Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 280 名订阅者,在 教育 类别中位列第 8 111,并在 印度 地区排名第 17 385 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 280 名订阅者。
根据 07 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -432,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 7.07%。内容发布后 24 小时内通常能获得 3.90% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 717 次浏览,首日通常累积 947 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 08 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 280
订阅者
-1924 小时
-1277 天
-43230 天
帖子存档
नाटो या संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली होती ?
कोणी 1904 साली पुण्यात श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज या संस्थेची स्थापना केली ?
भारतात फ्रेंचांची कोणत्या ठिकाणी होती ? (अ) कारीकल (ब) माहे (क) यानम (ड) चांद्रनगर
🔰९ मे रोजी होणाऱ्या विजय दिन परेडसाठी रशियाने पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले
🔹दुसऱ्या महायुद्धात जर्मनीवरील विजयाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त ९ मे रोजी होणाऱ्या समारंभात सहभागी होण्यासाठी रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले आहे.
🔸मॉस्कोने आमंत्रण पाठवले आहे आणि सध्या भेटीचे नियोजन केले जात आहे.
🔹रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री आंद्रे रुडेन्को यांनी रशियन वृत्तसंस्था टासद्वारे या निमंत्रणाची पुष्टी केली.
🔰दादी रतन मोहिनी, ब्रह्मा कुमारी लीडर, 100 व्या वर्षी निधन झाले
🔹शताब्दी वर्षांच्या आध्यात्मिक नेत्या आणि ब्रह्माकुमारींच्या दुसऱ्या प्रमुख दादी रतन मोहिनी यांचे ८ एप्रिल २०२५ रोजी अहमदाबाद येथे निधन झाले.
🔸त्या २०२१ पासून मुख्य प्रशासक होत्या आणि २००६ मध्ये ३१,००० किमीच्या तीर्थयात्रेसह त्यांच्या जागतिक आध्यात्मिक संपर्कासाठी प्रसिद्ध होत्या.
🔹राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय नेत्यांनी शोक व्यक्त केला.
भारत- पाकिस्तान फाळणीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर खालीलपैकी कोणत्या प्रांतातून निवडून आले होते.
Indian spectator हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले ?
"विभक्त कुटुंब पद्धती हीच उद्योग वृद्धी होण्यास उपयुक्त आहे"असे मत कोणी मांडले?
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अर्ज सादर करण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक
🔰आदिवासी विभाग 15 एप्रिल चे हॉलतिकीट उपलब्ध
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ?
खालीलपैकी कोणाचा ' स्त्री बालहत्या 'हा ग्रंथ प्रसिद्ध आहे ?
🎯 प्रार्थना समाजने.....,
अ.) पंढरपूर येथे 'अनाथबालकाश्रम' सुरू केले. ब.) मजुरांच्यासाठी मुंबईत रात्रशाळा सुरू केल्या.
🎯 समाज ओळखा ;
अ.) स्थापना 31 मार्च 1867 रोजी झाली. ब.) मुंबई या ठिकाणी झाली. क.) 'सुबोध पत्रिका' हे त्याचे मुखपत्र होते.
🔰 मुंबईतील गिरणी मालकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणत्या साली बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन ही संघटना स्थापन केली?
🔰इ.स. १८७१ पासून इंग्रजांनी प्रत्येक दहा वर्षाने जनगणना घेण्यास सुरू केली कारण त्यांना खालीलपैकी कोणती माहिती मिळणार होती?
अ) लोकांचा धर्म ब) लोकांची जात क) लोकांचा व्यवसाय ड) लोकांचे दारिद्र्य
🔰१८७३ मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती ?
🔰जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अरुण पल्ली यांची शिफारस
🔹जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती अरुण पल्ली यांची शिफारस केली आहे.
🔸सध्या पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहणारे न्यायमूर्ती पल्ली यांची कारकीर्द प्रतिष्ठित आहे, ज्यामध्ये अतिरिक्त महाधिवक्ता आणि वरिष्ठ वकील म्हणून भूमिकांचा समावेश आहे.
🔹ते हरियाणा राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष राहिले आहेत.
🔰विराट कोहली १३,००० टी-२० धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
🔹आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली टी-२० क्रिकेटमध्ये १३,००० धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.
🔸त्याने त्याच्या ३८६ व्या टी-२० डावात हा टप्पा गाठला आणि हा विक्रम करणारा दुसरा सर्वात जलद फलंदाज ठरला.
🔹ख्रिस गेलनंतर टी-२० मध्ये १३,००० धावा ओलांडणारा कोहली हा क्रिकेट इतिहासातील फक्त पाचवा फलंदाज आहे.
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - स्थापत्य अभियांत्रिकी सेवा संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
