वाती शेटे* *Best Of luck*
4 365
8
没有文字...
2 966
9
Photo from shashikantannadate83
Photo from shashikantannadate83
1
10
Photo from shashikantannadate83
Photo from shashikantannadate83
1
11
(3)पोलिटिकल थेअरी - ओ पी गाबा (4)राजकीय सिद्धांत - भा ल भोळे (5) आंतरराष्ट्रीय संबंध- देवळनकर (6)इंडियन पॉलिटी - लक्ष्मीकांत (7)भारतीय संसद -सुभाष कश्यप (8)भारतीय संविधान- सुभाष कश्यप (9)भारतीय राजकीय विचारवंत- बाचल (10)भारतीय राज्यघटना- विनायक घायाळ 11.इंडियन पॉलिटी-लक्ष्मीकांत(अनुवादित) 12.गव्हर्नन्स इन इंडिया-लक्ष्मीकांत(अनुवादित) *नेट / सेट परीक्षा तत्वज्ञान पेपर 2 पुस्तके* 1. मराठी तत्वज्ञान महाकोश खंड 1 ते 3 - डी डी वाडेकर 2. पाश्चात्य तत्वज्ञानाचा इतिहास खंड 1 ते 3 - ग ना जोशी 3. भारतीय तत्वज्ञान - श्रीनिवास दीक्षित 4. देशोदेशीचे दार्शनिक - प्राचार्य शिवाजीराव भोसले 5.नेतीक व सामाजिक तत्वज्ञान - सु वा बखले *नेट सेट अर्थशास्त्र पेपर 2 पुस्तके* १. भारतीय अर्थव्यवस्था - डॉ . किरण देसले २. भारतीय अर्थव्यवस्था - के सागर ३. सुक्ष्म अर्थशास्त्र - डॉ . आर . के . दातीर - निराली प्रकाशन ४. आधुनिक उच्चत्तर सिद्धांत -प्रा . राम देशमुख - विद्या प्रकाशन ५. स्थूल अर्थशास्त्र - प्रा . जी जे लोमटे - निराली प्रकाशन ६. आधुनिक स्थूल अर्थशास्त्र -प्रा . राम देशमुख - विद्या प्रकाशन ७. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र- डॉ . एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन ८. आर्थिक विकास व नियोजन - डॉ . एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन ९. आर्थिक विकासाचे सिद्धांत- डॉ . एस. के . पगार - इनसाईट प्रकाशन १०. भारतीय व जागतिक अर्थव्यवस्था - डॉ. एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन ११. सार्वजनिक आयव्यय - डॉ. एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन १२. आधुनिक बँकिंग -डॉ. एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन १३. संख्यात्मक तंत्रे - प्रा . राम देशमुख - विद्या प्रकाशन १४. प्रतियोगिता दर्पण - भारतीय अर्थव्यवस्था अंक - (दार सहामाही) *NET/SET Exam Mass Communication Book* 1.नेट सेट जनसंज्ञापन आणि पत्रकारिता - डॉ.नितीन रणदिवे व पद्मिनी साळुंखे-देशमुख 2. Mass communication in india - keval j kumar 3.Mass communication principle and concept- seema hasan 4. Jornalism: who, what, when, where etc. - james glen stovall 5. Mass communication and journalism net set book- k r Gupta *NET/SET Exam Physical Education* 1. NET SET physical education - Dr M l kamlesh 2. Physical education 2 and 3- Dr shyam Anand *NET/SET Exam library science* 1.library And information science - T sarvanan 2. Library science privious solved paper- R P H publicatio *नेट सेट वाणिज्य पेपर 2 पुस्तके* वाणिज्य विषयाची संदर्भग्रंथ सूची प्रा.प्रवीण कड यांनी सुचवलेली आहे) 1. Marketing management by Philip kotler 2. Organisational behaviour by Stephen Robbins 3. Human resource management by ashwathapa 4. Indian economy by datta and Sundaram 5. Financial management by Khan and Jain 6. Income Tax by Singhania 7. Business management by LM Prasad 8. Research methodology by CR Kothari 9. Legal aspects of business by ND Kapoor 10. Banking and financial institutions by Arihant Publication 11. Business economics by H L Ahuja 12. Auditing by chand and sons *(सदर सेट परीक्षेची माहिती आपल्या ओळखीच्या विद्यार्थी मित्रांना अवश्य शेअर करावी.)*
2 942
12
*नेट / सेट परीक्षा भूगोल पेपर 2 संदर्भ* (1)जिओग्रफी थ्रू मॅपस वर्ल्ड - के सिद्धार्थ (2)जिओग्रफी थ्रू मॅपस इंडिया - के सिद्धार्थ (3)विश्व भूगोल- मजीद हुसेन (4)भारताचा भूगोल- डॉ अनिरुद्ध (5)प्राकृतिक भूविज्ञान - सु प्र दाते (6)महाराष्ट्राचा भूगोल- के ए खतीब (7)भूगोलातील विचारवंत - सुरेखा पंडित (8) भूगोल शास्त्र विचारवंत - मजीद हुसेन (9) भारत व जगाचा भूगोल- अरुण सवदी (10)मानवी भूगोल - मजीद हुसेन (11)नकाशा व प्रात्यक्षिक भूगोल- पी एम नागतोडे (12) अरिहंत नेट सेट भूगोल गाईड *भूगोल: निवडक नेट/सेट संदर्भ-ग्रंथ सूची* 1) 12 वी पर्यंतची MSCERT & NCERT ची भूगोल पाठ्यपुस्तके 2) NET/ SET Objective Geography by Ritesh Kumar & Sujit Kumar, Upkar Publication 3) Atlas- नवनीत (मराठी माध्यम) & Oxford (English medium) 4) Dictionary- A Modern Dictionary of Geography by K. Siddhartha & S. Mukherjee, Kisalaya Publications Pvt. Ltd 5) Geography- Study Material & Question Bank by R. C. Chandana, Kalyani Publishers 6) Certificate Physical & Human Geography by Goh Cheng Leong, Oxford University Press 7) प्राकृतिक भू-विज्ञान, प्रा. सु. प्र. दाते, K'सागर ( मराठी माध्यम) 8) मानवी भूगोल, माजिद हुसेन, k'सागर (मराठी माध्यम) 9) Physical Geography by Dr. Savindra Singh, Prayag Pustak Bhavan 10) Evolution of Geographical Thought by Majid Husain, Rawat Publications 11) Economic Geography by T. H. Hartshorn & J. W. Alexander, Prentice-hall of India Pvt. Ltd. 12) Human Geography by Majid Husain, Rawat Publications 13) Regional Planning & Development by R. C. Chandana, Kalyani Publishers 14) Geography of India by Majid Husain, Rawat Publications 15) Fundamentals of Practical Geography by R. L. Singh *नेट/ सेट परीक्षा शिक्षणशास्त्र पेपर 2 संदर्भ* (1)NET/SET/PET संपूर्ण शिक्षणशास्त्र पेपर दुसरा - के'सागर पब्लिकेशन्स (2)शिक्षणशास्त्र सेट मी होणारच - डॉ कृष्णा पाटील, प्रा राहुल चित्रकार (3)संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ शशिकांत अन्नदाते(अकरावी आवृत्ती) (4)नेट सेट शिक्षणशास्त्र दर्शन - डॉ.श्रीहरी दराडे (5)प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र - डॉ ह ना जगताप (6)शैक्षणिक संशोधन पद्धती - बन्सी बिहारी पंडित (7)शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन - डॉ मेघा गुळवणी (8)शिक्षणातील आधुनिक विचारप्रवाह - डॉ नीलिमा सप्रे (8)विशेष शिक्षण - एम एस सी ई आर टी च्या पुस्तिका (9)प्रगत शैक्षणिक तंत्रज्ञान -डॉ.ह.ना.जगताप *नेट / सेट परीक्षा समाजशास्त्र संदर्भ पेपर 2* (1) समाजशास्त्र परिचय खंड 1 व 2- विद्याभूषण व सचदेव (२)सोशल चेंज- योगेंद्र सिंग (3) समाजशास्रतील मूलभूत संकल्पना - सर्जेराव साळुंखे (4)भारतीय समाज प्रश्न - प्रदीप आगलावे (5)सामाजिक संशोधन पद्धती- प्रदीप आगलावे (6)मूलभूत समाजशास्त्रीय विचार- प्रदीप आगलावे (7)अरिहंत समाजशास्त्र नेट सेट गाइड (8) वस्तुनिष्ठ समाजशात्र- पी के कुलकणी *नेट / सेट परीक्षा समाजकार्य पेपर 2 संदर्भ* (1) समाजकार्य- प्राजक्ता टांकसाळे (2)समाजकार्य वस्तुनिष्ठ- प्राजक्ता टांकसाळे (3)समाज विज्ञान कोश- गर्गे (4)मानवी हक्क- के सागर (5) व्यावसाईक समाजकार्य: शिक्षण व व्यवसाय- डॉ देवानंद शिंदे (6) भारतातील समाजकल्याण प्रशासन -डी आर सचदेव (7) अरिहंत नेट सेट गाइड *नेट / सेट परीक्षा मानसशास्त्र पेपर 2 संदर्भ* (1)मानसशास्त्र - म न पलसाने (2)उपयोजित मानसशस्त्र -पलसाने (3)मानसशास्त्र - सिसरेली (4)सामाजिक मानसशास्त्र-रॉबर्ट बेरोन अनुवाद साधना नातू (5)बालमानसशास्त्र - शशिकांत अन्नदाते (6)वेकासिक मानसशास्त्र - रा र बोरुडे (7) बोधनिक मानसशास्त्र -बोरुडे (8)अरुण कुमार सिंह यांची पुस्तके (9)संशोधन पद्धती- भरत देसाई (10)अरिहंत मानसशास्त्र नेट सेट गाईड *नेट / सेट परीक्षा लोकप्रशासन पेपर 2 पुस्तके* (1)प्रशासकीय विचारवंत - प्रसाद (2)न्यू होरायजन्स ऑफ पब्लिक -मोहित भट्टचार्य (3)भारतीय प्रशासन - श्रीराम माहेश्वरी (4)भारतीय प्रशासन- व्ही बी पाटील (5)प्रमुख प्रशासकीय विचारवंत - के आर बंग (6) विकास प्रशासन- के आर बंग (7)भारत में लोकप्रशासन- पद्मा रामचंद्रन (8) 21 वी शताब्दी में लोकप्रशासन - अशोक कुमार दुबे *नेट / सेट परीक्षा राज्यशास्त्र पेपर 2 पुस्तके* (1) भारतीय राज्यघटना - वि मा बाचल (2)भारतीय राज्यघटना व राजकीय व्यवहार - के सागर
1 777
13
*📢 SET परीक्षेच्या तारखेत मोठा बदल! आता ‘या’ दिवशी होणार परीक्षा* *🗓️ महाराष्ट्र SET परीक्षा आता २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार!* *पुणे :* ४१ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) यापूर्वी २७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच अन्य स्पर्धात्मक परीक्षांचे वेळापत्रक अलीकडे प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशी असल्याने परीक्षार्थींना प्रवास तसेच परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचताना व्यावहारिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या निवेदनांचा सर्वंकष विचार करण्यात आला. *परीक्षार्थींचे हित तसेच परीक्षा आयोजनातील सोयांच्या दृष्टिने २७ सप्टेंबर २०२६ रोजी नियोजित ४१ वी SET २०२६ परीक्षा आता २५ ऑक्टोबर २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.* *📌 महत्त्वाचे :* ➡️ जुनी परीक्षा तारीख : २७ सप्टेंबर २०२६ *➡️ नवीन परीक्षा तारीख : २५ ऑक्टोबर २०२६* ही अधिसूचना सर्व संबंधित परीक्षार्थी, परीक्षा संपर्क प्रमुख तसेच संबंधित सर्व यंत्रणांना लागू आहे. सर्व SET परीक्षार्थींनी नवीन तारखेची नोंद घ्यावी, असे कुलसचिव तथा सदस्य सचिव, SET परीक्षा विभाग,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यानी कळविले आहे. 📌 यासंदर्भातील सविस्तर जाहीर निवेदन विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. https://setexam.unipune.ac.in/ *📚 नेट/सेट परीक्षा पेपर 1 व 2 करिता महत्वाची संदर्भ पुस्तके खालीलप्रमाणे आहेत.* *📕 सेट पेपर 1 उपयुक्त संदर्भ* *1️⃣ नेट सेट पेट अनिवार्य पेपर पहिला : संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (12 वी आवृत्ती, के सागर पब्लिकेशन्स) (Must Read Book)* 2️⃣ युजीसी नेट अनिवार्य पेपर एक - K.V.S. मदान (इंग्रजी व हिंदी माध्यमातून उपलब्ध) *3️⃣ सेट परीक्षा 40 प्रश्नपत्रिका (14 पूर्व प्रश्नपत्रिका + 26 सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह) - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे* 4️⃣ पर्यावरण - इयत्ता 11 वी व 12 वी पुस्तक 5️⃣ संगणक - MSCIT पुस्तक 6️⃣ PET Exam संशोधन पद्धती परीक्षाभिमुख विवेचन व 500 सराव प्रश्न - डॉ. शशिकांत अन्नदाते 7️⃣ बुद्धिमत्ता व अंकगणित - के सागर / सचिन ढवळे / पंढरीनाथ राणे *📕नेट/सेट परीक्षा पेपर 2 विविध विषयांसाठी उपयुक्त संदर्भ* नेट सेट परीक्षेचा पेपर दोन हा त्या विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाशी संबंधित असतो. *📕नेट / सेट परीक्षा इंग्रजी पेपर 2 संदर्भ* (1) A glossary of literary terms- m.h. abrahms and harpham (2) A history of english literature - e Albert (3) English literature - R j Rees (4) a background to the english literature - B Prasad (5) English literature - Elizabeth drabble (6) History of indian english literature - m k naik (7) beginning theory - Peter Berry (8)A critical history of english literature - David daiches *📕नेट / सेट परीक्षा मराठी पेपर 2 संदर्भ* (1)प्राचीन मराठी वाङमयाचा इतिहास - ल रा नासिराबादकर (2)आधुनिक भाषाविज्ञान - मिलिंद मालशे (3)मराठी वाङमयाचा इतिहास (1ते 7 खंड)- महाराष्ट्र साहित्य परिषद (4)अनिवार्य मराठी - के सागर (5)मराठी वाङमयाचा इतिहास - रा श्री जोग (6)नेट सेट मराठी प्रश्नसंच- प्रवीण चंदनशिवे (7)प्रशांत किंवा विद्याभारती यांचे नेट सेट वरील पुस्तक *📕नेट / सेट परीक्षा हिंदी पेपर 2 संदर्भ* (1)हिंदी साहित्य का इतिहास - आचार्य रामचंद्र शुक्ल (2)हिंदी साहित्य युग और प्रवृत्तीयां - शिवकुमार वर्मा (3)हिंदी साहित्य का इतिहास - डॉ नागेंद्र , डॉ हरदयाळ (4)साहित्यशास्त्र - डॉ नारायण शर्मा (5)साहित्यशास्त्र - योगेंद्र प्रतापसिंह (6)हिंदी साहित्य का दुसरा इतिहास - डॉ बच्चन सिंह (7)प्रयोजन्मूलक हिंदी संरचना एवं प्रयोग - डॉ माधव सोनटक्के (8)भाषा विज्ञान के आधुनिक आयाम एवं हिंदी भाषा - अंबादास देशमुख (9)सामान्य हिंदी व्याकरण - ब्रजकिशोर प्रताप सिंह (10)वस्तुनिष्ठ हिंदी - डॉ पुरनचंद टंडन *📕नेट / सेट परीक्षा इतिहास पेपर 2 संदर्भ* (1)प्राचीन भारत- आर एस शर्मा (2)मध्ययुगीन भारत- सतीशचंद्र (3)आधुनिक भारत- बिपीन चंद्र (4)इंडीयन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र (5)इंडिया सिन्स इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र (6)अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया - रोमिला थापर (7) प्राचीन भारत- डी. एन.झा. (8)अग्निहोत्री युपीएससी इतिहास गाईड (9)अरिहंत नेट सेट इतिहास पुस्तक (10)इतिहास तंत्र व तत्वज्ञान- शांता कोठेकर (11)महाराष्ट्राचा इतिहास- डॉ अनिल कठारे (12)महाराष्ट्राचा इतिहास- डॉ गाठाळ
2 163
14
*राज्य सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्नित अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीबाबत* ....
1
15
5_6100564550736683751.pdf
3 744
16
♦️2026-27 साठी 30 वर्ष वय ओलांडून गेले तरी अर्ज करता येतील....4 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील.... 👉 लिंक
♦️2026-27 साठी 30 वर्ष वय ओलांडून गेले तरी अर्ज करता येतील....4 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील.... 👉 लिंक 👇👇 ➡️MAHAJYOTI https://registration.mahajyoti.org.in/ ➡️SARTHI https://sarthicet2026.cbtexam.in/ ➡️ARTI https://articet2026.cbtexam.in/ ➡️BARTI https://barticet2026.cbtexam.in/ ➡️TRTI https://trticet2026.cbtexam.in/ ➡️AMRUT https://amrutcet2026.cbtexam.in/
4 835
17
पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Dashboard/DashboardCandidate.aspx पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन करून स्वतःचं recommended status check kara
4 364
18
*पवित्र पोर्टल शिक्षक निवड यादी जाहीर*
*पवित्र पोर्टल शिक्षक निवड यादी जाहीर*
4 244
19
没有文字...
4 334
20
*CTET September 2026 IMP Update* *📢 CBSE ने CTET साठी परीक्षा अर्ज करण्याची मुदत 1 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवली* सर्वोच्च न्यायालयाच्या TET संदर्भातील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पात्र शिक्षकांना निर्धारित TET पात्रता मिळविण्यासाठी वाजवी संधी मिळावी, या उद्देशाने CBSE ने CTET परीक्षेचे अर्ज करण्याचे पोर्टल पुन्हा खुले केले आहे. त्यामुळे ज्यांनी यापूर्वी परीक्षेला अर्ज केला नव्हता, त्यांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. *नवीन अर्ज कालावधी:* *👉 25 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026* *🎯 कोण अर्ज करू शकतात?* ✅ ज्यांना आधीच्या अर्ज कालावधीत CTET साठी अर्ज करता आला नाही, त्यांना आता नवीन संधी मिळाली आहे. ✅ ज्यांनी आधीच अर्ज यशस्वीपणे पूर्ण करून Submit केलेल्यांनी पुन्हा CTET परीक्षेसाठी अर्ज करण्याची गरज नाही. *परीक्षा तारीख:* *6 सप्टेंबर 2026 ही पूर्वीची तारीख होती; मात्र आता Revised Exam Date जाहीर होणार आहे.* *📌 CBSE म्हणते की 1 सप्टेंबरला अर्ज पोर्टल बंद झाल्यानंतर सुधारित परीक्षा तारीख जाहीर केली जाईल.* *🎯जाणून घ्या CTET परीक्षा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती व अभ्यास पद्धती* *🎯 CTET 2026 परीक्षा प्रथम प्रयत्नात कशी उत्तीर्ण कराल?* ➡️ सर्वप्रथम परीक्षेचा अभ्यासक्रम व स्वरूप समजावून घ्या. ➡️परीक्षेचा नेमकेपणाने अभ्यास काय करायचा हे समजण्यासाठी PYQ चा अभ्यास करा. ➡️ PYQ अभ्यासून महत्वाच्या संकल्पना समजावून घ्या. ➡️ CTET परिक्षेसाठी कोणतेही एक बेसिक पुस्तक निवडून ते वारंवार वाचा. ➡️ इतर संदर्भ देखील वाचताना त्यातून मिळालेली अतिरिक्त माहिती ऍड करा. ➡️ भाषा 1 व 2 विषयाचा अभ्यासक्रम एकच असून फक्त दोन्ही पेपरची भाषा वेगळी असते. भाषा एकूण ६0 गुणांसाठी आहे. यात थोड्या कालावधीत अधिक गुण साधारण 60 पैकी 55 प्लस गुण मिळू शकतात. ➡️ CTET साठी पाठांतर अजिबात करू नका, संकल्पना समजून घेण्यावर भर द्या. ➡️ PYQ सराव करा, त्यातून परीक्षेला जो मोठा पेपर येतो तो वेळेत सोडवण्याचा सराव होईल. ➡️ CTET परीक्षेत बाल विकास व अध्यापनशास्त्र घटक 30 गुण व इतर घटकात अध्यापनशास्त्र प्रत्येकी 15 गुणांसाठी असे एकूण 90 गुण शिक्षणशास्त्र घटकांशी निगडित असते, त्यामुळे या विषयावर भर ही उत्तीर्ण होण्याची महत्वाची Key आहे. *🎯 CTET पेपर 1 अभ्यासक्रम घटक व महत्वाची संदर्भ पुस्तके* 1. बालविकास आणि अध्यापनशास्त्र (30 प्रश्न) 2. भाषा। - मराठी ( 30 प्रश्न) 3. भाषा।।- हिंदी/इंग्रजी ( 30 प्रश्न) 4. गणित (30 प्रश्न) 5. पर्यावरण अभ्यास (EVS) - 30 प्रश्न *📘📚 CTET –पेपर 1 संदर्भ पुस्तके* *1. अरिहंत प्रकाशन पेपर 1 पुस्तक -* सदर पुस्तक इंग्रजी / हिंदी माध्यमातून मिळते. यात माहिती व मागील परीक्षांचे PYQ घटक निहाय आहेत. या पुस्तकातून बालविकास, हिंदी/ इंग्रजी, गणित, EVS घटकाची चांगली तयारी करता येते. मराठीसाठी स्वतंत्रपणे K' Sagar प्रकाशनाचे पुस्तक अभ्यासावे. *2. संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे (CTET 50 प्रश्नपत्रिकांतील PYQ स्पष्टीकरणासह) - डॉ. शशिकांत अन्नदाते सर* (मराठी भाषेबरोबर हिंदी व इंग्रजी भाषेसाठी उपयुक्त) *3. EVS करीता NCERT 3री ते 5 वी पुस्तके वाचावीत.* *4. TET व CTET संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे* *5. CTET मराठी भाषा 21 आदर्श सराव प्रश्नसंच - स्वाती शेटे* *🎯 CTET पेपर 2 अभ्यासक्रम घटक व महत्वाची संदर्भ पुस्तके* 1. बालविकास आणि अध्यापनशास्त्र (30 प्रश्न) 2. भाषा। - मराठी ( 30 प्रश्न) 3. भाषा।।- हिंदी/इंग्रजी ( 30 प्रश्न) 4. गणित व विज्ञान (60 प्रश्न) किंवा 4. सामाजिक विज्ञान (60 प्रश्न) *📘📚 CTET –पेपर 2 संदर्भ पुस्तके* *1. अरिहंत प्रकाशन पेपर 2 सामाजिक विज्ञान / गणित व विज्ञान पुस्तक* - सदर पुस्तक इंग्रजी / हिंदी माध्यमातून मिळते. यात माहिती व मागील परीक्षांचे PYQ घटक निहाय आहेत.मराठीसाठी स्वतंत्रपणे K' Sagar प्रकाशनाचे पुस्तक अभ्यासावे. *2. संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे (CTET 50 प्रश्नपत्रिकांतील PYQ स्पष्टीकरणासह) - डॉ. शशिकांत अन्नदाते सर* (मराठी भाषेबरोबर हिंदी व इंग्रजी भाषेसाठी उपयुक्त) 3. *सामाजिक विज्ञान / गणित व विज्ञान करीता NCERT 5 वी ते 10 वी पुस्तके वाचावीत.* *4. TET व CTET संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे* *5. CTET मराठी भाषा 21 आदर्श सराव प्रश्नसंच - स्वाती शेटे* *Best Of luck*
3 906