ch
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

前往频道在 Telegram

📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览

频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 177 名订阅者,在 教育 类别中位列第 8 142,并在 印度 地区排名第 17 404

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 177 名订阅者。

根据 13 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -447,过去 24 小时变化为 -22,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 7.11%。内容发布后 24 小时内通常能获得 3.74% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 719 次浏览,首日通常累积 904 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5

📝 描述与内容策略

尚未提供频道描述。

凭借高频更新(最新数据采集于 14 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

24 177
订阅者
-2224 小时
-1127
-44730
帖子存档
ग्राम गीता या पुस्तकाचे लेखक कोण?
Anonymous voting

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे ?
Anonymous voting

भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे सर्व प्रथम कोणी म्हटले ?
Anonymous voting

गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियर च्या हेमलेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते?
Anonymous voting

नागपूरच्या मजूर आंदोलनाचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात ?
Anonymous voting

कोणत्या प्रमुख अर्थव्यवस्थेने 2024 मध्ये संरक्षण खर्चात 70% वाढ करण्याची घोषणा केली?
Anonymous voting

किरण बालियानने आशियाई क्रीडा स्पर्धेत 72 वर्षात भारताला पहिले पदक जिंकून दिले?
Anonymous voting

🔰भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे (ISRO) नवे प्रमुख म्हणून डॉ.व्ही.नारायणन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 🔸१४ जा
🔰भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे (ISRO) नवे प्रमुख म्हणून डॉ.व्ही.नारायणन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 🔸१४ जानेवारी रोजी डॉ.व्ही.नारायणन हे इस्रोचे विद्यमान प्रमुख डॉ.एस. सोमनाथ यांच्याकडून इस्रोचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. 🔹डॉ.व्ही.नारायणन हे सध्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर (LPSC) चे संचालक आहेत. डॉ.एस. सोमनाथ हे त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून १४ जानेवारी रोजी निवृत्त होणार आहेत. 🔸त्यांच्या जागेवर आता डॉ.व्ही.नारायणन यांच्या नियुक्तीची घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे.

🔰सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती आलोक आराधे यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस केली आह
🔰सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती आलोक आराधे यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे 🔹न्यायमूर्ती आराधे यांची 2009 मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश आणि 2011 मध्ये स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.  🔸2016 मध्ये त्यांची जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात बदली झाली आणि 2018 मध्ये त्यांनी 3 महिने कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले 🔹2022 मध्ये काही महिन्यांसाठी जुलै 2023 मध्ये त्यांची तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. 🔸मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बदली करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
Anonymous voting

यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची स्थापना केंव्हा झाली ?
Anonymous voting

▪️शिवाजी महाराजांच्या काळात ----------------- यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे.
Anonymous voting

🔰जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ -पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, हरकती सादर करण्याकरीता दिनांक 12 जानेवारी 2025 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

Q. सर्वप्रथम 10 फेब्रुवारी 1843 ला ताबुताच्या सुट्टीदिवशी______ यांच्या शाळेत दादोबा व दुर्गादास मंछाराम यांनी परमहंस सभा स्थापन करायचे ठरवले होते.
Anonymous voting

Q. 1864 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ' विधवा विवाह ' या ग्रंथाचा मराठीत अनुवाद कोणी केला
Anonymous voting

Question:- आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करीता .....यांनी स्थापन केली?
Anonymous voting

साताऱ्याचे अजिंक्यतारा किल्ला सर्वप्रथम मराठ्यांच्या राजधानीचा मान कोणी दिला?
Anonymous voting

गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे ?
Anonymous voting

▪️1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली❓
Anonymous voting

सन 1934 मध्ये _____________ यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली.
Anonymous voting