Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 289 名订阅者,在 教育 类别中位列第 8 088,并在 印度 地区排名第 17 360 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 289 名订阅者。
根据 06 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -428,过去 24 小时变化为 -8,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 7.05%。内容发布后 24 小时内通常能获得 3.94% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 714 次浏览,首日通常累积 957 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 07 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 289
订阅者
-824 小时
-1307 天
-42830 天
帖子存档
१९७० मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार प्रथमच निर्यात निर्यात धोरण जाहीर करण्यात आले ?
गांधींनी असहकार चळवळ अवेळी बंद केल्याने तरुण नेत्यांनी कोणता पक्ष काढला?
🔰पंतप्रधान- मुद्रा योजना: या योजनेला १० वर्षे पूर्ण झाली आहेत.
🚀वैशिष्ट्ये:
🔸२०१५ मध्ये बिगर-कृषी सूक्ष्म/लघु उद्योगांसाठी सुरू करण्यात आले.
🔹सदस्य कर्ज देणाऱ्या संस्थांद्वारे तारणमुक्त कर्जे सुनिश्चित करते.
🔰वर्ग:
🔸शिशु: ५०,००० पर्यंत
🔹किशोर: ५०,००० ते ५ लिटर दरम्यान
🔸तरुण: ५ लाख ते १० लाखांपर्यंत
🔹तरुण प्लस: १० लिटर ते २० लिटर
🚀उद्योजकता क्रांती, महिला सक्षमीकरण (६८% लाभार्थी) आणि आर्थिक समावेशन (५०% अनुसूचित जाती/जमाती खातेदार) आणण्यात ते यशस्वी झाले आहे.
🔰केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरात अग्निसुरक्षा सप्ताह साजरा केला
🔸केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २१-२५ एप्रिल २०२५ दरम्यान अग्निसुरक्षा सप्ताह सुरू केला, ज्यामध्ये आरोग्य सुविधांमध्ये अग्नि आणि विद्युत सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले गेले.
🔹उच्च-जोखीम असलेल्या आरोग्य सेवा क्षेत्रांमध्ये आपत्कालीन स्थलांतर, रुग्णांची सुरक्षा आणि आग प्रतिबंधक या विषयावर एक वेबिनार आयोजित करण्यात आला होता.
🔸हा कार्यक्रम राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या MyGOV प्लॅटफॉर्मच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.
सार्वजनिक सभेच्या अध्यक्षांचा योग्य गट ओळखा
1) पंतप्रतिनिधी
2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
दांडी यात्रेदरम्यान गांधींना अटक झाल्यास खालीलपैकी कोणी नेतृत्व करावे असे ठरले होते?
◾सुरुवातीस इंग्रजांनी .... या ठिकाणी वखारी उघडल्या. पुढे तीच त्यांची राजकीय केंद्रे बनली.
◾क्रांतिकारकांनी १२ मे, १८५७ रोजी....... यांस दिल्लीचा म्हणून घोषित केले.
वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय.
अ) लाला लजपतराय - टिब्यून
ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची एक शाखा 1889 मध्ये कोठे स्थापन झाली
गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते ?
पुढील कोणत्या सामाजिक-धार्मिक चळवळी मुंबईत स्थापन झाल्या नाहीत ?
सन १९०५ ‘न्यू इंडिया व कॉमनवरील’ या वृत्तपत्रातून ब्रिटीश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरु केली?
'मानवजातीसाठी एक धर्म, एक जात एक ईश्वर' ही घोषणा कोणी दिली ?
जा. क्र.०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५- परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेत्यांला ओळखा.
✍🌎अ)भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन पिंगली वेंकय्या यांनी केले होते.
ब)26 नोव्हेंबर 1950 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली.
⭕️⚠️जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाची तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडणेबाबतचे (Opting Out) ची लिंक सुरु झाली आहे.🙏🙏
🖇लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
कालावधी - 18 एप्रिल-24 एप्रिल 2025
मोगल साम्राज्याच्या सर्वात प्रसिद्ध बादशहा कोण होते ❓
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
