ch
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

前往频道在 Telegram

📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览

频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 580 名订阅者,在 教育 类别中位列第 8 070,并在 印度 地区排名第 17 665

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 580 名订阅者。

根据 19 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -387,过去 24 小时变化为 -3,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 6.61%。内容发布后 24 小时内通常能获得 3.45% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 624 次浏览,首日通常累积 849 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4

📝 描述与内容策略

尚未提供频道描述。

凭借高频更新(最新数据采集于 20 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

24 580
订阅者
-324 小时
-587
-38730
帖子存档
▪️'नाट्यशास्त्र' हा ग्रंथ कोणी लिहिला आहे❓ (मुंबई लोहमार्ग पोलीस भरती - 2017)
Anonymous voting

▪️'दशमग्रंथ' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे❓ (मुंबई लोहमार्ग पोलीस भरती - 2017)
Anonymous voting

1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
Anonymous voting

खालील पैकी कोण अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते..?
Anonymous voting

Repost from N/a
🔸MPSC संयुक्त गट ब व क 🔸
🔘 PYQ Series
🔰 History 🗓 2011 to Present ☑️ राजा राममोहन रॉय नव्या युगाचे अग्रेसर 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/x83qNEmTY5I

फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
Anonymous voting

बंगालमधील पोर्तुगीजांनी स्थापीत केलेल्या फॅक्टरीचे नाव काय होते ?
Anonymous voting

परदेशी कापडावर बहिष्कार चालू असताना परदेशी कापडाचे भरलेल्या मोटारी पुढे तिरंगा सह यांनी............बलिदान केले.
Anonymous voting

सन १९०५ ‘न्यू इंडिया व कॉमनवरील’ या वृत्तपत्रातून ब्रिटीश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरु केली?
Anonymous voting

इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असतांना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?
Anonymous voting

अयोग्य जोडी निवडा .
Anonymous voting

जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 - प्रवेशप्रमाणपत्राबाबत मुख्य परीक्षा दिनांक > 5 एप्रिल > 18 एप्रिल >
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 - प्रवेशप्रमाणपत्राबाबत मुख्य परीक्षा दिनांक > 5 एप्रिल > 18 एप्रिल > 19 एप्रिल > 26 एप्रिल > 2 मे

🔰लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या ? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Anonymous voting

🔰हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्तानावर जगावयाचे आहे, असे वक्तव्य कोणाचे ?
Anonymous voting

Repost from N/a
🔸MPSC संयुक्त गट ब व क 🔸
🔘 PYQ Series
🔰 History 🗓 2011 to Present ☑️ MAO कॉलेज - सर सय्यद 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/BaOBlSpqEvY

#STI #FINAL result 2024 जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शिक्षणासंबंधी असलेला " झिरपता सिद्धांत " कोणी विरोध केला होता ?
Anonymous voting

1856 च्या कायद्याने कोणत्या गोष्टीची तरतूद करण्यात आली होती ?
Anonymous voting

वेव्हेल योजना कधी स्थापन झाली ?
Anonymous voting

.............याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला
Anonymous voting