5 973
订阅者
无数据24 小时
-127 天
-8430 天
帖子存档
जा.क्र.270/2021 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2021 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
जा. क्र. 270/2021 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा 2021 च्या प्रथम उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासंदर्भात प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे. हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक 22 मार्च 2022 पर्यंत उपलब्ध असेल.
#talathiUpdates...
तलाठी अभ्यासक्रम 2018 नुसार..
फॉर्म भरण्यासाठी किमान पदवी आवश्यक..
Q : कोणता दिवस 'जागतिक ग्राहक हक्क दिन' म्हणून साजरा केला जातो?
Q : भारतातील पहिल्या व्हर्च्युअल स्मार्ट ग्रिड नॉलेज सेंटरचे हरियाणातील _____________ येथे उद्घाटन करण्यात आले?
