IGNITE Electrical & Electronics
前往频道在 Telegram
➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611
显示更多6 777
订阅者
-424 小时
-207 天
-4830 天
帖子存档
🚨 MPSC संयुक्त गट ब आणि गट क (2026-27) - 'Test 3' संपूर्ण विश्लेषण! 🚨
🔴 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 🙏
🪙 आपल्या तयारीमध्ये कुठे उणिवा राहत आहेत आणि त्या कशा सुधारायच्या, हे समजून घेण्यासाठी हे विश्लेषण अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
➡️ परीक्षेचे विश्लेषण:
🗓 दिनांक: २४ मे २०२६ (24 May 2026)
🗓 वार: रविवार
⏱वेळ: 18:00 PM
📱 Watch YouTube Live Session 👇👇
🔗 : https://www.youtube.com/live/QaQ8AG-rk4Y
➡️ वेळेचे नियोजन अचूक करण्यासाठी आणि परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी हे विश्लेषण सत्र अजिबात चुकवू नका. आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा!🎯 "स्वप्न तुमचे, मार्गदर्शन आमचे!" 👍 आजच तुमची उपस्थिती निश्चित करा आणि यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. Best of Luck! 💡 👉 तयारी मजबूत करा – आजच Join व्हा..!! 🚀 ➖ Download App : 🔤🔤🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞 Contact : 8️⃣8️⃣8️⃣8️⃣9️⃣9️⃣6️⃣1️⃣1️⃣6️⃣
With reference to the methods of determination of voltage regulation of smooth cylindrical rotor type alternators, which of the following methods is known as zero power factor method?
Which of the following oscillators is generally considered a fixed frequency oscillator?
⏩ विद्यार्थ्यांनो तैयारी करताय ना. आता तुमच्या तैयारीला अजून वेग देण्यासाठी Ignite Academy " महा टेस्ट सिरीज " ला आताच रजिस्ट्रेशन करा.
⏩ थेट आयोगाच्या पॅटर्न नुसार ही टेस्ट सिरीज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ONLINE आणि OFFLINE पद्धतीने घेण्यात येणार आहे.
⏩ TEST No. 3 - रविवार दि. 24/05/2026 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
📍 गूगल फॉर्म लिंक - https://forms.gle/7d7rjw93DF5fHTm3A
📱 दररोज update राहण्यासाठी Join करा
🔗 https://t.me/upscmpscignite
🔗 https://t.me/Igniteacademy2016
🔥 शिर्डीतून आत्मनिर्भर भारताच्या संरक्षण शक्तीला नवी उड्डाण 🚀
🔥 भारत आता फक्त संरक्षण करणार नाही, तर सामर्थ्यही निर्माण करणार!
🔥 Make in India” ते “Defend with India” — शिर्डीतून नवी सुरुवात 🚀
🔥 देशाच्या सुरक्षेसाठी स्वदेशी शक्तीचा नवा अध्याय ✨
🔗 दररोज अपडेट राहण्यासाठी Join करा TELEGRAM CHANNEL⬇️
📱 - https://t.me/Igniteacademy2016
🤖 केरळमध्ये देशातील पहिले AI मंत्रालय 🤖
😄 आज न्यायालयही स्मार्ट झालं… केरळने AI Court सुरू करून भविष्याची झलक दाखवली!”
😄 केरळचं AI Court म्हणजे बदलत्या भारताची नवी ओळख
😄 AI Court मुळे न्यायप्रक्रियेला मिळणार नवी गती आणि नवा विश्वास!
🔗 दररोज अपडेट राहण्यासाठी Join करा TELEGRAM CHANNEL⬇️
📱 - https://t.me/Igniteacademy2016
⏩ Railway ALP 2026 |
⏩ Exam Form कसा भरावा?
⏩ Step By Step Process..
⏩ Form भरताना या चुका करू नका..!!
🎬Watch YouTube Session🎬
👉 Watch Now 👈
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
https://youtu.be/3dvvcaUbu5o
A 36 pole alternator running at a speed of _______ RPM will produce a frequency of 60 Hz
Which of the following is a VALID disadvantage of single bus bar system?
➡️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2026 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.
https://mpsconline.gov.in/candidate/login
A 240-V DC shunt motor has an armature resistance of 0.25 Ω and runs at 1000 RPM, taking an armature current of 40 A. It is desired to reduce the speed to 800 RPM. If the armature current remains the same, find the additional resistance?
➡️ Maharashtra Engineering Services Electrical Engineering Mains 16 may 2026 question Paper
🪙 For more updates Join TELEGRAM channel.
📱 https://t.me/IgniteElect
जा. क्र. ०१२/२०२६ महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#
🎆 राजा राममोहन रॉय जयंती 22 मे 🎆
🟢 भारतीय समाज सुधारक आणि ब्राम्हो समाजाचे जनक.
🟢 मूर्तिपूजेवर कडाडून टीका त्यांनी केली
🟢 या समाजसुधारकाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ.
📱 दररोज update राहण्यासाठी Join करा
🔗 https://t.me/Igniteacademy2016
Which of the following pairs of typical diodes and their corresponding threshold voltage is correct?
🚩SSC Combine Graduate Level Notification 2026🚩
🔴 Online Application Starts From Today
🚀For more Information Join Telegram Channel.
🔗 - https://t.me/Igniteacademy2016
Which of the following materials is most suitable for making filaments in electric bulbs?
+1
🙏 राजीव गांधी यांना विनम्र अभिवादन…🙏
✔️ या दिवसाला दहशतवाद विरोधी दिवस म्हणूनही साजरा केला जातो.
⏩ दहशतवाद विरोधी दिन का साजरा केला जातो? या दिवशी काय घडले होते? याची माहिती थोडक्यात.
🪙 21 मे… फक्त स्मरणाचा दिवस नाही, तर शांतता आणि मानवतेची शपथ घेण्याचा दिवस आहे.
🪙 आजचा दिवस आपल्याला सांगतो — द्वेष नव्हे, तर प्रेम आणि एकता देशाला मजबूत बनवते.
🪙 आज दहशतवादविरोधी दिनानिमित्त एकच संकल्प — देशात शांतता आणि बंधुता कायम ठेवूया
Which type of component in an electrical circuit has to be used to deliver poweror process electrical signals?
🔥महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा 2026
सुधारित परीक्षा योजना जाहीर🔥
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
