ch
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

前往频道在 Telegram

📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览

频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 208 名订阅者,在 教育 类别中位列第 8 130,并在 印度 地区排名第 17 423

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 208 名订阅者。

根据 11 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -432,过去 24 小时变化为 -12,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 7.18%。内容发布后 24 小时内通常能获得 3.79% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 738 次浏览,首日通常累积 918 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5

📝 描述与内容策略

尚未提供频道描述。

凭借高频更新(最新数据采集于 12 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

24 208
订阅者
-1224 小时
-1037
-43230
帖子存档
🔰J&K लेफ्टनंट राज्यपाल मनोज सिन्हा यांना महाराजा हरिसिंह पुरस्कार प्रदान 🔹एलजी मनोज सिन्हा यांना त्यांच्या योगदानाची दखल घे
🔰J&K लेफ्टनंट राज्यपाल मनोज सिन्हा यांना महाराजा हरिसिंह पुरस्कार प्रदान 🔹एलजी मनोज सिन्हा यांना त्यांच्या योगदानाची दखल घेऊन जम्मू येथील एका समारंभात महाराजा हरी सिंग पीस अँड हार्मनी पुरस्कार 2024-25 ने सन्मानित करण्यात आले. 🔸सत्यम रिसॉर्ट, जम्मू येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी जम्मू-काश्मीरला भारताशी जोडण्यासाठी महाराजा हरी सिंह यांच्या भूमिकेवर भर दिला. 🔹76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जम्मूमध्ये अखिल भारतीय उर्दू मुशायराचे आयोजन करण्यात आले होते.

थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव काय.
Anonymous voting

▪️खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले❓
Anonymous voting

🎯 इ.स. 1857 च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्टय कोणते होते❓
Anonymous voting

▪️इ.स.1857 च्या विद्रोहाचे मुख्य कारण काय होते❓
Anonymous voting

सती बंदीची चळवळ खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली होती ?
Anonymous voting

दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा. क्र. ०४८/२०२४) च्या अनुष
दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा. क्र. ०४८/२०२४) च्या अनुषंगाने उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना

सातारा येथे बाल मनोहर मंदिर कोणी सुरू केले?
Anonymous voting

मुंबईचा शारदा सदन कोणी स्थापन केले ❓
Anonymous voting

🇮🇳75 Years 75 Facts of Indian Constitution © PIB Reserch Unit

पुणे लेखा व कोषागारे विभाग अर्ज करायची शेवटची तारीख 30 जानेवारी आहे.. ज्यांना पुणे विभाग अर्ज करायचं त्यांनी पटापट करून घ्या.
पुणे लेखा व कोषागारे विभाग अर्ज करायची शेवटची तारीख 30 जानेवारी आहे.. ज्यांना पुणे विभाग अर्ज करायचं त्यांनी पटापट करून घ्या.

लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..
➡️विभाग -  अमरावती
एकूण जागा - 45
परीक्षा TCS घेणार आहे..
पात्रता • पदवी • टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)
➡️अर्ज कालावधी - 29 जानेवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 ➡️अर्ज करण्याची लिंक https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32929/92631/Index.html

Q. आजाद हिंद सेनेची कोणते ब्रीदवाक्य होते?
Anonymous voting

▪️लोकमान्य टिळक यांनी खालीलपैकी कोणाच्या मदतीने मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे सुरू केली❓
Anonymous voting

पावनधाम आश्रम' कोणी स्थापन केला ?
Anonymous voting

GIFT NIFTY हा भारत आणि कोणत्या देशाच्या भांडवली बाजारांना जोडणारा पहिला क्रॉस-बॉर्डर उपक्रम आहे?
Anonymous voting

कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने 'मो जंगल जामी योजना' सुरू केली?
Anonymous voting

🔰प्रवासी भारतीय सन्मान क्रिस्टीन कार्ला कांगालू सन्मान पुरस्कार प्रदान केला 🔹त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या अध्यक्ष क्रिस्टीन कार
🔰प्रवासी भारतीय सन्मान क्रिस्टीन कार्ला कांगालू सन्मान पुरस्कार प्रदान केला 🔹त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या अध्यक्ष क्रिस्टीन कार्ला कांगालू यांना सार्वजनिक व्यवहारातील कामगिरीबद्दल भारताने प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान केला आहे. 🔸कांगालू यांनी भारत-त्रिनिदाद संबंध, भारतीय डायस्पोरा योगदान आणि शिक्षण, वैद्यक आणि संस्कृतीत भारताच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. 🔹त्रिनिदाद आणि टोबॅगो हे व्हेनेझुएलाजवळील दुहेरी बेट असलेले कॅरिबियन राष्ट्र आहे.

🔰न्यूझीलंडच्या मेली केर हिला ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर 2024 ची निवड करण्यात आली 🔹मेली केर रॅचेल हेहो फ्लिंट ट्रॉफी जिंकणा
🔰न्यूझीलंडच्या मेली केर हिला ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर 2024 ची निवड करण्यात आली 🔹मेली केर रॅचेल हेहो फ्लिंट ट्रॉफी जिंकणारी पहिली किवी बनली आणि ती ICC महिला क्रिकेटपटू ठरली. 🔸या 24 वर्षीय तरुणीने लॉरा वोल्वार्ड, चामारी अथापथू आणि ॲनाबेल सदरलँड यांना या सन्मानासाठी मागे टाकले. 🔹कोणत्याही आयसीसी प्रकारात ही ओळख मिळवणारी पहिली न्यूझीलंडर म्हणून तिने इतिहास रचला.

▪️पेशवेकाळात मामलेदार कचेरीत कोण अधिकारी असे❓ (नागपूर लोहमार्ग पोलीस भरती - 2018)
Anonymous voting