ch
Feedback
Maths & Reasoning By Sumit Kakade Sir

Maths & Reasoning By Sumit Kakade Sir

前往频道在 Telegram

Mpsc group for MathS & ReasoninG #The Gurukshetra# Aurangabad. Learn New IdeaS and New shortcuts... Always with students and for students....

显示更多

📈 Telegram 频道 Maths & Reasoning By Sumit Kakade Sir 的分析概览

频道 Maths & Reasoning By Sumit Kakade Sir (@competitive_maths_reasoning) 是活跃参与者。目前社区聚集了 42 065 名订阅者,在 教育 类别中位列第 4 314,并在 印度 地区排名第 9 163

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 42 065 名订阅者。

根据 05 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -196,过去 24 小时变化为 -2,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 16.25%。内容发布后 24 小时内通常能获得 4.27% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 6 840 次浏览,首日通常累积 1 797 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 6
  • 主题关注点: 内容集中在 reasoning, lecture, wha, तुमच्या, सगळ्यांनी 等核心主题上。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
Mpsc group for MathS & ReasoninG #The Gurukshetra# Aurangabad. Learn New IdeaS and New shortcuts... Always with students and for students....

凭借高频更新(最新数据采集于 06 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

42 065
订阅者
-224 小时
-407
-19630
帖子存档
MAHA_MARATHON.pdf5.01 MB

👆 आजच्या लेक्चर ची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. 👆 या लेक्चर मध्ये येणारा शिक्षक भरतीचा (TAIT)पेपर नेमका कसा असेल याची अचूक कल्पना तुम्हा सगळ्यांना मिळेल...

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🩸🅰️🩸🅰️ 🩸🅰️🩸🅰️🩸🩸🩸🩸 📹Live @ 8pm today https://www.youtube.com/live/7pwj7sjis90?si=yJIj63NeKza1EtS8

Repost from Pathan sir
▶️ खेलो इंडिया युथ गेम्स – 2025 ➡️आयोजन – बिहार आणि नवी दिल्ली ➡️आयोजक – भारत सरकार ➡️खेळाडूंचा सहभाग – 5000+ ➡️सुरुवात – 4 मे 2025 ➡️शेवट – 15 मे 2025 ➡️आवृत्ती – 7 वी ☑️ खेलो इंडिया युथ गेम्स 2025 बिहार राज्यातील पटना, राजगीर, गया, भागलपुर, आणि बेगूसराय या शहरांमध्ये आयोजित केली होती. ☑️ तसेच नवी दिल्लीमध्ये नेमबाजी, जिम्नॅस्टिक, आणि ट्रॅक सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ☑️ खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये सर्वाधिक पदके हे महाराष्ट्र राज्याने मिळवली आहे. ☑️ महाराष्ट्र राज्याने 58 सुवर्णपदक, 47 रौप्य पदक, 53 कास्यपदक असे एकूण 158 पदके मिळवली आहे. ☑️ तर दुसऱ्या क्रमांकावर हरियाणा राज्याने 117 पदके मिळवलेली आहे ☑️ तसेच तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान राज्याने एकूण 60 पदके मिळवलेली आहे. Join. https://t.me/CA_By_Pathansir

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ➡️➡️TAIT 2025 ➡️➡️Minimum 5 Marks Confirm 📹YouTube Live @ 10 pm Today📹 ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️ https://www.youtube.com/live/GfoPXlMGVh8?si=FqMSRdEDZmpiKsbG

TAIT 5 Marks Confirm

Pair Formation.pdf1.34 MB

Repost from Pathan sir
🔰72 वी मिस वर्ल्ड स्पर्धेला सुरुवात :- 🔹यजमान शहर: हैदराबाद, तेलंगणा, भारत 🔸अंतिम सोहळा : 31 मे 2025, HITEX प्रदर्शन केंद्
🔰72 वी मिस वर्ल्ड स्पर्धेला सुरुवात :- 🔹यजमान शहर: हैदराबाद, तेलंगणा, भारत 🔸अंतिम सोहळा : 31 मे 2025, HITEX प्रदर्शन केंद्र 🔹उद्घाटन समारंभ: 10 मे 2025, गाचीबावली इनडोअर स्टेडियम, हैदराबाद 🔸सहभागी: 109 स्पर्धक 🔹भारताचे प्रतिनिधित्व: नंदिनी गुप्ता ❤️✅ 🚀या स्पर्धेमुळे भारत असा पहिला देश ठरला आहे, ज्याने युनायटेड किंगडम (UK) नंतर दोन वर्षे लागोपाठ मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन केले आहे. 🚀 71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा मुंबईमध्ये झाली होती. 🔰भारतामध्ये आतापर्यंत 6 महिलांनी मिस वर्ल्डचा किताब जिंकला 👇👇 १)रीटा फारिया - 1966 २) ऐश्वर्या राय बच्चन - 1994 ३) डायना हेडन - 1997 ४) युक्ता मुखी - 1999 ५) प्रियंका चोप्रा - 2000 ६) मानुषी छिल्लर - 2017 Join.https://t.me/CA_By_Pathansir

Staff Selection commission 2025-26 Final Calendar

Alphabetical Series Complete pdf.pdf2.80 MB

Dice pdf_1.pdf2.70 MB

Alphabetical Series Complete pdf.pdf2.19 MB

Pdf for todays Live Lecture