ch
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

前往频道在 Telegram

📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览

频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 568 名订阅者,在 教育 类别中位列第 8 059,并在 印度 地区排名第 17 536

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 568 名订阅者。

根据 21 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -368,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 6.36%。内容发布后 24 小时内通常能获得 3.02% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 564 次浏览,首日通常累积 741 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4

📝 描述与内容策略

尚未提供频道描述。

凭借高频更新(最新数据采集于 22 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

24 568
订阅者
-524 小时
-487
-36830
帖子存档
Q. Q. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा 'आत्मा आणि हृदय ' म्हणतात?
Anonymous voting

🔰पालेगारांचा उठाव या भागात झाला.
Anonymous voting

🔰डलहौसीचे साम्राज्यावादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही १८५७ च्या उठावाची .... कारणे
Anonymous voting

Q. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची 1852 मध्ये ब्रिटिश सरकारने नव्याने तयार केलेल्या उपजिल्हाधिकारी व दंडाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती______ झाली.
Anonymous voting

असहकार चळवळीत दोषी म्हणून गांधींना कोणत्या कलमाने राजद्रोहाच्या आरोपात सहा वर्षे शिक्षा दिली?
Anonymous voting

Repost from N/a
🔸MPSC संयुक्त गट ब व क 🔸
🔘 PYQ Series
🔰 History 🗓 2011 to Present ☑️ 1857 चा उठाव - नेतृत्व 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/r675WT8jKLM

Q. खालील पैकी कोणत्या संघर्ष मध्ये गांधींनी 'जान किंवा जमीन' असा ठराव स्वतः मंजूर करून घेतला?
Anonymous voting

सार्वजनिक सभेच्या अध्यक्षांचा योग्य गट ओळखा 1) पंतप्रतिनिधी 2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
Anonymous voting

महर्षी कर्वे ना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली ❓
Anonymous voting

1896 च्या दुष्काळादरम्यान कोठून अन्नधान्य मागवले होते?
Anonymous voting

1897 साली ब्युबोनिक नावाच्या विषाणूमुळे बॉंबे प्रांतात कोणता रोग आला होता?
Anonymous voting

🔰दिल्ली येथे 'भारतजेन' (BharatGen) या भारतातील पहिल्या सरकारी AI उपक्रमाचे उद्घाटन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ
🔰दिल्ली येथे 'भारतजेन' (BharatGen) या भारतातील पहिल्या सरकारी AI उपक्रमाचे उद्घाटन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. 📍 उद्घाटन स्थळ — दिल्ली 🗓️ उद्घाटन — केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री Jitendra Singh यांच्या हस्ते 🤖 भारतातील पहिला सरकारी AI (Artificial Intelligence) उपक्रम 🇮🇳 उद्दिष्ट — भारतात स्वदेशी AI तंत्रज्ञान विकसित करणे व संशोधनाला चालना देणे 🎓 उपयोग — शिक्षण, संशोधन, उद्योग व सरकारी सेवांमध्ये AI वापर वाढवणे 🚀 लक्ष्य — भारताला AI क्षेत्रात जागतिक स्तरावर मजबूत बनवणे

पंचशील करार .................. वर आधारित होता?
Anonymous voting

ब्रह्मदेश भारतापासून पहिल्यांदा कोणत्या वर्षी वेगळा झाला होता ?
Anonymous voting

" प्रत्येक भारतीय भ्रष्टाचारी आहे " असे कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने म्हटले
Anonymous voting

📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
Anonymous voting

शाहिस्तेखान हा नात्याने औरंजेबाचा कोण होता.
Anonymous voting

🔰पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ?
Anonymous voting

🔰इंग्रज सरकार आणि भारतातील राजेशाही प्रातांमध्ये वित्तीय संबंध कसे असावेत याबाबत शिफारसी करण्यासाठी...... यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती नेमली होती.
Anonymous voting

◾'वंदे मातरम्' हे वर्तमानपत्र अरविंद घोष हे चालवीत असत, तर त्यांचे बंधू बारिंद्र घोष .... हे वर्तमानपत्र चालवीत.
Anonymous voting

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar - Telegram 频道 @prep_plus 的统计与分析