ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅 👈

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

前往频道在 Telegram

Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.

显示更多

📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览

频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 23 039 名订阅者,在 教育 类别中位列第 8 499,并在 印度 地区排名第 17 644 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 23 039 名订阅者。

根据 08 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -379,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 5.61%。内容发布后 24 小时内通常能获得 3.08% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 294 次浏览,首日通常累积 711 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.”

凭借高频更新(最新数据采集于 09 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

23 039
订阅者
-524 小时
-897 天
-37930 天
帖子存档
क्रांतिसिंह नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना केली होती. (यवतमाळ तलाठी भरती 2016)
Anonymous voting

इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली. यवतमाळ तलाठी भरती
Anonymous voting

शेतीचा शोध कोणत्या युगात लागला
Anonymous voting

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चौरीचौरा येथे ........... रोजी शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला.
Anonymous voting

रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मंजूर करण्यात आली ?
Anonymous voting

गांधींनी असहकार चळवळ अवेळी बंद केल्याने तरुण नेत्यांनी कोणता पक्ष काढला?
Anonymous voting

A) 1823 मधे एल्फिन्स्टन ने शिक्षणविषयक योजना तयार केली. B) एलफिन्स्टन चे (मिनिट)' सरकारी पुस्तिका ' हे शैक्षणिक धोरणाचा पाया ठरले.
Anonymous voting

🔰चालू घडामोडी : 1 जून 2026 1) जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी 31 मे रोजी साजरा केला जातो. (जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 1987 मध्ये या दिवसाची स्थापना केली.) 2) जागतिक तंबाखू विरोधी दिन 2026 ची थीम: "Unmasking the Appeal – Countering Nicotine and Tobacco Addiction" (आकर्षणाचा बुरखा फाडणे : निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाचा सामना करणे) 3) जागतिक तंबाखू विरोधी दिन 2025 ची थीम: "Unmasking the Appeal: Exposing Industry Tactics on Tobacco and Nicotine Products" (अपील उघड करणे : तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांवरील उद्योग डावपेच उघड करणे) 4) महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 1 जूनपासून राज्यात "माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव" हे एकात्मिक आरोग्यवर्धिनी अभियान सुरू होत आहे. 5) 2028 च्या आशियाई इनडोअर अँथलेटिक्स चॅम्पियनशिपचे यजमान शहर भुवनेश्वर (ओडिशा) आहे. 6) छत्तीसगड सरकारने "आदर्श शहर समृद्धी योजना" सुरू केली आहे. 7) तेलंगणा राज्य सरकारने "One Stop Multipurpose Unified Card" तयार करण्याची घोषणा केली आहे. 8) दरवर्षी 28 मे रोजी जागतिक भूक दिन (World Hunger Day) साजरा केला जातो. 9) जागतिक भूक दिन 2026 ची थीम: "End Hunger is in Our Hands" (भुकेचा अंत आपल्या हातात आहे) 10) "India's First Olympic Gold" (भारताचे पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक) या पुस्तकाचे लेखक के. अरुमुगम आहेत. 11) जागतिक पोपट दिन (World Parrot Day) दरवर्षी 31 मे रोजी साजरा केला जातो. (या दिवसाची सुरुवात 2004 मध्ये World Parrot Trust ने केली.) 12) भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अध्यक्षा पी. टी. उषा यांच्या हस्ते "India's First Olympic Gold" या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 13) प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (DARPG) राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सेवा वितरण मूल्यांकन (NeSDA) 2025 चे पोर्टल सुरू केले आहे. 14) राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-6 (NFHS-6) च्या ताज्या आकडेवारीनुसार भारताचा एकूण प्रजनन दर (TFR) 2.0 आहे. 15) जागतिक बटाटा दिन (International Day of Potato) दरवर्षी 30 मे रोजी साजरा केला जातो. 16) 31 मे 2026 रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301 वी जयंती साजरी करण्यात आली. (जन्मस्थळ : चौंडी, महाराष्ट्र) 17) चौथा लॅव्हेंडर महोत्सव 2026 हा जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात आयोजित केला जाणार आहे.

भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?
Anonymous voting

महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous voting

Q :आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous voting

राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या होत्या?
Anonymous voting

स्वामी विवेकानंद अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो - आर्ट इन्स्टिट्यूट येथे _____ साली सर्वधर्मीय परिषदेत उपस्थित होते.
Anonymous voting

🎯 1857 क्रांतिच्या कोणत्या नेत्यानी नेपाळ मध्ये आश्रय घेतला❓
Anonymous voting

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे २० मार्च १९२७ रोजी कोणता सत्याग्रह केला?
Anonymous voting

🌺 खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांने शांताबाई नावाच्या आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह लावून दिला होता?
Anonymous voting

महात्मा फुले हे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड करणारे पहिले पहिले पुरुष होतं असे कोणी म्हंटले आहे?
Anonymous voting

लोकमान्य टिळकांच्या पुरस्कार केलेल्या चतु:सुत्रींचा योग्य गट ओळखा ?
Anonymous voting

🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
Anonymous voting

हिंदू धर्मावर टीका करणे, तसेच सामान्य लोकांच्या मनात ख्रिस्ती धर्माबद्दल आवड निर्माण करणे हा खालील पैकी कोणत्या वृत्तपत्राचा हेतू होता?
Anonymous voting