ch
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

前往频道在 Telegram

📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览

频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 428 名订阅者,在 教育 类别中位列第 8 052,并在 印度 地区排名第 17 365

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 428 名订阅者。

根据 28 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -406,过去 24 小时变化为 -18,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 6.64%。内容发布后 24 小时内通常能获得 3.99% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 624 次浏览,首日通常累积 976 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5

📝 描述与内容策略

尚未提供频道描述。

凭借高频更新(最新数据采集于 29 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

24 428
订阅者
-1824 小时
-1287
-40630
帖子存档
योग्य ठिकाण ओळखा 1)1895 मोतीबाग तालमीची स्थापना 2) 1899-1901 वेदोक्त प्रकरण 3) 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण 4) 1918 महार वतने रद्द
Anonymous voting

1894 पासून वेठबिगारी प्रथा बंद करून ........ यांनी अब्राम्हणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.
Anonymous voting

--------------- यांनी इ. स १९०९ मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला
Anonymous voting

🔰पुण्यातील भूजलतज्ज्ञ डॉ. हिमांशू कुलकर्णी हे 'आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार' जिंकणारे ठरले पहिले भारतीय 🔹पुरस्काराचे नाव: 'आंत
🔰पुण्यातील भूजलतज्ज्ञ डॉ. हिमांशू कुलकर्णी हे 'आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार' जिंकणारे ठरले पहिले भारतीय 🔹पुरस्काराचे नाव: 'आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार' (International Water Prize) 🔸प्रदान करणारी संस्था: अमेरिकेतील ओक्लाहोमा विद्यापीठाचे वॉटर सेंटर. 🔹पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय: डॉ. हिमांशू कुलकर्णी हे हा पुरस्कार मिळवणारे भारतीय उपखंडातील पहिले भूजलतज्ज्ञ आहेत. 🔸डॉ. कुलकर्णी यांचे योगदान: त्यांनी ‘जलधारक-आधारित भूजल व्यवस्थापना’ ही संकल्पना विकसित करून भूजल संवर्धनासाठी ४० वर्षांहून अधिक काळ महत्त्वपूर्ण काम केले. 🔹संस्था: ते पुण्यात 'ॲकवाडॅम' (ACWADAM) या संस्थेचे संस्थापक विश्वस्त आणि सचिव आहेत. 🔸पुरस्काराची घोषणा आणि प्रदान: या पुरस्काराची घोषणा २०२४ मध्ये झाली आणि तो नुकताच (सप्टेंबर २०२५) एका समारंभात प्रदान करण्यात आला. 🔹पुरस्काराचे स्वरूप: सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि २५,००० अमेरिकन डॉलर्स (सुमारे २२ लाख रुपये) रोख रक्कम.

🔰संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेने (UNWTO) "सर्वोत्तम पर्यटन गाव" म्हणून मान्यता मिळवलेले कच्छमधील धोर्दो गाव आता
🔰संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेने (UNWTO) "सर्वोत्तम पर्यटन गाव" म्हणून मान्यता मिळवलेले कच्छमधील धोर्दो गाव आता पूर्णपणे सौरऊर्जेवर चालते. 🔹गाव: धोर्दो, कच्छ, गुजरात. 🔸ओळख: संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेने (UNWTO) 'सर्वोत्तम पर्यटन गाव' म्हणून निवड. 🔹प्रकल्प: संपूर्ण गाव सौरऊर्जेवर चालते. 🔸क्षमता: सुमारे ५० किलोवॅट क्षमतेचे सौर पॅनेल बसवले आहेत. 🔹कव्हरेज: गावातील प्रत्येक घर आणि सार्वजनिक ठिकाणी वीजपुरवठा. 🔸बॅटरी बॅकअप: रात्रीच्या वापरासाठी बॅटरी प्रणालीची व्यवस्था. 🔹लाभ: ▪️पर्यावरणीय: कार्बन उत्सर्जन कमी. ▪️आर्थिक: गावकऱ्यांच्या वीजबिलात मोठी बचत. ▪️पर्यटन: पर्यावरणपूरक पर्यटन स्थळ म्हणून ओळख. ▪️वीजपुरवठा: २४ तास अखंडित वीजपुरवठा 🔸प्रेरणा: धोर्दोच्या यशानंतर गुजरात सरकार राज्यातील इतर गावांमध्येही असे प्रकल्प राबवणार.

🔰 इ.स.1925 च्या केंद्रिय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते ? (STI पूर्व 2012)
Anonymous voting

🔰1919 च्या माँटफोर्ड कायद्यानुसार केन्द्रीय कायदेमंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची सभासद संख्या अनुक्रमे किती ठरली होती ? (STI पूर्व 2012)
Anonymous voting

🔰खालीलपैकी कोणत्या कायद्यात वा योजनेत अस्पुष्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ तयार करण्याची तरतूद होती ?
Anonymous voting

🔰कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली?
Anonymous voting

🔰ब्रिटीश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देईल" असे 1917 साली.....यांनी घोषित केले.
Anonymous voting

🔰1919 च्या 'माँट-फोर्ड कायद्यावर' हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे' अशी टीका कोणी केली ?
Anonymous voting

🔰संस्थानांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद व अनिर्बंध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावला ? STI पूर्व 2012
Anonymous voting

🔰 26 जुलै, 1862 ला इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय सुरू झाले नाही?
Anonymous voting

🔰कोणत्या कायद्याने मुस्लिमासाठी स्वतंत्र मतदार संघाची निर्मिती केली? (राज्यसेवा पूर्व 2012)
Anonymous voting

🔰 कोणत्या कायद्याने प्रांतिय शासन व्यवस्था सुरू केली? (राज्यसेवा मुख्य 2012)
Anonymous voting

🔰स्मृती मानधनाने एकदिवसीय सामन्यात भारतीय सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम नोंदवला आहे. 🔹विक्रम: ५० चेंडूत शतक 🔸विरुद्ध संघ:
🔰स्मृती मानधनाने एकदिवसीय सामन्यात भारतीय सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम नोंदवला आहे. 🔹विक्रम: ५० चेंडूत शतक 🔸विरुद्ध संघ: ऑस्ट्रेलिया 🔹ठिकाण: अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली 🔸तारीख: २० सप्टेंबर २०२५ 🔹पूर्वीचा विक्रम: विराट कोहलीचा ५२ चेंडूंतील विक्रम मोडला 🔸जागतिक क्रम: महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील हे दुसरे सर्वात जलद शतक आहे.

🔰केरळमधील कोची येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये 5वी जागतिक सागवान परिषद आयोजित करण्यात आली होती. [भारताने पहिल्यांदाच या परिषदेचे
🔰केरळमधील कोची येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये 5वी जागतिक सागवान परिषद आयोजित करण्यात आली होती. [भारताने पहिल्यांदाच या परिषदेचे आयोजन केले होते.] 🔹परिषदेचे नाव: ५वी जागतिक सागवान परिषद (5th World Teak Conference). 🔸स्थळ: कोची, केरळ, भारत (ग्रँड हयात हॉटेल). 🔹काळ: १७ ते २० सप्टेंबर, २०२५. 🔸आयोजन: भारताने पहिल्यांदाच या परिषदेचे आयोजन केले. 🔹उद्दिष्ट: जागतिक सागवान क्षेत्राचा शाश्वत विकास आणि भविष्यातील बाजारपेठा, पर्यावरणाशी जुळवून घेणे. 🔸आयोजक संस्था: केरळ वन संशोधन संस्था (KFRI), इंटरनॅशनल टीक इन्फॉर्मेशन नेटवर्क (TEAKNET) आणि इंटरनॅशनल ट्रॉपिकल टिम्बर ऑर्गनायझेशन (ITTO). 🔹सहभाग: जगभरातील ४० पेक्षा जास्त देशांमधील सुमारे ३५० प्रतिनिधी. 🔸भारतासाठी महत्त्व: भारत हा सागवान लाकडाचा जगातील सर्वात मोठा ग्राहक आणि आयातदार आहे. या परिषदेमुळे भारताला सागवान उद्योगात आपले स्थान मजबूत करण्याची संधी मिळाली. 🔹मुख्य विषय: सागवानची लागवड, बाजारपेठ, व्यापार, आणि शाश्वत वापर यावर चर्चा.

1857 च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सुत्रधार कोण होते?
Anonymous voting

क्रांतीकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता?
Anonymous voting

मोगल साम्राज्याच्या सर्वात प्रसिद्ध बादशहा कोण होते ❓
Anonymous voting