Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 406 名订阅者,在 教育 类别中位列第 8 062,并在 印度 地区排名第 17 334 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 406 名订阅者。
根据 29 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -402,过去 24 小时变化为 -17,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.64%。内容发布后 24 小时内通常能获得 3.92% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 623 次浏览,首日通常累积 958 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 30 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 406
订阅者
-1724 小时
-1357 天
-40230 天
帖子存档
◾इ. स. १७६० मध्ये वांदिवॉशच्या लढाईत इंग्रजांनी काऊंट लाली या सेनापतीच्या आधिपत्याखालील फ्रेंच सैन्याचा निर्णायक पराभव केला. या वेळी इंग्रजांचा सेनापती होता ....
🔰भारतातील पहिला एक मेगावॅटचा 'ग्रीन हायड्रोजन प्लांट'
🔹स्थान: कांडला बंदर, गुजरात
🔸सुरुवात: दीनदयाळ बंदर प्राधिकरण (DPA) द्वारे
🔹उद्देश: 'मेक इन इंडिया' अंतर्गत ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि 'राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन'ला पाठिंबा देणे.
🔸भागीदारी: सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलवर आधारित; भारतीय सौर ऊर्जा निगम (SECI) आणि ग्रीन एनर्जी अँड हायड्रोजन प्रा. लि. (GEHPL) यांच्या सहकार्याने.
🔹ऊर्जा स्त्रोत: सौर ऊर्जेचा वापर करून हायड्रोजनची निर्मिती केली जाते.
🔸महत्व:
▪️हा प्रकल्प देशाची ऊर्जा सुरक्षितता वाढवेल.
▪️प्रदूषण कमी करून स्वच्छ ऊर्जेला चालना देईल.
▪️हे बंदर 'कार्बन न्यूट्रल' बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
🔰शिक्षण मंत्रालयाने 2017 मध्ये SWAYAM पोर्टल सुरू केले होते, जे भारताचे स्वतःचे MOOCs प्लॅटफॉर्म आहे.
🔹सुरुवात: 2017 मध्ये भारत सरकारने सुरू केलेले MOOCs प्लॅटफॉर्म.
🔸उद्दिष्ट: सर्वांना दर्जेदार शिक्षण मोफत उपलब्ध करून देणे.
🔹अभ्यासक्रम: नववी ते पदव्युत्तर पदवीपर्यंतचे विविध अभ्यासक्रम.
🔸शिक्षण पद्धत: व्हिडिओ, वाचन साहित्य आणि चाचण्या यांचा वापर.
🔹प्रमाणपत्र: परीक्षेसाठी नाममात्र शुल्क घेऊन प्रमाणपत्र दिले जाते.
🔸वैशिष्ट्य: IITs आणि IIMs सारख्या नामांकित संस्थांचे अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहेत.
Q. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ?
बर्माचा शेवटचा राजा थिबाव महाराष्ट्रात कोठे राहिला?
🎯 किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते❓
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरूवात कधी केली ?
ब्रिटिश सत्ताविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतीकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली ?
◾इ. स. १७६४ ची बक्सारची लढाई जिंकून इंग्रजांनीभारतातील आपल्या सत्तेचा पाया बळकट केला. ही लढाई त्यांनी कोणाविरुद्ध जिंकली ?
◾इ. स. १७६० मध्ये वांदिवॉशच्या लढाईत इंग्रजांनी काऊंट लाली या सेनापतीच्या आधिपत्याखालील फ्रेंच सैन्याचा निर्णायक पराभव केला. या वेळी इंग्रजांचा सेनापती होता ....
पुढील कोणत्या सामाजिक-धार्मिक चळवळी मुंबईत स्थापन झाल्या नाहीत ?
सन १९०५ ‘न्यू इंडिया व कॉमनवरील’ या वृत्तपत्रातून ब्रिटीश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरु केली?
'मानवजातीसाठी एक धर्म, एक जात एक ईश्वर' ही घोषणा कोणी दिली ?
🔰भारतीय रेल्वेने देशातील सर्वात लांब एलिव्हेटेड ग्रेड सेपरेटर ब्रिज मध्य प्रदेशातील कटनी येथे सुरू केला आहे.
🔹ठिकाण: कटनी, मध्य प्रदेश.
🔸लांबी: 33.2 किलोमीटर.
🔹उद्देश: कटनी जंक्शनवरील रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत आणि वेगवान करणे.
🔸महत्त्व: हा पूल आशियातील सर्वात मोठा एलिव्हेटेड ग्रेड सेपरेटर मानला जात आहे.
🔹खर्च: अंदाजे 1,248 कोटी रुपये.
🔸वैशिष्ट्ये: एकूण 676 खांबांवर बांधलेला.
🔹फायदा: यामुळे मालगाड्यांच्या वाहतुकीतील अडथळे दूर होऊन गाड्या वेळेवर पोहोचण्यास मदत होईल.
🔰मुंबईत भारतातील पहिल्या ESG (पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन) प्रयोगशाळेचे (Lab) उद्घाटन केले.
🔹उद्घाटक: महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
🔸उद्घाटन स्थळ: मुंबई.
🔹उद्दिष्ट: विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना ESG तत्त्वे शिकवणे.
🔸लक्ष्य: हवामान बदल, AI, आणि क्वांटम कम्प्युटिंगच्या माध्यमातून शाश्वत विकासाला चालना देणे.
🔹महत्त्व: ही प्रयोगशाळा देशात ESG संबंधित जागरूकता वाढवेल आणि कंपन्यांना अधिक जबाबदार बनवण्यासाठी प्रोत्साहन देईल.
🔰भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते ?
🎯 भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण ------------- ने स्वीकारले.
🔰 एल्फिन्स्टनने कॉर्नवॉलीस व मन्रो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली ?
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024
सर्व अंतिम उत्तरतालिका एकत्रित दिल्या आहेत.
Marathi-English & GS 1 to 4
ब्रिटिश सत्ताविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतीकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली ?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
