ch
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

前往频道在 Telegram

📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览

频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 289 名订阅者,在 教育 类别中位列第 8 088,并在 印度 地区排名第 17 360

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 289 名订阅者。

根据 06 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -428,过去 24 小时变化为 -8,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 7.05%。内容发布后 24 小时内通常能获得 3.94% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 714 次浏览,首日通常累积 957 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5

📝 描述与内容策略

尚未提供频道描述。

凭借高频更新(最新数据采集于 07 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

24 289
订阅者
-824 小时
-1307
-42830
帖子存档
📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
Anonymous voting

शाहिस्तेखान हा नात्याने औरंजेबाचा कोण होता.
Anonymous voting

▪️खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले❓
Anonymous voting

शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
Anonymous voting

🎯 "शून्यलब्धी", "हिंदुस्तानचा इतिहास" , "हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास" , "सारसंग्रह" ''इंग्लंडचा इतिहास" इ. ग्रंथ कोणी लिहिले?
Anonymous voting

शाळापत्रक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते?
Anonymous voting

▪️पेशवेकाळात मामलेदार कचेरीत कोण अधिकारी असे❓ (नागपूर लोहमार्ग पोलीस भरती - 2018)
Anonymous voting

बहिष्कृत भारत या वृत्तपत्र ला कोणी मदत केली❔
Anonymous voting

Q.) टागोरांनी 1917 साली...नावाचे पुस्तक लिहिले..??
Anonymous voting

🔰सायबर फसवणुकीचा सामना करण्यासाठी अर्थ मंत्रालयाने पीएमएलए अंतर्गत आय४सीचा समावेश केला आहे. 🔹सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठ
🔰सायबर फसवणुकीचा सामना करण्यासाठी अर्थ मंत्रालयाने पीएमएलए अंतर्गत आय४सीचा समावेश केला आहे. 🔹सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाला माहिती सामायिक करण्यासाठी भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C) ला अधिकृत करण्यात आले आहे. 🔸या सहकार्यामुळे बनावट वेबसाइट्स आणि फसव्या ऑनलाइन पद्धती वापरून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यांमध्ये पैशांचा शोध घेण्यास मदत होईल.

🔰इस्रोने 'आंतरराष्ट्रीय चार्टर स्पेस आणि प्रमुख डिस'ची प्रमुख भूमिका स्वीकारली 🔹इस्रो एप्रिल २०२५ पासून सहा महिन्यांसाठी "आ
🔰इस्रोने 'आंतरराष्ट्रीय चार्टर स्पेस आणि प्रमुख डिस'ची प्रमुख भूमिका स्वीकारली 🔹इस्रो एप्रिल २०२५ पासून सहा महिन्यांसाठी "आंतरराष्ट्रीय चार्टर अवकाश आणि प्रमुख आपत्ती" चे नेतृत्व करेल, अंतराळ-आधारित मालमत्तांचा वापर करून जागतिक आपत्ती प्रतिसादाचे समन्वय साधेल. राष्ट्रीय दूरस्थ संवेदन केंद्र (NRSC)/ISRO ने हैदराबाद येथे ५३ व्या चार्टर बैठकीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये जागतिक अंतराळ संस्थांचा सहभाग होता.

Q10) 1854 रोजी वुड समिती मधे खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता.
Anonymous voting

Q9. खालीलपैकी कोणाचा समावेश प्राच्चवादी विचारवंत म्हणुन करता येणार नाही.
Anonymous voting

Q8. न्याय व्यवस्थेत कोणत्याही जाती व धर्म चा साक्षीदारांची साक्ष गृहीत धरली जाण्याचे तत्व कोणी लागु केले
Anonymous voting

Q7) कोणत्या कायद्याने गुलामगिरी ची प्रथा संपुष्टात आली.
Anonymous voting

Q6. खालील विधानापैकी अयोग्य विधान ओळखा
Anonymous voting

Q5) कोणत्या विवाह संमती कायद्याने मुलींचे विवाह योग्य 14 वर्षे करण्यात आले.
Anonymous voting

Q4) मराठी भाषेत सामाजिक प्रश्न मांडणारे पहिले नाटक म्हणुन खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो.
Anonymous voting

Q3)नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र खालील पैकी कोणी लिहिले.
Anonymous voting