ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Mahadiscom AE/JE Electrical ..📝

Mahadiscom AE/JE Electrical ..📝

前往频道在 Telegram

Electrical Engineering च्या महाराष्ट्रातील सर्व नौकरी विषयी घडामोडी ग्रामीण भागातील मुला पर्यंत पोहोचवने हा आमचा प्राथमिक हेतू. 🔥Exclusive Breaking Update Regarding Recruitment Process Of Electrical Engineering🔥 Any Queries Contact :- @MahadiscomJE

显示更多

📈 Telegram 频道 Mahadiscom AE/JE Electrical ..📝 的分析概览

频道 Mahadiscom AE/JE Electrical ..📝 (@msebae_je_electrical) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 12 592 名订阅者,在 教育 类别中位列第 16 139,并在 印度 地区排名第 31 165 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 12 592 名订阅者。

根据 15 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -46,过去 24 小时变化为 -8,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 52.93%。内容发布后 24 小时内通常能获得 16.00% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 6 666 次浏览,首日通常累积 2 015 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 16。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“Electrical Engineering च्या महाराष्ट्रातील सर्व नौकरी विषयी घडामोडी ग्रामीण भागातील मुला पर्यंत पोहोचवने हा आमचा प्राथमिक हेतू. 🔥Exclusive Breaking Update Regarding Recruitment Process Of Electrical Engineering🔥 Any Queries Contact :- @Mahadis...”

凭借高频更新(最新数据采集于 16 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

12 592
订阅者
-824 小时
-97 天
-4630 天
帖子存档
+1
🔸#BMC JE Result (E&M)

📍 #ELECTRICAL INSPECTOR विद्युत निरक्षण कार्यालय Mail Campaign 👉 #Mail_Campaign साठी One tap link 👇👇👇👇👇👇👇👇 👉 Link वरती फक्त क्लिक करा....! सगळे मेल आणि ड्राफ्ट मध्ये attach आहे. https://tinyurl.com/8ytywc6j

https://tinyurl.com/Transco-26 🔶वरील one tap लिंक वरून 💌 mail campaign मध्ये सहभागी व्हा. 🔶Important 🚨 सध्याच वातावरण पाहता आपल्या मेल ची दखल घेण्याची जास्त शक्यता आहे , म्हणून आवरजून mail करा.

🔶SSC JE 2026 Vacancies.
🔶SSC JE 2026 Vacancies.

🔸Exam Date AEE - Distribution. Dy. EE - Distribution.

🔸SSC JE 2026 CBT1 Exam Date : 2 to 6 Nov.
🔸SSC JE 2026 CBT1 Exam Date : 2 to 6 Nov.

contact-secretary@mpsc.gov.in

प्रति, मा. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई. विषय : तांत्रिक गट-क व गट-ब पदांच्या परीक्षेचा अभ्यासक्रम तसेच पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा याबाबत स्पष्टता करण्याबाबत. महोदय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तांत्रिक संवर्गातील विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर भरतीमध्ये स्थापत्य आणि विद्युतअभियांत्रिकी (Civil Engineering & Electrical Engineering) विषयातील पदांचा समावेश असल्याने उमेदवारांमध्ये परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत व परीक्षा पद्धतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे विनंती आहे की, तांत्रिक गट-क व गट-ब पदांसाठी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा होणार आहे किंवा केवळ मुख्य परीक्षा होणार आहे, याबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर स्पष्ट सूचना प्रसिद्ध करण्यात यावी. तसेच, तांत्रिक गट-क व गट-ब पदांसाठी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा असल्यास दोन्ही परीक्षांचा स्वतंत्र व सविस्तर अभ्यासक्रम (Syllabus) जाहीर करण्यात यावा. विशेषतः स्थापत्य अभियांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदांसाठी कोणते तांत्रिक विषय, घटक व त्यांचे स्वरूप परीक्षेत समाविष्ट राहणार आहे, याबाबत स्पष्टता देण्यात यावी. सदर माहिती वेळेत उपलब्ध झाल्यास उमेदवारांना परीक्षेची योग्य तयारी करता येईल व अभ्यासक्रमाबाबत असलेला संभ्रम दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे उमेदवारांच्या हिताचा विचार करून तांत्रिक गट-क व गट-ब पदांसाठी परीक्षा पद्धती व पूर्व/मुख्य परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम लवकरात लवकर जाहीर करावा, ही विनंती. आपला विश्वासू, उमेदवार

#BMC_JE कोर्ट ऑर्डर.. 🔸 BMC JE निकाल डिप्लोमा विद्यार्थ्यांच्या बाजूने लागला आहे.

🔸MPSC  राज्यसेवा मुख्य परीक्षेत मोठ्या बदलाचे संकेत, विद्यार्थ्यांच्या वस्तुनिष्ठ परीक्षेच्या मागणीनंतर आता विशेष समिती. https://www.loksatta.com/maharashtra/mpsc-rajyaseva-mains-exam-pattern-change-committee-update-marathi-news-rak-94-6149416/

🔸SSC JE 2026 Notice.
🔸SSC JE 2026 Notice.

🔸RRB JE CBT - 1. 2026. 🔸 Exam Date ➡️ 27 , 28 & 30 Oct..
🔸RRB JE CBT - 1. 2026. 🔸 Exam Date ➡️ 27 , 28 & 30 Oct..

#MahatranscoMahadiscom ⚡ थोडं संयम ठेवा… ⏳ योग्य वेळ आली की, संधी स्वतःच दार ठोठावते. 🚪⚡ आजचा संघर्ष उद्याच्या यशाची कहाणी असेल… फक्त Stay Positive & Keep Going! 💯🔥 🚨 MAHATRANSCO ASPIRANTS 🚨 जिस तरह मैंने तुझे चाहा, कोई और चाहे तो भूल जाना… ❤️ मुझ जैसा मिले अगर कोई, तो मुझे भी भूल जाना… ❤️ पर अगर न मिले मेरी तरह चाहने वाला कोई, तो कभी-कभी मेरी मोहब्बत को याद कर मुस्कुरा लेना… ❤️ ⚡ एक दिवस आपलाही नंबर लागेल… फक्त वेळ येण्याची वाट पाहा. 💯 #MAHATRANSCO #AEElectrical #ElectricalAspirants #KeepGoing #StayPositive

🔸आपल्या जाहिराती, परीक्षा साठी सुधारणा हवे असलेले मुद्दे यामध्ये समाविष्ट केले आहे....... electrical engineer विद्यार्थ्यांसाठी हिताचे निर्णय जाहीर व्हावे असे वाटत असल्यास खालील शहरातील विद्यार्थ्यांना विनंती आहे त्यांनी समिती समोर आपल्या मागण्या मांडून घ्याव्यात 💐💐🤝👍

🔸KDMC Junior Engineer Electrical Appointment Order.

🔸SSC JE 2026 Notification Total Post  ☞ 1748 Apply Date ☞ 2 Sept to 22 Sept CBT-1 Exam Date ☞  Oct/Nov CBT-2 Exam Date ☞  December