ch
Feedback
🚔टार्गेट खाकी🚔

🚔टार्गेट खाकी🚔

前往频道在 Telegram

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अभ्यासिका,सायगाव ता.४०गाव पोलीस भरती तसेच इतर स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त 🎯सराव प्रश्नपत्रिका 🎯चालू घडामोडी 🎯पोलीस भरती सर्व अपडेट्स https://t.me/target_khaki1 मार्गदर्शक - महाराष्ट्र पोलीस @Samadhanborse

显示更多
1 766
订阅者
无数据24 小时
-97 天
-2830 天
帖子存档
🎯 नागपूर शहर पोलीस तात्पुरती निवड यादी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.. 💐💐 व्हिजन खाकी ===============

कट ऑफ 50.25%
+2
कट ऑफ 50.25%

मीरा बोरवणकर मॅडम ('लेडी सुपरकॉप') यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड... गाजलेलं पुस्तक.. Madam Commissioner 1981 च्
मीरा बोरवणकर मॅडम ('लेडी सुपरकॉप') यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड... गाजलेलं पुस्तक.. Madam Commissioner 1981 च्या बॅचच्या महिला आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची ओळख असून

मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय पोलीस शिपाई निवड यादी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐

नवी मुंबई पोलीस शिपाई बॅण्डस्मन भरती सन 2024-2025 - तात्पुरती निवडसूची व प्रतीक्षासूची व उमेदवारांना सूचना @Swpan_khakiche

नवी मुंबई पोलीस निवड यादी व प्रतीक्षा यादी @Swpan_khakiche

नागपूर शहर पोलीस पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये मिळालेले मार्क.. * मार्क व्यवस्थित बघावं काय ऑब्जेक्शन असल्यास उद्या संध्याकाळी 8:00 वाजेपर्यंत ऑब्जेक्शन घेऊ शकता..

आज झालेला नागपूर शहर पोलीस पेपर.. @swpan_khakiche

🎯 मुंबई बँडसमन पोलीस लेखी परीक्षा 29 एप्रिल रोजी होणार आहे...
🎯 मुंबई बँडसमन पोलीस लेखी परीक्षा 29 एप्रिल रोजी होणार आहे...

रा.रा.पो.बल गट क्र.19 कुसडगाव उत्तरतालिका @Swpan_khakiche

🔰 SRPF गट क्र 19 कुसडगाव पोलीस भरती 2024-25 ✅ आजचा लेखी परीक्षा पेपर ✅ 19 एप्रिल 2026

⭕️ ठाणे ग्रामीण पोलीस भरती -2024-25 👉 तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी Join 👉@finixsatara

बिहार नवीन मुख्यमंत्री - सम्राट चौधरी ( भाजप )
बिहार नवीन मुख्यमंत्री - सम्राट चौधरी ( भाजप )

+2
मुंबई पोलीस भरती पेपर उत्तरपत्रिका

भावपुर्ण श्रद्धांजली 🙏💐💐 ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन आठ दशकांपासूनचा चिरतरुण आवाज काळाच्या पडद्याआड...
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏💐💐 ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन आठ दशकांपासूनचा चिरतरुण आवाज काळाच्या पडद्याआड...

🚨 नाशिक ग्रामीण पोलीस अंतिम निवड यादी. https://t.me/Ganitmanch

🚨 मीरा भाईंदर पोलीस पेपर. 👉 11 एप्रिल 2026

ठाणे शहर तात्पुरती निवड यादी व कागदपत्रे पडताळणी

रा रा पो बल गट क्र. १९कुसडगाव सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024-25 लेखी परिक्षेसाठी cut off @Swpan_khakiche
रा रा पो बल गट क्र. १९कुसडगाव सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024-25 लेखी परिक्षेसाठी cut off @Swpan_khakiche

✅मीरा भाईंदर पोलीस भरती प्रक्रियेत जागा मध्ये बदल 👉 Open मधील 33 जागा कमी झाल्या 👉 SEBC & EWS जागांमध्ये वाढ
✅मीरा भाईंदर पोलीस भरती प्रक्रियेत जागा मध्ये बदल 👉 Open मधील 33 जागा कमी झाल्या 👉 SEBC & EWS जागांमध्ये वाढ