IGNITE Electrical & Electronics
前往频道在 Telegram
➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611
显示更多6 772
订阅者
-324 小时
-187 天
-4730 天
帖子存档
Which of the following has the highest thermal conductivity?
🔥BARTI कडून अत्यंत महत्त्वाची सूचना
🔖क्लास निवडण्यासाठी Preference Link सुरू
📍विकल्प निवडताना काय काळजी घ्याल?
घाई करू नका. आधी संपूर्ण व्हिडिओ बघा..👇
https://youtu.be/VmYGRapHjvw
⭐️बार्टी प्रशिक्षण संस्था विकल्प निवड करण्यासाठी लिंक open करून देणे बाबत
⭐️दि.१२/०१/२०२५ रोजी पासून ते दि १९/०१/२०२५ रात्री ११:५९ वाजेपर्यंत या कालावधीकरिता उपलब्ध राहील
📱 https://t.me/Igniteacademy2016
⭐️बार्टी प्रशिक्षण संस्था विकल्प निवड करण्यासाठी लिंक open करून देणे बाबत
⭐️दि.१२/०१/२०२५ रोजी पासून ते दि १९/०१/२०२५ रात्री ११:५९ वाजेपर्यंत या कालावधीकरिता उपलब्ध राहील
📱 https://t.me/Igniteacademy2016
✅बार्टी प्रशिक्षण संस्था विकल्प निवड करण्यासाठी लिंक open करून देणे बाबत
➡️दि.१२/०१/२०२५ रोजी पासून ते दि १९/०१/२०२५ रात्री ११:५९ वाजेपर्यंत या कालावधीकरिता उपलब्ध राहील
🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇
🔥महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव
👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq
✅स्वामी विवेकानंद जयंती व
राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏✨
युवकांमध्ये आत्मविश्वास 💪, शिस्त 📚 आणि राष्ट्रनिर्मितीची भावना 🇮🇳
जागवणाऱ्या महान विचारवंतास विनम्र अभिवादन.
“उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका.” 🔥🎯
✅“शौर्य हे तलवारीत नसून चारित्र्यात असते.”
राजमाता जिजाऊ यांना त्यांच्
या जयंती दिनानिमित्त मानाचा मुजरा !
⏩महान मातृशक्तीस जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.
📱https://t.me/Igniteacademy2016
➡️ TRTI | BARTI | ARTI | Mahajyoti
🔽 Result Out
🔍 Selection & Waiting List आली
➡️ पुढील Process काय?
🧑🎓 जाणून घ्या सविस्तर माहिती
👉 https://youtu.be/2dAWBX-eGbc
#आजच विशेष
📌जागतिक हिंदी दिन २०२६, ज्याला विश्व हिंदी दिवस असेही म्हटले जाते, तो १० जानेवारी रोजी जगभर साजरा केला जातो.
👉१९७५ साली भारतातील नागपूर येथे झालेल्या पहिल्या विश्व हिंदी परिषदेच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो.
🔴हिंदी भाषेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार व प्रसार करण्यासाठी या दिवसाची महत्त्वाची भूमिका आहे.
📱- https://t.me/Igniteacademy2016
🌀महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अभियंत्यांना जलसंपदा विभागाचे सेवाप्रवेश नियम लागू करण्याबाबत✅
🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇
🔥महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव
👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq
# आजचा विशेष
📌 प्रवासी भारतीय दिवस (PBD) / अनिवासी भारतीय (NRI) दिवस
~ हा महत्त्वाचा दिवस परदेशात राहणाऱ्या भारतीय समुदायाने भारताच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान करतो.
~ तसेच 9 जानेवारी 1915 रोजी, दक्षिण आफ्रिकेत नागरी हक्कांसाठी 21 वर्षे संघर्ष केल्यानंतर महात्मा गांधींचे दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत पुनरागमन झाल्याची आठवण करून देतो.
👉🏻JOIN - https://t.me/Igniteacademy2016
✨ डॉ. विजय भटकर यांना जीवनगौरव पुरस्कार...
सुपरकॉम्प्युटिंगचे जनक म्हणून योगदान.
👉🏻JOIN - https://t.me/Igniteacademy2016
♦️एकदा आरक्षणाचा फायदा घेतल्यास खुल्या गटातील जागेवर दावा करता येणार नाही —सर्वोच्च न्यायालय
🔥MPSC MES 2025 🔥
➡️Civil Engineering
⭐️जागा वाढल्या! मोठी संधी तुमच्यासाठी!
🌀Official Update
✅Don’t miss this golden opportunity
https://youtu.be/QWsmmvAc3S0
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
