Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 580 名订阅者,在 教育 类别中位列第 8 070,并在 印度 地区排名第 17 665 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 580 名订阅者。
根据 19 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -387,过去 24 小时变化为 -3,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.61%。内容发布后 24 小时内通常能获得 3.45% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 624 次浏览,首日通常累积 849 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 20 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 580
订阅者
-324 小时
-587 天
-38730 天
帖子存档
1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
🔰खालीलपैकी कोणते राज्य गैरराज्यकारभाराचे निर्मिती करून ब्रिटिशांनी खालसा केले?
🔰जमिनीसाठीच्या हव्यासामुळे भारतात बहुतेक भागात जंगलतोड झाली व आदिवासींना त्यांच्या उपजीविकेच्या पारंपारिक साधनांना मुकावे लागले.
Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 THE HINDU Newspaper Analysis🗓 07 एप्रिल 2026 🔰 Day 4️⃣6️⃣ 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/4BNmHmRDN8M
▪️स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते.
(रायगड जिल्हा पोलीस भरती - 2017)
Question.
पहिल्या गोलमेज परिषदेत वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते?[बुलढाणा पोलीस भरती 2018]
राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या होत्या?
🟧डिसेंबर १९३० च्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात कोणत्या अध्यक्षीय भाषणाने 'पाकिस्तानचा पाया घातला गेला असे मानले जाते?
▪️शिवाजी महाराजांच्या काळात ----------------- यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे.
Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 THE HINDU Newspaper Analysis🗓 06 एप्रिल 2026 🔰 Day 4️⃣5️⃣ 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/5DlIs-fJYC8
🟧'गावाचा विकास कसा साधावा ' हे लोकांना समजावून देण्यासाठी ' ग्रामगीता ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
🟧'गावाचा विकास कसा साधावा ' हे लोकांना समजावून देण्यासाठी ' ग्रामगीता ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
ब्रिटिशांनी कलकत्ता येथे फॅक्टरी केव्हा स्थापन केली ?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
