ch
Feedback
Maths & Reasoning By Sumit Kakade Sir

Maths & Reasoning By Sumit Kakade Sir

前往频道在 Telegram

Mpsc group for MathS & ReasoninG #The Gurukshetra# Aurangabad. Learn New IdeaS and New shortcuts... Always with students and for students....

显示更多

📈 Telegram 频道 Maths & Reasoning By Sumit Kakade Sir 的分析概览

频道 Maths & Reasoning By Sumit Kakade Sir (@competitive_maths_reasoning) 是活跃参与者。目前社区聚集了 42 054 名订阅者,在 教育 类别中位列第 4 326,并在 印度 地区排名第 9 180

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 42 054 名订阅者。

根据 07 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -190,过去 24 小时变化为 -8,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 18.22%。内容发布后 24 小时内通常能获得 4.22% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 7 664 次浏览,首日通常累积 1 776 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5
  • 主题关注点: 内容集中在 reasoning, lecture, wha, तुमच्या, सगळ्यांनी 等核心主题上。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
Mpsc group for MathS & ReasoninG #The Gurukshetra# Aurangabad. Learn New IdeaS and New shortcuts... Always with students and for students....

凭借高频更新(最新数据采集于 08 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

42 054
订阅者
-824 小时
-547
-19030
帖子存档
📹YouTube Live Today @ 9 pm🔵

🇪🇦 सूचना ⏯️ सूचना ⏯️ सूचना ⏯️ सूचना 🇪🇦 दिनांक 16/11/2024 पासून दररोज पुढील 9 दिवस स्पेशल मुंबई पोलिस व अंगणवाडी पर्यवेक्ष
🇪🇦 सूचना ⏯️  सूचना ⏯️ सूचना ⏯️ सूचना 🇪🇦 दिनांक 16/11/2024 पासून दररोज पुढील 9 दिवस स्पेशल मुंबई पोलिस व अंगणवाडी पर्यवेक्षिका यासाठी BALASAHEB SHINDE SIR या YouTube चॅनल वरती फ्री मध्ये महा सेमिनार आयोजित करण्यात येत आहेत. आजच्या लेक्चर ची लिंक.👇👇👇👇 https://www.youtube.com/live/RLPAY01Xp9I?si=T36FC7kVb7037CLQ      मार्गदर्शक                     दिनांक.                  👉बाळासाहेब शिंदे सर➡️16/11/2024 👉अमोल अंतरकर सर➡️17/11/202 👉सुमित काकडे सर.➡️18/11/2024 👉शरद जाधव सर.  ➡️19/11/2024 👉प्रशांत कदम सर.   ➡️20/11/2024 👉विठ्ठल पुंगळे सर.   ➡️21/11/2024 👉अनिल कोलते सर.➡️22/11/2024 👉सचिन ढवळे सर. ➡️23/11/2024 👉किरण अंभुरे सर ➡️24/11/2024 📣 YouTube चॅनल link. https://www.youtube.com/live/XslIH_H2h2g?si=X8dZoEEuD0DHEd3_ 📣Watts app ग्रुप link       👉मुंबई पोलिस भरती 2024_25   https://chat.whatsapp.com/ChGMe91x7PO6JwWNL7rgri    👉 अंगणवाडी पर्यवेक्षिका https://chat.whatsapp.com/BvOQIJIda6L9zPQUH3n1rM 📲  अमोल सर.  9975755499         वैभव सर.    9011025700

🔈Be Ready Students.... 19/11/2024 Syllabus Introduction......✅ 📹Time : 9 PM
🔈Be Ready Students.... 19/11/2024 Syllabus Introduction......✅ 📹Time : 9 PM

Join "The Gurukshetra" and get access to study material, live classes, mock tests, guidance and more. Download Now: http://uw
Join "The Gurukshetra" and get access to study material, live classes, mock tests, guidance and more. Download Now: http://uwiior.on-app.in/app/home/app/home?orgCode=uwiior

Repost from Pathan sir
💘 सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड 💘 ◾️50 वे सरन्यायाधीश ◾️भारताचे सरन्यायाधीश :- 9 नोव्हेंबर 2022 ते 8 नोव्हेंबर 2024 ◾️2000 ते 2013 पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केले आ ◾️2013 ते 2016 अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले ◾️ते राष्ट्रीय विधी सेवांचे पदसिद्ध संरक्षक-इन-चीफ आहेत ◾️शिक्षण दिल्ली विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठात झाले आहे ◾️त्यांनी सुलिव्हन आणि क्रॉमवेल आणि मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून सराव केला 💘 ते भाग असलेल्या काही खडपीठाचे निर्णय ⭐️निवडणूक बाँड योजनेचा निकाल, ⭐️रामजन्मभूमी निकाल  ⭐️गोपनीयतेचा निकाल  ⭐️समलैंगिकतेचे गुन्हेगारीकरण  ⭐️सबरीमाला प्रकरण  ⭐️समलिंगी विवाह प्रकरण ⭐️जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणे  ◾️वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे भारताचे सर्वाधिक काळ सेवा करणारे मुख्य न्यायाधीश आहेत ◾️आणि त्यांची आई प्रभा या शास्त्रीय संगीतकार ◾️भारताच्या राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ दिली होती 💬 भारताचे सरन्यायाधीश : महत्त्वाची माहिती ● पाहिले सरन्यायाधीश : हरीलाला कानिया( 1950) ⭐️ 48 वे सरन्यायाधीश - एन व्ही रमन्ना ⭐️ 49 वे सरन्यायाधीश - न्या.ललित ⭐️ 50 वे सरन्यायाधीश -डी वाय चंद्रचूड ⭐️ 51 वे सरन्यायाधीश - न्यायमूर्ती खन्ना ----------------------------------------- 💬 महाराष्ट्रातील सरन्यायाधीश 1】न्या. प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर (1954) 2】न्या. मोहम्मद हिदायतुला (1968) 3】न्या.वाय व्ही चंद्रचूड (1978) 4】न्या.शरद बोबडे (2019) 5】न्या.उदय ललित (2022) 6】न्या.डी वाय चंद्रचूड (2022- आतापर्यंत) ----------------------------------------- ✔️सुप्रीम कोर्ट ची पहिली महिला न्यायाधीश - फातिमा बिवी (1959) ❌फातिमा बिवी या न्यायाधीश होत्या - सरन्यायाधीश नाही ❌आतापर्यंत एकही महिला सरन्यायाधीश बनल्या नाहीत ✅ सर्वात जास्त काळ सरन्यायाधीश रहाणारे - वाय. व्ही. चंद्रचूड ( 7 वर्षे 139 दिवस) ✅ सर्वात कमी काळ सरन्यायाधीश - कमल नारायण सिंग (17 दिवस) Join. https://t.me/CA_By_Pathansir

Repost from Pathan sir
इफ्फी च्या आंतरराष्ट्रीय ज्यूरीच्या अध्यक्षपदी गोवारीकर
इफ्फी च्या आंतरराष्ट्रीय ज्यूरीच्या अध्यक्षपदी गोवारीकर

Repost from Pathan sir
8 वी इंडिया वॉटर इम्पॅक्ट समिट (IWIS)✅ 🔘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्ली येथे 8 व्या इंडिया वॉटर इम्पॅक्ट समिट (IWIS) चे अधिकृतपणे उद्घाटन केले. 🔘नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा (NMCG) आणि सेंटर फॉर गंगा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट अँड स्टडीज (cGanga) द्वारे आयोजित ही तीन दिवसीय शिखर परिषद 22 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणार आहे. Join :https://t.me/CA_By_Pathansir

📹YouTube Live Today @ 6 pm🔵

Repost from Pathan sir
♦️ ब्रिटिश लेखिका सामंथा हार्वे यांना 2024 चा बुकर पुरस्कार. 👉 2019 नंतर जिंकणारी त्या पहिल्या महिला ब्रिटीश लेखिका आहे. 👉
♦️ ब्रिटिश लेखिका सामंथा हार्वे यांना 2024 चा बुकर पुरस्कार. 👉 2019 नंतर जिंकणारी त्या पहिल्या महिला ब्रिटीश लेखिका आहे. 👉 सामंथा हार्वे यांनी त्यांच्या 'ऑर्बिटल' या कादंबरीसाठी प्रतिष्ठित 2024 चे बुकर पारितोषिक जिंकले आहे. 👉 जी संपूर्णपणे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आधारित एक मनमोहक कथा आहे. Join.https://t.me/CA_By_Pathansir

Repost from Pathan sir
📌#BMC_GS 👉"मुंबई सिटी बुक" 👉  स्वतः BMC ने प्रकाशित केलेले 👉 नक्की वाचा व महत्वाचे मुद्दे टिपून ठेवा. Join.https://t.me/CA_By_Pathansir

+4
ROW & RANKING_5_HIGH_2_22446137_2023_08_28_09_15.pdf

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचे लेक्चर येणाऱ्या TAIT परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहे.आजच्या लेक्चर मध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीसाठी IBPS Pattern नुसार येणारे सर्व प्रकरण आणि परीक्षेसाठीचा Study Plan Discuss करणार आहोत.सर्वांनी आवर्जून लेक्चर Attend करा. https://www.youtube.com/live/2fE4nwNtv40?si=TTRMCukaMyAEQNrI

+1
GEOMETRY_Mensuration3D_PDF1.pdf2.40 MB

Dont worry

Urlele 10 Q aapn udya punha live gheuyat

Dear students internet connection cha problem zalyamule aajcha session mdhe aaple first 19 Q zalet