ch
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

前往频道在 Telegram

📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览

频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 589 名订阅者,在 教育 类别中位列第 8 088,并在 印度 地区排名第 17 824

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 589 名订阅者。

根据 17 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -437,过去 24 小时变化为 -1,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 6.70%。内容发布后 24 小时内通常能获得 3.80% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 647 次浏览,首日通常累积 935 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4

📝 描述与内容策略

尚未提供频道描述。

凭借高频更新(最新数据采集于 18 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

24 589
订阅者
-124 小时
-757
-43730
帖子存档
🔰चालू घडामोडी : 26 MAY 2026 1) पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यासाठी आणि जल व्यवस्थापनासाठी जमिनीच्या सातबाराच्या धर्तीवर देशात प्रथमच महाराष्ट्रात 'पाण्याचा सातबारा' (Water 7/12) विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2) नागरिकांना प्रशासकीय सेवा अधिक सुलभ, गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने देण्यात महाराष्ट्र महसूल विभाग राज्यात सर्वोत्कृष्ट ठरला आहे. 3) उपमहानिरीक्षक (DIG) दर्जाच्या आयपीएस अधिकारी प्रियांका नारनवरे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTCL) मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. 4) "The Library Man of India: The Story of P.N. Panicker" या पुस्तकाचे लेखक पी. पी. सत्यन आहेत. (या पुस्तकाचे प्रकाशन भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आले.] 5) अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी अधिकृतपणे अब्जाधीश (Billionaire) क्लबमध्ये सामील झाला आहे. [यापूर्वी 2023 मध्ये पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील पहिला अब्जाधीश फुटबॉलपटू बनला होता.] 6) अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे (NCB) प्रमुख अनुराग गर्ग यांचा कार्यकाळ केंद्र सरकारने जुलै 2027 पर्यंत वाढवला आहे. 7) ज्येष्ठ व्हायोलिन वादक डॉ. एन. राजम यांना भारतीय कला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी देशाचा दुसरा सर्वोच्च नागरिक सन्मान 'पद्मविभूषण' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 8) भारताचा सर्वात वेगवान धावपटू पंजाबचा गुरिंदरवीर सिंग बनला आहे. 9) 'बेटर नेव्हर स्टॉप्स' (Better Never Stops) या पुस्तकाचे लेखक श्याम श्रीनिवासन आहेत. 10) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कोट्टायमचे आमदार थिरुवंचूर राधाकृष्णन यांची 16 व्या केरळ विधानसभेच्या 25 वे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 11) राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांची राज्यसभेच्या 'याचिका समिती'चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 12) उत्तराखंड आणि गुजरातच्या पाठोपाठ आसाम सरकारने विधानसभेत 'समान नागरी संहिता' (UCC) विधेयक, 2026 मांडले असून, असे करणारे आसाम हे देशातील तिसरे राज्य ठरले आहे. 13) भारत निवडणूक आयोगाने वरिष्ठ IAS अधिकारी नीलम मीना यांची पश्चिम बंगालच्या नवीन मुख्य निर्वाचन अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. (त्या पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य निर्वाचन अधिकारी ठरल्या आहेत.] 14) तमिळनाडूचे भारतीय धावपटू विशाल टी. के. यांनी रांची येथील राष्ट्रीय सीनियर फेडरेशन अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत 44.98 सेकंद इतकी वेळ नोंदवून नवा राष्ट्रीय विक्रम रचला. [ते 45 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 400 मीटर शर्यत पूर्ण करणारे पहिले भारतीय ठरले आहेत.]

काँग्रेस च्यापाहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणते 2 मुस्लिम प्रतिनिधी हजर होते?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous voting

खालीलपैकी कुणाच्या मृत्यूनंतर "मराठी सत्तेतील शहाणपण लयाला गेले "असे बोलले गेले.
Anonymous voting

✍🌎योग्य विधान/विधाने ओळखा. अ) टिपूच्या मृत्युनंतर म्हैसूर मूळ हिंदू शासक वाडियार घराण्याला परत दिला. ब) पुढे लॉर्ड डलहौसीने गैरप्रशासनाच्या कारणाने ताब्यात घेतले. क) मात्र 1881 मध्ये लॉर्ड रिपनने पुन्हा म्हैसूर राज्य त्याच्या राजाच्या सुपूर्द केले.
Anonymous voting

म गांधीजीनी सविनय कायदेभंगाचा पहिला प्रयोग कुठे केला?
Anonymous voting

+1
✅ CSE Prelims 2026 - Provisional Answer Key

Repost from IAS PCS Pathshala
+1
✅ CSE Prelims 2026 - Provisional Answer Key

जाहिरात क्रमांक १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ च्या अनुषंगाने उमेदवारांसाठीच्या ठळक सूचन
जाहिरात क्रमांक १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ च्या अनुषंगाने उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोग़ाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

वेव्हेल योजना कधी स्थापन झाली ?
Anonymous voting

.............याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला
Anonymous voting

इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?
Anonymous voting

इ.स. 1889 मध्ये "इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया" या संस्थेची स्थापना कोणी केली होती?
Anonymous voting

फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
Anonymous voting

महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते ?
Anonymous voting

सहायक मोटार वाहक निरीक्षक (AMVI) 2026 461 जागांचे संवर्गनिहाय विभाजन..
सहायक मोटार वाहक निरीक्षक (AMVI) 2026 461 जागांचे संवर्गनिहाय विभाजन..

मंत्रीमंडळ निर्णय
मंत्रीमंडळ निर्णय

🔰समाज सुधारक राजाराम मोहन रॉय यांनी भारतातील शिक्षणाकरिता.... यांना पाठिंबा दिला.
Anonymous voting

🔰राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर... हे ब्रह्मोसमाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत.
Anonymous voting