ch
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

前往频道在 Telegram

📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览

频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 395 名订阅者,在 教育 类别中位列第 8 087,并在 印度 地区排名第 17 381

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 395 名订阅者。

根据 30 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -413,过去 24 小时变化为 -22,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 6.61%。内容发布后 24 小时内通常能获得 3.91% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 614 次浏览,首日通常累积 954 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5

📝 描述与内容策略

尚未提供频道描述。

凭借高频更新(最新数据采集于 01 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

24 395
订阅者
-2224 小时
-1307
-41330
帖子存档
कृष्णभक्तीचा महिमा सांगितलेले 'गीतगोविंद' हे काव्य कोणी लिहिले ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या मवाळ नेत्याने राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी असताना 'सरकार जनमताची पर्वा करत नसेल तर सरकारशी सहकार्य करण्याचे धोरण राष्ट्रीय सभेला सोडून द्यावे लागेल' अशी भूमिका मांडली होती?
Anonymous voting

🔰भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारु/दुभती गाय होती, असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते?
Anonymous voting

▪️1857 च्या उठावाबद्दल 'पाहिले स्वतंत्र युद्ध' असे उद‍्गार कोणी काढले❓
Anonymous voting

त्यांनी प्रशासनाचे भारतीयीकरण केले . त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला . त्यांनी आमर्स अक्ट रद्द केला . ते कोण होते ?
Anonymous voting

▪️इ.स.1857 च्या विद्रोहाचे मुख्य कारण काय होते❓
Anonymous voting

सती बंदीची चळवळ खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली होती ?
Anonymous voting

🔰 उमा कांजिलाल या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) च्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती ◾️नियुक्ती घोषणा
🔰 उमा कांजिलाल या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) च्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती ◾️नियुक्ती घोषणा- 25 जुलै 2025  ◾️विद्यापीठ स्थापने पासून पहिली महिला कुलगुरूची ◾️कांजिलाल या 2003 पासून ग्रंथालय आणि माहिती विज्ञानाच्या प्राध्यापक ◾️मार्च 2021 ते जुलै 2024 पर्यंत त्यांनी प्रो-कुलगुरू म्हणून काम केले आहे ◾️त्यांना मुक्त आणि दूरस्थ शिक्षण क्षेत्रात 36 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे 📷 IGNOU - Indira Gandhi National Open University ◾️स्थापना 1985 मध्ये ◾️इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अधिनियम,1985 कायद्याद्वारे ◾️IGNOU हे जगातील सर्वात मोठे ओपन युनिव्हर्सिटी पैकी एक आहे ◾️जे 40 पेक्षा अधिक देशांतील 30 लाख विद्यार्थ्यांना सेवा देते.

1757 च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले ? (राज्यसेवा पूर्व, 2021)
Anonymous voting

1757 नंतर बंगालचा नवीन नवाब म्हणून ब्रिटीशांनी कोणाची नियुक्ती केली ? (राज्य सेवा (मुख्य) जाने 2023)
Anonymous voting

1690 नंतर पुलीकत ऐवजी नगापट्टम...... यांचे कोरोमांडल वरील प्रमुख केंद्र बनले. राज्य सेवा (मुख्य) जाने 2023
Anonymous voting

पुढील विधाने भारतातील कोणत्या लढाई बद्दल आहेत? (a) या लढाईच्या सुरवातीला फ्रेंचांनी सेंट डेव्हिड किल्ला जिंकून घेतला. (b) या लढाईत फ्रेंचांना मद्रास जिंकता आले नाही. (c) हि लढाई फ्रेंच हरले. (d) या लढाईमुळे फ्रेंचांचा दक्षिण भारतातील प्रभाव संपुष्टात आला.
Anonymous voting

खालील विधाने विचारात घ्या. a) इ.स. 1608 मध्ये कॅप्टन विल्यम हॉकिन्स सुरतला आला. b) त्याने जहांगीरकडून सुरत येथे वखार उभारण्यासाठी परवानगी मिळविली.
Anonymous voting

a. पहिले वाक्य : प्लासीच्या लढाईनंतर, मीरजाफर हा बंगालचा नवाब बनला. b. दुसरे वाक्य : मीरजाफर आपला राज्य कारभार राजधानी मूर्शिदाबाद वरून पाहु लागला. वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहे/त ?
Anonymous voting

ईस्ट इंडीया कंपनीतर्फे कॅप्टन हॉकीन्स कोणाच्या काळात भारतात आले? (राज्यसेवा मुख्य, जाने 2024)
Anonymous voting

खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली?
Anonymous voting

१८७२ मध्ये एका पठाणांचे अंदमान बेटावर _____यांचा खून केला
Anonymous voting

1952 साली 'संयुक्त महाराष्ट्र' नावाचे साप्ताहिक कोणी सुरू केले?
Anonymous voting

पापमोचनी एकादशी दिवशी "प्रार्थना समाजाची" स्थापना केली, स्थापनेवेळी कोण उपस्थित नव्हते?
Anonymous voting

◾इ. स. १७६४ ची बक्सारची लढाई जिंकून इंग्रजांनीभारतातील आपल्या सत्तेचा पाया बळकट केला. ही लढाई त्यांनी कोणाविरुद्ध जिंकली ?
Anonymous voting