ch
Feedback
IGNITE Electrical & Electronics

IGNITE Electrical & Electronics

前往频道在 Telegram

➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611

显示更多
6 770
订阅者
-224 小时
-187
-5630
帖子存档
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे अर्ज सादर करण्याची लिंक https://ibpsonline.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे अर्ज सादर करण्याची लिंक https://ibpsonline.ibps.in/mjpjunl25/ ➡️वरिष्ठ लेखाधिकारी(गट-अ) - 2 ➡️लेखा अधिकारी(गट-ब) - 3 ➡️सहायक लेखा अधिकारी (गट-ब) - 6 ➡️उपलेखापाल(गट-ब) - 6 ➡️उपलेखापाल (गट-क) - 3 ➡️कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) (गट-ब) - 144 ➡️कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी) (गट-ब) - 16 ➡️उच्चश्रेणी लघुलेखक (गट-क) - 3 ➡️निम्न श्रेणी लघुलेखक (गट-क) - 6 ➡️कनिष्ठ लिपिक/लिपिक टंकलेखक - 46 ➡️सहायक भांडारपाल (गट-क) - 13 ➡️स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) - 48 एकूण - 296 पदे अर्ज कालावधी - 20 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2025 सविस्तर जाहिरात लिंक https://t.me/mpscguidnce/44098

📢 ब्रेकिंग 🏆 रॉजर फेडरर यांची इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये निवड झाली आहे ~ ऑलिम्पिक सुवर्ण आणि रौप्यपदक विजेते फेडरर या
📢 ब्रेकिंग 🏆 रॉजर फेडरर यांची इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये निवड झाली आहे ~ ऑलिम्पिक सुवर्ण आणि रौप्यपदक विजेते फेडरर यांनी २० ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपदे आणि १०३ टूर-स्तरीय ट्रॉफी जिंकल्या आहेत.

♦️नितीश कुमार आज दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.. 👉 त्यांच्यासमवेत दोन उपमुख्यमंत्र्यांसह 20 आमदारही म
♦️नितीश कुमार आज दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.. 👉 त्यांच्यासमवेत दोन उपमुख्यमंत्र्यांसह 20 आमदारही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

The transducer used in optical fiber is —
Anonymous voting

🏆🎬 टॉम क्रूज़ला शेवटी त्याचा पहिला ऑस्कर मिळाला 🔥 चार दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर टॉम क्रूज़ला अधिकृतप
🏆🎬 टॉम क्रूज़ला शेवटी त्याचा पहिला ऑस्कर मिळाला 🔥 चार दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर टॉम क्रूज़ला अधिकृतपणे त्याचा पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

संयम👏
संयम👏

⭕️ Polytechnic Lecturer 📌 Court Case अपडेट काय? 🔥 जाहिरात येऊ शकते का? - योगेश माने सर 👉🏻 https://youtu.be/LKfhE5dcqhQ

✔️AJEYA WARRIOR-25 भारत-UK संयुक्त सैन्य सराव
✔️AJEYA WARRIOR-25 भारत-UK संयुक्त सैन्य सराव

✔️2025 साठी 'वर्ड ऑफ द इयर' म्हणून 'पॅरासोशल' (parasocial) हे शब्द कॅम्ब्रिज डिक्शनरीने जाहीर केले
✔️2025 साठी 'वर्ड ऑफ द इयर' म्हणून 'पॅरासोशल' (parasocial) हे शब्द कॅम्ब्रिज डिक्शनरीने जाहीर केले

अनुसूचित जातींमधील आरक्षणातही 'क्रिमिले अर' लागू करा : सरन्यायाधीश
अनुसूचित जातींमधील आरक्षणातही 'क्रिमिले अर' लागू करा : सरन्यायाधीश

The skin effect increases with —
Anonymous voting

Live + Recorded Batch Class Schedule 18 Nov 2025 | @08:30 pm Topic: Human Resources Management Enroll Now: https://igniteacad
Live + Recorded Batch Class Schedule 18 Nov 2025 | @08:30 pm Topic: Human Resources Management Enroll Now: https://igniteacademy.page.link/H5Q8vScDCCTYepxb9 DOWNLOAD APP IGNITE ACADEMY https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247

🔥बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा🔥 👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5
🔥बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा🔥 👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq

🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇 🔥महत्वपूर्ण 15 प्रश्नांचा सराव 👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq

✔️परीक्षेच्या निकालानंतर चार दिवसांत नियुक्तीपत्र 👉मुख्यमंत्र्यांचे शासकीय विभागांना आदेश
✔️परीक्षेच्या निकालानंतर चार दिवसांत नियुक्तीपत्र 👉मुख्यमंत्र्यांचे शासकीय विभागांना आदेश

🔥शेख हसीना यांना मृत्यूदंडची शिक्षा
+1
🔥शेख हसीना यांना मृत्यूदंडची शिक्षा

◾️भारताच्या पहिल्या अणूचाचणीला 51 वर्षे पूर्ण
◾️भारताच्या पहिल्या अणूचाचणीला 51 वर्षे पूर्ण

🔥 Session Started Join Now 🔥 https://youtube.com/live/mDERs7SLfkk

📚 Assistant / Associate Professor तयारी करणाऱ्यांसाठी खास! 🎯 Govt. Engineering College मध्ये निवड होण्यासाठी आता करा परफेक्ट Study Planning! Strategy by Yogesh mane Sir ⭕️ YouTube Live ⭕️ 🗓 Today 10 : 30 PM 👉🏻 https://youtube.com/live/mDERs7SLfkk

BMC JE Update ➡️
BMC JE Update ➡️