ch
Feedback
🚨 Khaki Rang👮

🚨 Khaki Rang👮

前往频道在 Telegram

🚨 महाराष्ट्र पोलीस 🎯 🎯चालू घडामोडी 🚨Gk & Gs 🚔 होणार तर पोलीसच #खाकी रंग

显示更多
3 008
订阅者
无数据24 小时
无数据7 天
-2530 天

数据加载中...

标签云
无数据
有任何问题?请刷新页面或联系我们的客服
进出提及
---
---
---
---
---
---
吸引订阅者
八月 '24
八月 '24
+8
在0个频道中
七月 '24
+15
在0个频道中
Get PRO
六月 '24
+16
在0个频道中
Get PRO
五月 '24
+30
在0个频道中
Get PRO
四月 '24
+27
在0个频道中
Get PRO
三月 '24
+202
在0个频道中
Get PRO
二月 '24
+197
在0个频道中
Get PRO
一月 '24
+224
在0个频道中
Get PRO
十二月 '23
+176
在0个频道中
Get PRO
十一月 '23
+42
在0个频道中
Get PRO
十月 '23
+243
在0个频道中
Get PRO
九月 '23
+268
在0个频道中
Get PRO
八月 '23
+147
在0个频道中
Get PRO
七月 '23
+247
在0个频道中
Get PRO
六月 '23
+46
在0个频道中
Get PRO
五月 '23
+58
在0个频道中
Get PRO
四月 '23
+75
在0个频道中
Get PRO
三月 '23
+222
在0个频道中
Get PRO
二月 '23
+124
在0个频道中
Get PRO
一月 '23
+43
在0个频道中
Get PRO
十二月 '22
+159
在0个频道中
Get PRO
十一月 '22
+107
在0个频道中
Get PRO
十月 '22
+1 420
在0个频道中
日期
订阅者增长
提及
频道
20 八月0
19 八月0
18 八月0
17 八月+1
16 八月0
15 八月0
14 八月+1
13 八月0
12 八月+1
11 八月+1
10 八月0
09 八月0
08 八月0
07 八月0
06 八月0
05 八月+1
04 八月0
03 八月+1
02 八月+2
01 八月0
频道帖子
देशातील पहिली ऍडव्होकेट अकादमी रायगडमध्ये....
देशातील पहिली ऍडव्होकेट अकादमी रायगडमध्ये....

2
❇️ मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे ग्रंथाचे नाव            लेखकांची नावे 1)  हिंदुत्व –           विनायक दामोदर सावरकर 2) बुदध द ग्रेट –       एम ए सलमीन 3) समीधा –           डाँ बी व्ही आठवले 4) मृत्यूंजय –          शिवाजी सावंत 5) छावा –            शिवाजी सावंत 6) श्यामची आई –      साने गुरूजी 7) श्रीमान योगी –     रणजित देसाई 8) स्वामी –        रणजित देसाई 9) पानिपत –      विश्वास पाटील 10) युगंधर –     शिवाजी सावंत 11) ययाती –     वि.स.खांडेकर 12) कोसला –    भालचंद्र नेमाडे 13) बटाटयाची चाळ-    पु ल देशपांडे 14) नटसम्राट –     वि.वा शिरवाडकर 15) शाळा –       मिलिंद बोकील 16) एक होता कार्व्हर –   विना गव्हाणकर 17) बलुत –     दया पवार 18) व्यक्ती आणि वल्ली –    पु.ल देशपांडे 19) राधेय –      रणजित देसाई 20) दुनियादारी -सुहास शिरवळकर 21) आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव 22) माणदेशी माणसे – व्यंकटेश माडगुळकर 23) पार्टनर – व.पु काळे 24) बनगरवाडी -व्यंकटेश माडगुळकर 25) राऊ – ना.सं ईनामदार 26) असा मी असामी – पु.ल देशपांडे 27) पावनखिंड – रणजित देसाई 28) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग .कानिटकर 29) गोलपिठा – नामदेव ठसाळ 30) रणांगन -विश्राम बेडेकर 31) काजळमाया -जी ए कुलकुर्णी 32) राजा शिवछत्रपती -बाबासाहेब पुरंदरे 33) झेंडुची फुले – प्रल्हाद केशव अत्रे 34) स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक 35) जेव्हा मी जात चोरली होती – बाबुराव बागुल 36) झूंज – ना.सं ईनामदार 37) झोंबी – आनंद यादव 38) उपरा – लक्ष्मण माने 39) ज्ञानेश्वरी – ज्ञानेश्वर कुलकर्णी 40) चेटकीण – नारायण धारप 41) कर्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे 42) वाळुचा किल्ला -व्यंकटेश माडगुळकर 43) मंतरलेले दिवस – गजानन दिगंबर माडगुळकर 44) विनोद गाथा – पी.के अत्रे 45) सत्तांतर – व्यंकटेश माडगुळकर 46) उचल्या – लक्षमण गायकवाड 47) हास्यतुषार -पी.के अत्रे 48) भुमी -आशा बागे 49) मारवा – आशा बागे 50) पैस – दुर्गा भागवत 51) त्रतुचक्र – दुर्गा भागवत 52) प्रेषित – जयंत नारळीकर 53) अजगर – सी.टी खानोलकर 54) त्यांची गोष्ट -स्वाती दत्ताराज राव 55) 1857 चे स्वातंत्र्यसमर – विनायक दामोदर सावरकर 56) सात सक्के त्रेचाळीस – किरण नगरकर 57) महानायक – विश्वास पाटील 58) पण लक्षात कोण घेतो – हरिभाऊ नारायण आपटे 59) गुलामगिरी -महात्मा फुले 60) अक्करमाशी -शरणकुमार लिंबाळे 61) पाचोळा – रा.रं बोराडे 62) शेतकर्यांचा आसुड – महात्मा फुले 63) माझा प्रवास – विष्णुभट गोडसे 64) भुताचा जन्म – द.मा मिरासदार 65) मन मै हे विश्वास – विश्वास पाटील 66) सखाराम बाईंडर – विजय तेंडुलकर 67) शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे 68) अमृतवेल – वि.स.खांडेकर 69) आई समजुन घेताना – उत्तम कांबळे 70) धग – उद्दव शेळके 71) तराळ अंतराळ – शंकरराव खरात 72) हिंदु – भालचंद्र नेमाडे 73) फकिरा -अन्नाभाऊ साठे 74) यश तुमच्या हातात आहे – शिव खैरा 75) अग्नीपंख – अब्दुल कलाम 76) मुसाफिर – अच्युत गोडबोले 77) पांगिरा -विश्वास पाटील 78) झाडाझडती – विश्वास पाटील 79) अपुर्वाई – पु.ल देशपांडे 80)  मी माझा – चंद्रशेखर गोखले 81) मर्मभेद – शशी भागवत 82) फास्टर फेणे – भारा भागवत 83) सखी – व.पु काळे 84) राशीचक्र -शरद उपाध्ये 85) गहिरे पाणी – रत्नाकर मतकरी 86) चौघी जणी – शांता शेळके 87) माझी जन्मठेप – विनायक दामोदर सावरकर 88) बरमुडा ट्रँगल – विजय देवधर 89) इडली आँर्किड आणि मी – विठठल कामत 90) माझ्या बापाची पेंड – द.मा मिरासदार 91) तुंबाडचे खोत – श्री ना पेंडसे 92) नाँट विदाऊट माय डाँटर – बेटी महमुदी 93) वीरधवल -नाथ माधव 94) पहिले प्रेम -वि.स खांडेकर 95) पावनखिंड – रणजित देसाई 96) प्रकाशवाटा – बाबा आमटे 97) गारंबीचा बापु – श्री ना पेंडसे 98) कोल्हाटयाचे पोर – किशोर शांताबाई काळे 99) एकच प्याला – राम गणेश गडकरी 100) किमयागार – अच्युत गोडबोले 101) युगांत – ईरावती कर्वे 102) वाँईज अँण्ड अदरवाईज -सुधा मुर्ती 103) निळावंती – मारूती चितमपल्ली 104) यक्षांची देणगी – जयंत नारळीकर 105) आनंदी गोपाळ – श्री ज जोशी 106) पडघवली – गो नी दांडेकर 107) सारे प्रवासी घडीचे – जयवंत दळवी 108) काळोखातुन अंधाराकडे – अरूण हरकारे 109) महाश्वेता – सुमती क्षेत्रमाडे 110) तिमिराकडुन तेजाकडे – नरेंद्र दाभोळकर 111) हाफ गर्लफ्रेंड – चेतन भगत 112) लज्जा – तस्लिमा नसरीन 113) माझे विद्यापीठ – नारायण सुर्वे 114) ईलल्म -शंकर पाटील 115) डाँ बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात 116) वावटळ -व्यंकटेश माडगुळकर 117) उपेक्षितांचे अंतरंग – श्री म माटे 118) माणुसकीचे गहिवर – श्री म माटे 119) नापास मुलांची गोष्ट – अरूण शेवते 120) मी वनवासी – सिंधुताई सपकाळ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
0
3
❤️सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तर ❤️ Q 1:  ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील लोकांना दिला जातो? ✅(अ) साहित्य      (ब) संगीत      (क) विज्ञान      (ड) पत्रकारिता Q 2 :  शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात देण्यात येतो?     (अ) साहित्य      (ब) संगीत ✅(क) विज्ञान      (ड) पत्रकारिता Q 3 : ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो?      (अ) साहित्य ✅(ब) संगीत      (क) विज्ञान      (ड) पत्रकारिता Q 4 : नॉर्मन बोरलॉग पुरस्कार कोणत्या क्षेत्रात देण्यात येतो?     (अ) साहित्य      (ब) संगीत      (क) विज्ञान ✅(ड) कृषी Q 5 : 'रैमन मैग्‍सेसे पुरस्‍कार' कोणत्या देशाकडून देण्यात येतो? ✅(अ) फिलिपाईन्स      (ब) नॉर्वे      (क) अमेरिका      (ड) भारत Q : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले हिंदी लेखक कोण होते? ✅(अ) सुमित्रानंदन पंथ      (ब) हरिवंश राय बच्चन     (क) डॉ. एस. राधाकृष्णन     (ड) लाल बहादूर शास्त्री Q : सरस्वती सन्मान प्राप्त करणारे पहिले व्यक्ती कोण आहेत?     (अ) सुमित्रानंदन पंथ ✅(ब) हरिवंश राय बच्चन      (क) डॉ. एस. राधाकृष्णन      (ड) लाल बहादूर शास्त्री Q : 'भारतरत्न' पुरस्कार प्राप्त प्रथम सन्मानित व्यक्ती कोण?     (अ) सुमित्रानंदन पंथ     (ब) हरिवंश राय बच्चन ✅(क) डॉ. एस. राधाकृष्णन      (ड) लाल बहादूर शास्त्री Q : पहिल्यांदाच मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला?      (अ) सुमित्रानंदन पंथ      (ब) हरिवंश राय बच्चन      (क) डॉ. एस. राधाकृष्णन ✅(ड) लाल बहादूर शास्त्री
0
4
🪐 सूर्यमालेतील ग्रह व त्यांचे रंग 🪐 📌  पृथ्वी ग्रहाचा रंग  -  निळा  📌 गुरु ग्रहाचा रंग  -    पिवळा        📌 शनी ग्रहाचा रंग  -   काळा 📌 मंगळ ग्रहाचा रंग -  तांबडा 📌 युरेनस ग्रहाचा रंग  - हिरवा 📌 नेपच्यून ग्रहाचा रंग  -  निळा
0
5
⭕️ मुकेश दलाल हे भाजपचे देशातील पहिले बिनविरोध खासदार ठरले आहे... 👉 तसेच ते 2012 नंतरचे पहिलेच बिनविरोध खासदार ठरले आहे... �
⭕️ मुकेश दलाल हे भाजपचे देशातील पहिले बिनविरोध खासदार ठरले आहे... 👉 तसेच ते 2012 नंतरचे पहिलेच बिनविरोध खासदार ठरले आहे... 👉 1951 पासून आत्तापर्यंत एकूण 35 खासदार बिनविरोध निवडून आले आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖➖
0
6
⚠️अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे ➡️'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्काराचे 2024 हे तिसरे वर्
⚠️अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे ➡️'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्काराचे 2024 हे तिसरे वर्ष आहे ➡️पहिल्या वर्षी हा पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता. ➡️दुसऱ्या वर्षी हा मान आशा भोसले यांना मिळाला होता. ➡️आता यावर्षी अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल 24 एप्रिल 2024 ला हा पुरस्कार प्रधान करण्यात येईल 🔈 तर मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ए आर रहमान यांना मिळाला आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖
0
7
🛑 काही महत्त्वाचे कलम - ✅ घटना कलम क्रमांक 79 : भारतीय संसद ✅ घटना कलम क्रमांक 80 : राज्यसभा ✅ घटना कलम क्रमांक 81 : लोकसभा ✅ घटना कलम क्रमांक 110 : धनविधेयक ✅ घटना कलम क्रमांक 124 : सर्वोच्च न्यायालय ✅ घटना कलम क्रमांक 214 : उच्च न्यायालय ✅ घटना कलम क्रमांक 315 : लोकसेवा आयोग ✅ घटना कलम क्रमांक 324 : निर्वाचन आयोग ➖➖➖➖➖➖➖➖➖
0
8
🛑 अंटार्क्टिका येथे भारतीय टपाल विभागाचे टपाल कार्यालय सुरु करण्यात आले आहे. 👉 दुर्गम भागात सुरू केलेले हे टपाल विभागाचे ति
🛑 अंटार्क्टिका येथे भारतीय टपाल विभागाचे टपाल कार्यालय सुरु करण्यात आले आहे. 👉 दुर्गम भागात सुरू केलेले हे टपाल विभागाचे तिसरे कार्यालय आहे. 👉 पहिले कार्यालय 1984 मध्ये दक्षिण गंगोत्री येथे व दुसरे 1990 मध्ये मैत्री या स्टेशनवर उभारण्यात आले 👉 2024 यावर्षी अंटार्क्टिका येथे तब्बल 24 वर्षानंतर तिसरे टपाल कार्यालय सुरू करून झाले. ➖➖➖➖➖➖➖➖➖
0
9
सर्व महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो सर्वात जास्त मुलांना असे प्रश्न चुकतात म्हणून आज आपण प्रश्न नीट सोडवून आपल्या वही मध्ये लिहून ठेवा.
0
10
विधान परिषद सदस्य यांच्या कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
0
11
विधानसभा सदस्य यांच्या कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
0
12
महान्यायवादी यांच्या कार्यकाळ किती वर्षाचा असतो ?
0
13
राज्यसभा सदस्य यांच्या कार्यकाळ किती वर्षाचा असतो ?
0
14
राज्यपाल यांच्या कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
0
15
कोणत्या घटनादुरुस्तीला छोटी राज्यघटना म्हणतात ?
0
16
जय हिंद मित्रांनो रोज आपण असे प्रश्न घेत जाऊ फक्त जास्तीत जास्त तुमचा मित्र किंवा मैत्रिणींपर्यंत हे प्रश्न पाठवा आणि आपल्या टेलिग्राम चॅनला जॉइन करा. @khakirang
0
17
जगाची विभागणी एकूण किती खंडात झाली आहे ?
0
18
आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ?
0
19
प्लेइंग इट माय वे हे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणाचे आहे ?
0
20
आम्ल पदार्थाची चव कशी असते ?
0