2 426
订阅者
无数据24 小时
-147 天
-3930 天
帖子存档
MPSC राज्यसेवा 2025 | Tentative Schedule - 2025 | Amol Ghodke Sir
https://youtube.com/shorts/PoaOqa_Hb4Q?feature=share
🛑 हॉलतिकीट आले..
👉 जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/tentative_schedule_for_competitive_exam/19
