Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 231 名订阅者,在 教育 类别中位列第 8 129,并在 印度 地区排名第 17 419 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 231 名订阅者。
根据 10 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -432,过去 24 小时变化为 -24,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 7.18%。内容发布后 24 小时内通常能获得 3.83% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 739 次浏览,首日通常累积 928 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 11 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 231
订阅者
-2424 小时
-1187 天
-43230 天
帖子存档
✍🌎सवाई जयसिंग दुसरा हा विज्ञानपुरूष म्हणून ओळखला जातो. त्याने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वेधशाळा बांधल्या ?
अ) उजैन
ब) दिल्ली क) पटना ड) वाराणसी इ) अयोध्या ई) मथुरा फ) जयपूर
जनजागृती साठी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1878 साली कोणते वृत्तपत्र सुरु केले?
🔰लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या ? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
🔰हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्तानावर जगावयाचे आहे, असे वक्तव्य कोणाचे ?
ब्रिटिशांनी "रावबहादूर" पदवी कोणाला दिली नव्हती?
1858 मध्ये हाऊस ऑफ कॉमन्समध्ये-----------ने पुढील वक्तव्य केले, " मी ठामपणे सांगतो की 1765 ते 1784 ह्या काळातील इस्ट इंडिया कंपनीच्या सरकारपेक्षा अधिक भ्रष्ट, खोटारडे व वाईट सरकार जगातील कोणत्याही सभ्य देशात नव्हते."
Q.) टागोरांनी 1917 साली...नावाचे पुस्तक लिहिले..??
रयतवारी पद्धत एकूण किती टक्के क्षेत्रात लागू होती❔
खालीलपैकी कोणते ब्राह्मो समाजाचे वैशिष्ट्य नाही?
न्या. चंदावरकर यांच्या मते………हे पश्चिम भारतातील आद्यऋषी होते.
" आमच्या शापाने………मेला " असे उद्गार सनातनी ब्राह्मणांनी काढले होते.
शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? (गट-ब पूर्व 2019)
🎯 महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात कोणता दबावगट अधिक प्रभावशाली झाल्याचे दिसत नाही❓
.............याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला
इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?
१९५१ स्थालीलपैकी कोठून भूदान चळवळीस सुरुवात झाली?
महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी ची स्थापना कोठे केली?
