IGNITE Electrical & Electronics
前往频道在 Telegram
➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611
显示更多6 750
订阅者
-524 小时
-207 天
-6030 天
帖子存档
सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश
इग्नाइट अकॅडेमी आयोजित
✅ एम जे शेख सर यांचे
इंग्रजी विषयाचे - दोन दिवसांचे विशेषसत्र
आगामी खालील मुख्य परीक्षांसाठी उपयुक्त
🔸MPSC : संयुक्त (कम्बाईन) गट 'ब' मुख्य परीक्षा - 2024
🔸MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2024
-----------------------------
✅ विशेषसत्राची वैशिष्ट्ये :
✔️इंग्रजी विषयातील हमखास व खात्रीशीर गुणांसाठी उपयुक्त
✔️संपूर्ण इंग्रजी व्याकरणाची रिव्हिजन करून घेतली जाईल
✔️मुख्य परिक्षा आणि इंग्रजी विषयासंबंधी शंका निरसन आणि शंका निवारण
✔️मुख्य परीक्षेला सामोरे जाताना आत्मविश्वास वाढविणारे इंग्रजीचे विशेषसत्र
✔️घटक आणि उपघटकनिहाय संभाव्य प्रश्नांचे स्वरूप आणि उत्तरलेखन याबाबत मार्गदर्शन
✔️झालेल्या परीक्षांतील विचारलेल्या प्रश्नांचा मागोवा आणि चर्चा
-----------------------------
🔹 मार्गदर्शक : एम जे शेख सर
22 वर्षाहून अधिक अध्यापन आणि मार्गदर्शनाचा अनुभव असलेले प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ मार्गदर्शक आणि इंग्रजी व्याकरण या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक
-----------------------------
🔹 दिवस व वेळ :
दि,16 व 17 एप्रिल 2025 (दोन दिवस)
सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 पर्यंत
-----------------------------
◼️ इंग्रजीच्या विशेष सत्रासाठी खालील गूगल फॉर्म भरून आपली नावनोंदणी करा :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdo8K6CIYCZ-ts8w7uMDgpHyEJOL1OkcGz_pet4cOM2SfF6Og/viewform?usp=header
-----------------------------
◼️ स्थळ :
इग्नाइट अकॅडेमी, पहिला मजला, कुमार प्रेस्टिज पॉइंट, 283, चिंचेची तालीम समोर, बाजीराव रोड, पुणे
नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क :
9975800760
Repost from IGNITE RTO AMVI
✨✨ Airport Authority Of India ✨✨ ✨
🔵Junior Executive | ATC🔵
Recorded Course
💘💘💘💘💘💘💘
💘Online Test Series
💘Lecture PDF Notes
💘Unlimited View
💘As Per Syllabus Pattern
✅Enroll Now:https://igniteacademy.page.link/qU2aqZLuLEEAn6rW8
💘 Download Ignite Academy App:
https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247
Contact:8888256117 | 8888996116
💙 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
👉जन्म - १४ एप्रिल १८९१ (महू, MP)
🔹मुळनाव - भीमराव रामजी सकपाळ (आंबवडे)
🔹वडिलांचे नाव - रामजी मालोजी सकपाळ
🔹आईचे नाव - भीमाबाई रामजी सकपाळ
🔹 मुळगाव - आंबवडे (रत्नागिरी)
➡️२० जुलै १९२४ - बहिष्कृत हितकारीणी सभेची स्थापना.
➡️३ एप्रिल १९२७ - बहिष्कृत हे पाक्षिक सुरू
➡️१९२३ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी कडून डॉक्टरेट पदवी
➡️२० मार्च १९२७ - महाड येथील चवदार तळे सत्याग्रह.
➡️२५ डिसेंबर १९२७ - महाड येथे मनस्मृतीचे दहन
➡️२ मार्च १९३० - काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.
➡️१९३०, ३१, ३२ तिन्ही गोलमेज परिषदेत उपस्थित.
➡️२४ सप्टेंबर १९३२ - गांधी आणि आंबेडकर "पुणे करार"
➡️२३ ऑक्टोंबर १९३५ - येवला येथे धर्मांतराची घोषणा.
➡️१५ ऑगस्ट १९३६ - स्वतंत्र मजूर पक्ष
➡️१८ जुलै १९४२- शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना.
➡️१९४६ - पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
➡️२९ ऑगस्ट १९४७ - मसुदा समितीचे अध्यक्षपदी निवड.
➡️१९४८ - हिंदू कोडबिलाची निर्मिती.
➡️४ फेब्रुवारी १९५६ - प्रबुद्ध भारत वृत्तपत्र सुरू
➡️१४ ऑक्टोंबर १९५६ - नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा.
➡️१४ ऑक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.
➡️६ डिसेंबर १९५६ - वयाच्या ६४ व्या वर्षी महापरिनिर्वाण.
➡️कोलंबिया विद्यापीठाची Ph.D पदवी
➡️आत्मचरित्र - Waiting For A Visa.
➡️ समाधी:- चैत्यभूमी असे संबोधले जाते.
🔵 ग्रंथसंपदा -
शूद्र कोण होते ?, बुद्ध अँड इस धम्म, रिडल्स इन हिंदुइस्म, थॉटस ऑन पाकिस्तान, कास्ट इन इंडिया, प्रॉब्लेम ऑफ द रुपी (लंडन कॉलेज कडून डॉक्टरेट पदवी प्रधान), द अंटचेबल
☄️अश्याच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करा : ⤵️
t.me/IgniteElect
Repost from IGNITE Electrical & Electronics
🎉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष 🎉
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन!
👉Ignite Academy मध्ये सर्व कोर्सेसवर मिळवा २५% सूट
📅 ऑफर वैध: 14 एप्रिल 2025 पर्यंत
🎁 कूपन कोड: APRIL14
📌 Download Ignite Academy App :
📱 https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247
📱 Instagram :https://www.instagram.com/ignite_mpsc?utm_source=ig_web_button_share_sheet&igsh=ZDNlZDc0MzIxNw==
❤️Telegram: https://t.me/Igniteacademy2016
📱 Facebook : https://www.facebook.com/share/18Xj5jrd9w/
✅ Twitter : https://x.com/igniteacademy01?t=45KT4LVlgoHPJAiNf2ZYgg&s=08
ℹ️अधिक माहितीसाठी संपर्कℹ️
📞 8888256117 | 8888996116
Which transformer insulation material is best compare to Kraft paper?
An ideal transformer will have maximum efficiency at a load such that ________
What is the function of a breather in a transformer?
Which of the following transformer, Buchholz’s relay can be fixed on?
Which type of flux does transformer action need?
What is the thickness of laminations used in a transformer?
Transformers are generally designed for ___________
The purpose of the transformer core is to provide ________
Globel टेक्नॉलॉजी समिट २०२५ कोठे आयोजित करण्यात आली आहे?
कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे?
स्ट्रायट्रॅक्स वर्ल्ड airport अवॉर्ड २०२५ मध्ये कोणत्या देशातील चांगी विमानतळाची पुन्हा एकदा जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून निवड झाली आहे?
🎉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष 🎉
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन!
👉Ignite Academy मध्ये सर्व कोर्सेसवर मिळवा २५% सूट
📅 ऑफर वैध: 14 एप्रिल 2025 पर्यंत
🎁 कूपन कोड: APRIL14
📌 Download Ignite Academy App :
📱 https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247
📱 Instagram :https://www.instagram.com/ignite_mpsc?utm_source=ig_web_button_share_sheet&igsh=ZDNlZDc0MzIxNw==
❤️Telegram: https://t.me/Igniteacademy2016
📱 Facebook : https://www.facebook.com/share/18Xj5jrd9w/
✅ Twitter : https://x.com/igniteacademy01?t=45KT4LVlgoHPJAiNf2ZYgg&s=08
ℹ️अधिक माहितीसाठी संपर्कℹ️
📞 8888256117 | 8888996116
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
