ch
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

前往频道在 Telegram

📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览

频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 428 名订阅者,在 教育 类别中位列第 8 052,并在 印度 地区排名第 17 365

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 428 名订阅者。

根据 28 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -406,过去 24 小时变化为 -18,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 6.64%。内容发布后 24 小时内通常能获得 3.99% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 624 次浏览,首日通常累积 976 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5

📝 描述与内容策略

尚未提供频道描述。

凭借高频更新(最新数据采集于 29 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

24 428
订阅者
-1824 小时
-1287
-40630
帖子存档
🔰दिनकरराव जवळकरांनी 'विजयी मराठा' या वृत्तपत्रात कोणत्या टोपण नावाने लिखाण केले ? (STI Mains Oct. 2022)
Anonymous voting

🔰1889 मध्ये पुढीलपैकी कोणी निर्णयसागर छापखान्यात काव्य संग्रह प्रकाशीत केले होते ? (राज्य सेवा (मुख्य) जाने 2023)
Anonymous voting

🔰पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी सत्यशोधक चळवळीला पाठबळ दिले ? अ. दीनबंधु ब. दीनमित्र क ज्ञानोदय ड. ज्ञानप्रकाश
Anonymous voting

🔰इ.स. 1933 मध्ये मुंबईत निर्भीड या साप्ताहिकाचे प्रकाशन सुरू झाले. त्याचे मालक आणि संपादक कोण होते ?
Anonymous voting

🔰 स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी कोणत्या वृत्तपत्रात क्रांतिकारी कार्याविषयी लेखन केले होते? (PSI Mains Oct. 2023)
Anonymous voting

ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रसार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांचा उपयोग झाला होता ? (संयुक्त गट क मुख्य डिसें. 2023) a) ज्ञानोदय b) तारप्रसारक c) प्रभोदय d) सायंदीपिका
Anonymous voting

🔰 संपादक आणि वृतपत्राची चूकीची जोडी ओळखा. (राज्यसेवा मुख्य, जाने 2024)
Anonymous voting

🔰'स्वच्छ हवा सर्वेक्षण २०२५ :- इंदूर शहराचा पहिला क्रमांक 🔹अव्वल स्थान: १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या य
🔰'स्वच्छ हवा सर्वेक्षण २०२५ :- इंदूर शहराचा पहिला क्रमांक 🔹अव्वल स्थान: १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत इंदूर शहर पहिले आहे. 🔸उद्दिष्ट: वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरांनी केलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे. 🔹मूल्यांकन: हवेच्या गुणवत्तेतील सुधारणा, घनकचरा व्यवस्थापन, बांधकाम धूळ नियंत्रण आणि जनजागृती यांसारख्या मापदंडांवर शहरांचे मूल्यांकन केले जाते. 🔸गुण: इंदूरला एकूण २०० पैकी २०० गुण मिळाले आहेत. 🔹पुरस्कार: इंदूरला 'नॅशनल क्लीन एअर सिटी' म्हणून गौरविण्यात आले असून, त्यांना १.५ कोटी रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले आहे. 🔸इतर शहरे: इंदूरनंतर, जबलपूर (दुसरे), आग्रा आणि सुरत (तिसरे), आणि नवी मुंबई (चौथे) यांचा समावेश आहे.

🔰भारताने मलेरियाची पहिली स्वदेशी लस तयार केली 🔹विकसक: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनो
🔰भारताने मलेरियाची पहिली स्वदेशी लस तयार केली 🔹विकसक: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजी (NII). 🔸उद्दिष्ट: मानवांना संसर्गापासून वाचवणे आणि डासांद्वारे परजीवीचा प्रसार कमी करणे (दुहेरी संरक्षण). 🔹लक्ष्य: 'प्लाज्मोडियम फाल्सिपेरम' परजीवी, जो मलेरियाचा सर्वात घातक प्रकार आहे. 🔸तंत्रज्ञान: ही एक 'रिकॉम्बिनंट काइमेरिक' लस आहे, जी परजीवीच्या दोन महत्त्वाच्या अवस्थांना लक्ष्य करते. 🔹निर्मिती: 'लॅक्टोकोकस लॅक्टिस' या सुरक्षित जिवाणूमध्ये उत्पादन. 🔸स्थिरता: ही लस तापमान-स्थिर (thermal stable) असून ती सामान्य तापमानावर नऊ महिन्यांपर्यंत प्रभावी राहते. यामुळे ती दुर्गम भागांसाठी उपयुक्त आहे. 🔹परवाना: ICMR ने पाच भारतीय कंपन्यांना व्यावसायिक उत्पादनासाठी तंत्रज्ञान परवाना दिला आहे. 🔸राष्ट्रीय महत्त्व: ही लस 'मेक इन इंडिया' उपक्रमाचा भाग आहे आणि भारताच्या २०३० पर्यंत मलेरिया निर्मूलन उद्दिष्टाला मदत करेल. 🔹सद्यस्थिती: लसीच्या मानवी चाचण्या (human trials) सुरू आहेत.

केवळ मुलींकरता अत्यंत माफक दरात बाजीराव रोड वर मोक्याच्या ठिकाणी पण शांत वातावरणात अभ्यासिका

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous voting

मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
Anonymous voting

स्त्री धर्मनीती पुस्तक कोणाचे आहे ?
Anonymous voting

जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा (मुख्य) परीक्षा - २०२४ - मुलाखत कार्यक्रमाबाबत (प्रथम टप्पा) प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळा
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा (मुख्य) परीक्षा - २०२४ - मुलाखत कार्यक्रमाबाबत (प्रथम टप्पा) प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

बादशाह अकबर यांच्या काळात ब्रिटन मध्ये कोण शासक होते?
Anonymous voting

🎯 अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य -------------- या संघटनेने केले आहे.
Anonymous voting

Indian spectator हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले ?
Anonymous voting

"विभक्त कुटुंब पद्धती हीच उद्योग वृद्धी होण्यास उपयुक्त आहे"असे मत कोणी मांडले?
Anonymous voting